संशयकल्लोळ...सल्ला हवा आहे.
प्रतिक्रिया
In reply to जाउद्या by पप्पु अंकल
In reply to बायकोला by पप्पु अंकल
In reply to "गविकाकांचा सल्ला" या सदरात by गवि
In reply to -१ by दादा कोंडके
In reply to घोर समस्या... by प्रभाकर पेठकर
In reply to संशयकल्लोळ...सल्ला हवा by अन्या दातार
In reply to तुमच्या पत्नीला असा संशय यावा by गवि
In reply to तुमच्या पत्नीला असा संशय यावा by गवि
In reply to तुमच्या पत्नीला असा संशय यावा by गवि
In reply to तुमच्या पत्नीला असा संशय यावा by गवि
In reply to तुमच्या पत्नीला असा संशय यावा by गवि
In reply to मी बरेच प्रयोग करुन by विजुभाऊ
In reply to जीव द्या. हे असले धागे by मृत्युन्जय
In reply to ...घ्या... घोटलात ना माझ्या by गवि
In reply to मंद अर्थव्यवस्थेत हे असं by रेवती
In reply to जीव द्या. हे असले धागे by मृत्युन्जय
In reply to +१ by मी-सौरभ
सं.मं. काही करेल का??जर तुमच्या मता प्रमाणे धागा दखलपात्र नाही तर फुका प्रतिसाद देऊन प्रोत्साहन का द्यावं.? इतके परीसाद आलेले पहाता मिपाकरांना बरेच दिवसांनी एक टीपी धागा मिळाला आहे असं वाटत. त्यांच हे सुख हिरावून घेऊ इच्छीत नाही. ;)
In reply to सं.मं. काही करेल का?? जर by गणपा
In reply to सं.मं. काही करेल का?? जर by गणपा
In reply to जीव द्या. हे असले धागे by मृत्युन्जय
In reply to जीव द्या. असं सांगू नका, by सूड
In reply to कै च्या कै. by किसन शिंदे
In reply to व्वा!! by मी-सौरभ
भा.सं.हाहाहाहा लय भारी !!!
In reply to इतकेच काय, ती मला माझ्या by सुहास..
In reply to इतकेच काय, ती मला माझ्या by सुहास..
In reply to सोप्पय हो!!! by उदय के'सागर
असं केल्याने तुमच्या पत्नि हि मग एक धागा काढतिल मिपावर... (कदाचित त्याहि मग मिपाकरांच मनोरंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतिल) ... मग तुम्हि दोघेहि आपआपले असे हे 'सार्वजनीक' धागे उघडुन त्याच्या प्रतिक्रिया वाचा आणि तुमच्या 'व्ययक्तिक' अयुष्याचा काय तो निर्णय घ्या... नाहि का? .. अरे हाय काय नाय काय... सोप्पय हो.... असे 'सळोकीपळो ' नका होऊ....ह्यॅह्यॅ ह्यॅ =)) =))
In reply to संन्यास घ्या! अवांतरः 'मदत by कवितानागेश
In reply to धाग्याचा रोख पाहता हे असं by ५० फक्त
In reply to धाग्याचा रोख पाहता हे असं by ५० फक्त
मी काय करु?ज्या स्त्रियांशी आपण बोलता- मेव्हणी,ऑफिसातल्यातील स्त्रिया वगैरे, त्या सर्वांविषयी बायकोकडे वाईट बोला. उ.दा. मेव्हणी अगदीच बावळट दिसते,ऑफिसातल्या स्त्रिया अगदीच बिनडोक आहेत वगैरे. बायको नॉर्मल होईल.
In reply to मग by चिरोटा
In reply to मग by चिरोटा
In reply to मग by चिरोटा
In reply to सरवांना दन्यवाद. आपला आभारी by भिकापाटील
In reply to आयला गविंनी चार मिंग म्हणलं by ५० फक्त
In reply to @५० फक्तः कुठे बसताय by मनराव
In reply to सरवांना दन्यवाद. आपला आभारी by भिकापाटील
In reply to टाईमपास by खुन्खार अकिब
In reply to आमचे उनक चे अध्यक्ष श्री. by सुहास..
In reply to विषय सोडून बोलु नका हो. मी by भिकापाटील
In reply to तरी कृपया मला सल्ला द्या. मी by ५० फक्त
In reply to -१ by मन१
का ......ही.....ही. आग काय, धूर काय. काहीही कारण नसतानाही संशय घेतला जाण्याच्या खूप सार्या केसेस आहेत मालक. शेक्सपीअरचं आख्ख "ऑथेल्लो" फक्त ह्याच कारणाने घडलय.अगदी हेच म्हणायचे होते. सदर लेखकाच्या हेतू विषयी शंका घेतली जात असली तरी अशा संशयी व्यक्ती असतात हे बघितले आहे. अगदी वर सांगितलेले आहे तसे किस्से पण ऐकले आहे. पण ते इथे नको, जाऊ दे.
