टीन एजर्स आणि एस टी डी
In reply to धन्यवाद by चित्रा
In reply to धन्यवाद by चित्रा
In reply to लेखात सांगितलेल्या by गवि
In reply to उगाच?! by चित्रा
In reply to एक उत्सूकता म्हणून विचारतो, by पाषाणभेद
In reply to गंमत वाटते by चित्रा
In reply to एक उत्सूकता म्हणून विचारतो, by पाषाणभेद
In reply to एक उत्सूकता म्हणून विचारतो, by सुहास..
सस्कांर नावाची एक गोष्ट कन्ट्रोल करते ब्वा भारतामध्ये, बाकी आंजा ला अमेरिकन रडारड नवीन नाही .स्वदेस मधला मुनिसर आठवला. झोपलेल्याला जागे करता येते. झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही. असो.... अवांतर :- भारतातील प्रबळ संस्कारांचा खरडीय परिपाक (त्याला आध्यात्मिक बेस पण होता म्हणे) अख्ख्या आंजा ने पाहिला होता काही महिन्यांपूर्वी, त्याची जाता जाता आठवण झाली.
In reply to उगाच?! by चित्रा
In reply to माफ़ करा."उगाच" या शब्दाने एक by गवि
In reply to संवाद आणि संस्कार... by प्रभाकर पेठकर
मित्रत्त्वाचे नाते निर्माण करून (मी पालक आहे आणि मी सांगतो ते ऐकच.. हा हेका टाळून) संवाद करावा असे मला वाटते.मित्रत्वाच्या नात्यात थेट संवादच असतो. आडून आडून, कलाकलाने, युक्तीप्रयुक्तीने नव्हे. पहिल्यापासूनच जे आहे ते आणि तसं असा संवाद ठेवला की कोणत्याच वयात संवादात बोळा बसत नाही आणि मी पालक , मी शहाणा, तू पाल्य, तू अजाण असा भाव डेव्हलप होत नाही.... अशी उदाहरणं पाहिली आहेत आणि निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. प्रतिसाद आवडला..
In reply to मित्रत्त्वाचे नाते निर्माण by गवि
In reply to माफ़ करा."उगाच" या शब्दाने एक by गवि
In reply to धन्यवाद, पण असे सुचवायचे नव्हते by चित्रा
In reply to धन्यवाद by चित्रा
पण हे आपल्याला पटलं.
निव्वळ लैंगिक शिक्षणच नको त्या जोडीला मुलांवर पालकांची नजर हवीच.
In reply to मोबायील फ्वान आल्यापास्न by पाषाणभेद
In reply to अतिशय गंभीर विषय. मावशी by इन्दुसुता
In reply to इट टेक्स.. by विकास
In reply to टीन एजर्स आणि एस टी by मदनबाण
In reply to अमेरिकन वि. भारत by चित्रा
In reply to अमेरिकन वि. भारत असा by मदनबाण
In reply to मुद्देसूद उत्तर,आवडले.हे by गवि
In reply to अमेरिकन वि. भारत असा by मदनबाण
In reply to >>कारण वरील प्रसंग किंवा by लंबूटांग
In reply to >>कारण वरील प्रसंग किंवा by मदनबाण
In reply to <<<तुमच्या वरील विधानात by शिल्पा ब
In reply to हम्म by मूकवाचक
In reply to अहो साहेब, मी इथे कुठेही by शिल्पा ब
In reply to >>कारण वरील प्रसंग किंवा by मदनबाण
मी कुठेही सेक्स अशुद्ध आहे असे म्हंटले नाही,पण लग्नाआधी आपल्या संस्कॄतीत त्याला मान्यता नाही.माझी समजण्यात काही चूक झाली असेल पण ज्यांना लैंगिक भुक ही शुद्धते पेक्षा जास्त महत्वाची वाटते त्यांना काय फरक पडणार हे वाक्य वाचून मला तरी असेच वाटले.
पण लग्नाआधी आपल्या संस्कॄतीत त्याला मान्यता नाही.कोणत्या संस्कृतीत मान्यता आहे? आपल्या इथेही उच्च मध्यमवर्गीयांमध्ये हे सगळे प्रकार चालतातच. संस्कृतीत मान्यता नाही असे म्हणताच चोरी छुपे करण्याकडे कल दिसतो आणि ते जास्ती धोकादायक आहे.