संपादकांपैकी एकाला हा धागा ऊडवायला सांगा, ह्या असल्या गोष्टींसाठी मिपा नाही, सोशल आणि पर्सनल यातला फरक लक्षात घ्या हे बरेचसे पटले.हे अजिबात पटले नाही. एक तर मिपा असल्या गोष्टींसाठी नाही हा शोध कसा काय लावला बुवा. धोरणात आहे काय तसे लिहिलेले ? मला तरी वाचल्याचे आठवत नाही. त्यांना व्यक्त व्हायचे आहे तर होऊ देत. आणि तसेही, गणपा भाऊ म्हणाले तसे, सर्व सदस्य इतकी करमणूक करत आहेत, करून घेत आहेत तर चालू दे की. कुणाचे काही वाकडे तर होत नाही ना.
In reply to ५०फक्त मि कुठेही आग लवली by भिकापाटील
मित्रांनो, मैत्रिणींनो, काकांनो, मावश्यांनो, आजी-आजोबाणो आणि इतर सर्वांनो,एका साध्याश्या वाक्यात लेखक आपण किती तरुण आहोत हे सांगून जातो बघा.
वरील सर्वांस हाय हॅल्लो, नमस्कार, दंडवत इ इ..लेखकाला इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषा तर येतातच पण दंडवत म्हणजे काय कृती आहे हे देखील माहिती आहे.
तर मला सल्ला हवा आहे. माझी बायको फार म्हणजे फारच संशयी वृत्तीची स्त्री आहे. ती नेहमी माझ्यावर उठसुट संशय घेत असते.लेखक चार लोकांच्या सल्ल्याने चालणार आहे. तो पुरुष असून कोणा एका स्त्री ला नवरा म्हणून मान्य होण्यायेवढा देखणा देखील आहे. नुसता देखणाच नसून अनेक स्त्रीया ज्याच्या भोवती रुंजी घालतील असा मदनाचा पुतळा आहे. (किंवा सदर लेखकाच्या पत्नीला ती कुरुप असल्याचा न्युनगंड असावा. ह्या स्थितीत देखील अशा स्त्री शी लग्न करुन लेखकाने आपल्या मनाचा मोठेपणाच दाखावलेला दिसतो.)
माझ्या कार्यालयातील कोण्या स्त्री सहकार्याचा फोन आल्यास 'ही' माझ्याजवळ येउन प्राण काणात गोळा करुन सगळे बोळने ऐकते. नंतर त्यातील एखाद्या वाक्यावरुन मला फैलावर घेते.सदर लेखक हे चार अक्षरे शिकलेले असुन. नोकरी करण्या इतपत लायक आहेत. लेखकांच्या घरी फोन असून, तो त्यांना वापरता देखील येतो. लेखक महाशयांशी कार्यालयातल्या स्त्रीया कार्यालयीन वेळेनंतर देखील संपर्क साधण्यास उत्सुक असतात. लेखकांच्या कार्यालयातील स्त्री सहकार्यांनी त्यांचा फोन नंबर देखील हस्तगत केलेला आहे. आणि त्या न लाजता त्यांना घरात असताना देखील फोन करायचे धाडस दाखवतात. लेखकांच्या पत्नीला बहूदा कमी ऐकू येत असावे, अथवा लेखक फारच तोंडातल्या तोंडात बोलत असावेत. अथवा लेखक येणार्या प्रत्येक फोनवरती गोग्गोड संभाषण करत असावेत ज्यामुळे त्यांच्या जवळ येऊन बोलणे ऐकावे लागते. नुसते जवळ येऊन भागत नाही, तर कानात प्राण देखील गोळा करावे लागतात. लेखकांची पत्नी ही एकपाठी आहे, तसेच वाक्यरचनेतल्या चूका अथवा तोंडातुन बाहेर पडलेला एखादा चूकीचा शब्द देखील लगेच लक्षात घेते. लेखकाची पत्नी त्याला फैलावर घेऊ शकते म्हणजेच घरात स्त्रीला भयंकर मान सन्मान मिळतो आणि तिचा दरारा देखील चालतो.
घराशेजारील कुणी स्त्री माझ्याशी बोलली अथवा माझे तिच्याशी बोलणे झाले तर 'ही' लगेच भांडते. इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही. रात्रंदिवस तीच्या मस्तकात संशयकल्लोळ झाला आहे. घरात त्यामुळे नेहेम्मी तणावाचे वातावरण रहाते.लेखक फारच देखणे व चुंबकीय (शब्द निट वाचावा) शक्तीसारखे भारलेले असल्याचा अजून पुरावा काय हवा ? नुसत्या कार्यालयीन स्त्रीयाच नव्हे तर शेजार पाजारच्या बाया, खुद्द त्यांची मेव्हणी देखील त्यांच्याशी संवाद साधायला इतक्या उत्सुक असतात की कोणालाही संशय यावा. लेखकांना एक मेव्हणी असून, तिच्याशी नुसते बोलल्याने संशय घेतला जावा इतकी रुपवती आहे.
संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे. तशी ती एकदम चांगली आहे. तरी कृपया मला सल्ला द्या. मी काय करु?बायकोने सळोपळो करून सोडले असते तरी लेखकांचे तिच्यावरील प्रेम कमी झालेले नाही. ते तिचा आदरच करतात. मात्र जाता जाता बायकोचा विनाकारण संशयी स्वभाव त्यांचे आयुष्य कसे नासवत आहे हे देखील उसासून सांगतात.
In reply to माफी माफी by परिकथेतील राजकुमार
In reply to माफी माफी by परिकथेतील राजकुमार
लेखकांच्या घरी फोन असून, तो त्यांना वापरता देखील येतो. लेखक महाशयांशी कार्यालयातल्या स्त्रीया कार्यालयीन वेळेनंतर देखील संपर्क साधण्यास उत्सुक असतात. लेखकांच्या कार्यालयातील स्त्री सहकार्यांनी त्यांचा फोन नंबर देखील हस्तगत केलेला आहे. आणि त्या न लाजता त्यांना घरात असताना देखील फोन करायचे धाडस दाखवतात.ह्यॅ ह्यॅ ह्यॅ... :D :D :D सन्माननीय परा यांच्या मौल्यवान प्रतिसादाचीच वाट पाहत होतो. :bigsmile:
In reply to माफी माफी by परिकथेतील राजकुमार
एका साध्याश्या वाक्यात लेखक आपण किती तरुण आहोत हे सांगून जातो बघा.यात मी तरुण आहे हेच लेखकाला सांगावयाचे आहे हे आपण गृहीत कसे धरले?
सदर लेखक हे चार अक्षरे शिकलेले असुन. नोकरी करण्या इतपत लायक आहेत.कोणाची लायकी काढण्याची सपे प्रवृत्ती. पुणे३० च्या पलिकडेही जग आहे हे लक्षात ठेवा. पैठण/आळंदीचे पागोटेधार्यांच्या पंक्तीत जाउ नका.
लेखकांच्या घरी फोन असून, तो त्यांना वापरता देखील येतो.उत्तर वरील प्रमाणेच.
लेखक महाशयांशी कार्यालयातल्या स्त्रीया कार्यालयीन वेळेनंतर देखील संपर्क साधण्यास उत्सुक असतात. लेखकांच्या कार्यालयातील स्त्री सहकार्यांनी त्यांचा फोन नंबर देखील हस्तगत केलेला आहे. आणि त्या न लाजता त्यांना घरात असताना देखील फोन करायचे धाडस दाखवतात.यात वावगे काय आहे?
बायकोने सळोपळो करून सोडले असते तरी लेखकांचे तिच्यावरील प्रेम कमी झालेले नाही. ते तिचा आदरच करतात. मात्र जाता जाता बायकोचा विनाकारण संशयी स्वभाव त्यांचे आयुष्य कसे नासवत आहे हे देखील उसासून सांगतात.भिकापाटलांची बायको संशयी असली तरी एरवी चांगली वागत असावी. असा अर्थ लेखकाला बहुधा अभिप्रेत असावा. यानिमित्ताने पराशेठ यांना एकच सांगू इच्छितो, मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. त्यात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरीतील प्रतिबिंब बघायला मिळेल. काही व्यक्तिंना आपले प्रोब्लेम शेअर करण्यासाठी जवळचे विश्वासाचे कोणी नसते किंवा प्रोब्लेम विसरण्यासाठी काही लोक डेली सायंकाळी तिर्थप्राशन करतात तशा सवयी त्यांना नसतात. तुम्ही स्वतःला फार मोठे नावाजलेले लेखक समजता काय? एका फुटकळ पुस्तकाच्या जिवावर मिशांना तूप लावून फिरणारे तुम्ही. दुसर्यांची लायकी काढण्याचे पातक करु नका. तसेच काही बालिश लोकांनी सं मं ला इथे वारंवार लक्ष देण्याची गळ घातली आहे. त्या बालिश आणि तितक्याच बावळट लोकांना एकच सांगतो. इथले संपादकही सर्व सामान्य सभासदांमधूनच पुढे आलेले सुज्ञ लोक आहेत. मालकाने आपल्यावर कुणी बध्दकोष्ठी विचारजंत लादलेले/नेमलेले तुघलकी लोक नाहीत हे लक्षात ठेवा. परत एकदा म्हणतो मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. हा कुण्या पेठेतला (शुध्द)देशी तुपातल्या समाजाचे मुखपत्र नाही.
In reply to सन्माननिय प. रा. सहस्त्रगुद्दे व्हाया सदाशिवपेठ....... by भीमाईचा पिपळ्या.
In reply to पॉप कॉर्न १० ला एक, पॉप कॉर्न by प्यारे१

In reply to सन्माननिय प. रा. सहस्त्रगुद्दे व्हाया सदाशिवपेठ....... by भीमाईचा पिपळ्या.
यानिमित्ताने पराशेठ यांना एकच सांगू इच्छितो, मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. त्यात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरीतील प्रतिबिंब बघायला मिळेल. काही व्यक्तिंना आपले प्रोब्लेम शेअर करण्यासाठी जवळचे विश्वासाचे कोणी नसते किंवा प्रोब्लेम विसरण्यासाठी काही लोक डेली सायंकाळी तिर्थप्राशन करतात तशा सवयी त्यांना नसतात. तुम्ही स्वतःला फार मोठे नावाजलेले लेखक समजता काय? एका फुटकळ पुस्तकाच्या जिवावर मिशांना तूप लावून फिरणारे तुम्ही. दुसर्यांची लायकी काढण्याचे पातक करु नका. तसेच काही बालिश लोकांनी सं मं ला इथे वारंवार लक्ष देण्याची गळ घातली आहे. त्या बालिश आणि तितक्याच बावळट लोकांना एकच सांगतो. इथले संपादकही सर्व सामान्य सभासदांमधूनच पुढे आलेले सुज्ञ लोक आहेत. मालकाने आपल्यावर कुणी बध्दकोष्ठी विचारजंत लादलेले/नेमलेले तुघलकी लोक नाहीत हे लक्षात ठेवा. परत एकदा म्हणतो मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. हा कुण्या पेठेतला (शुध्द)देशी तुपातल्या समाजाचे मुखपत्र नाही.अप्रतिम ! काय तो आवेश... काय ते तळपते शब्दशस्त्र. बसा बसा, दमला असाल नै ? येवढा राग बरा नव्हे. आणि ते समाजमनाचा आरसा, बद्धकोष्ठ, मुखपत्र वैग्रे वैग्रे शब्द वापरु नका हो, आम्हाला का नै आमच्या एका हरवलेला आणि रागावून गेलेल्या मित्राची खूप आठवण येते. मग आम्हाला भरुन येते.. मग आम्ही सदगदित होतो.. मग आम्ही पाणवठ्याकडे निघतो... मग अंमळ एखाद-दोन पेग जास्ती होतात... मग सकाळी आम्हाला ह्यांग चा ओव्हर येतो.. मग दुपारपर्यंत चिडचिड होते... मग संध्याकाळी वेळे आधीच उतार्याच्या नावाखाली आम्ही पुन्हा तिर्थप्राशनाला जातो.. मग.. असो.. नका हो... नका असे वागु. तुमच्यामुळे आम्हाला फार मानसिक आणि हो आर्थिक त्रास देखील होतो. देवबाप्पा तुम्हाला कद्दी कद्दी क्षमा करणार नाही. वैट आहात तुम्ही. व्हिस्कीच्या बाटल्या
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
In reply to व्हिस्कीच्या बाटल्या.... =)) by भीमाईचा पिपळ्या.
In reply to श्शी by मी-सौरभ
In reply to आयला, हे मॅच फिक्षिंग आहे by प्यारे१
संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे. Sad तशी ती एकदम चांगली आहे.हत्तिच्या एव्हंडच ना ? मग तिचा संशय दुर का करत नाहि तुम्ही .... बिधांस्त अफेअर्स सुरु करा... संशयाला जागाच ठेउ नका. सगळेच खुष. (तुम्हाला हेच उत्तर अपेक्षित आहे हे माहित असल्यानं...)

In reply to हे घ्या by दिपक
In reply to प्रतिक्रियांमुळे करमणूक by चैतन्य दीक्षित
In reply to तीच तुमच्यावर प्रेम आहे! by किचेन
In reply to बाकी सोडा, हा वरचा प्रतिसाद by ५० फक्त
In reply to बायकोला सांगा by शाहिर
In reply to बायकोला घेउन पुन्हा एकदा by मराठे
In reply to संशयी स्वभावावर औषध अस जगतातच by माझीही शॅम्पेन
In reply to ते निळ्या अक्षरातले कशाबद्दल by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to नमस्कार मित्रांनो. माझ्या by भिकापाटील
In reply to शेवटी सल्ला मिळाला. by प्रभाकर पेठकर
In reply to मा. किचेनतैंचा विजय by ५० फक्त
जाउद्या