जर लग्न करताना व्यसनाधिनता आहे की नाही हे पहायले जाते तर स्त्री-पुरुषांनी लग्ना अगोदर शरीर संबंध प्रस्थापित केले होते का ? असा पश्न विचारला जाणे चुकीचे कसे ?असा प्रश्न विचारला जाणे चूक आहे असे मी तरी कुठे म्हटलेले नाही. बाकी व्यसनाधीनता आणि विवाह्पूर्ण लैंगिक संबंध हि analogy अंमळ मजेशीर आहे.
तुमच्या वरील विधानात विरोधाभास आहे,बाहेर व्यभिचार केला तर चालतो ! पण माझ्या घरात चालणार नाही ! ही कुठल्या सुसंस्कॄतपणाची लक्षणे ? हे असले संस्कार ?शिल्पा ब यांनी म्हटल्याप्रमाणेच ह्यात व्यभिचार कुठे आला? ती केवळ एकाच पार्टनर बरोबर संबंध ठेवत असेल तर? ते उदाहरण केवळ ह्याच साठी दिले होते कि येथेही सर्वसामान्य पालक लैंगिक संबंधांना उत्तेजन देत नाही अथवा तुझाच शब्द वापरला तर संस्कार करत नाही. ते बाहेर काय करत असतील ह्यावर तिच्या आईचा काहीच control नाही. शक्यही नाही जेव्हा ती शिक्षणासाठी घरापासून शेकडो मैल दूर राहते आहे. म्हणूनच म्हटले बाहेर काय करत असाल ते करा. तिच्या आईने नाही सांगितले तर एक तर ती ऐकणार नाही अथवा खोटे बोलेल जे आणखीनच वाईट.
असे पालक अमेरिकेत नाहीत का ? ते आधी स्पष्टपणे सांग मला.असे म्हणजे कंडोम ठेवा सांगणारे? मला माहित नाही. असतीलही. भारतात नाहीत असे खात्रीलायक म्हणू शकता?
ह्या सर्व समस्यांना जबाबदार तेथील लयाला गेलेली समाज व्यवस्था आहे.परत तेच. येथे कोणीही समर्थन करत नाही. फक्त सेक्स म्हणजे काहीतरी चोरी छुपे करण्याची गोष्ट आहे असे इथे मानत नाहीत एवढाच फरक.
अमेरिकेत घडले त्याबद्धल तू एक शब्द बोलायला तयार नाहीस ?काय बोलावे अशी इच्छा आहे? मी असे म्हणत नाही की ते बरोबर आहे पण एवढेच म्हणायचे आहे की सरसकट पणे अमेरिकन संस्कृतीच अशी आहे हे म्हणणे बेजबाबदार विधान आहे.
boyfriend girlfriend हे आपल्या संस्कॄतीचे फलीत आहे की पाश्चात्य ?कल्पना नाही. एवढा इतिहासाचा अभ्यास नाही. पण त्यात वाईट काय आहे हे मला माहित नाही. खाली शिल्पा ब यांनी म्हटल्याप्रमाणे
अहो साहेब, मी इथे कुठेही स्वैराचाराचे उदात्तीकरण केलेले पाहीले नाही. आता दुसर्याच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसणे हा सभ्यपणा मानत नाहीत त्यामुळे कोणी समजा काही संबंध ठेवत असेल अन ते माहीत झालं तरीही स्वत:ला त्रास होईपर्यंत किंवा ते बेकायदेशीर आहे असे निदर्शनास आल्याशिवाय कोणी काही बोलत नाही.ह्याला प्रत्युत्तर म्हणून
अत्यंत स्वार्थी विचार ! ज्या समाजात आपण राहतो त्याच्याशी आपली बांधिलकी असते,त्या समाजाचे काही नियम असतात...शिवाय आपण ही समाजाचाच भाग असल्याने समाजाला "चांगल्या" गोष्टी देणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्त्यव्य असते.मग दुसर्याचे घर जळते ना ! आपल्या घराला तर आग लागत नाही ना ! असला विचार कोत्या मनोवॄत्तीचे दर्शन घडवतो.?? शिल्पा ब ह्यांनी म्हटल्याप्रमाणे इथल्या समाजात खाजगी आयुष्यात नाक खुपसणे सभ्यपणा मानत नाहीत. हा समाजाचा नियम आहे आणि मला तरी तो आवडतो. ह्यात वाईट काय आहे? आपल्या पार्टनर बरोबर सेक्स करणे म्हणजे समाजाला वाईट गोष्टी देणे कसे? बाकी विवाहपूर्व संबंध वगैरे वैयक्तिक बाबी झाल्या आणि तो लेखाचा विषयही नाही. असो मी प्रतिसाद देण्याचे कष्ट इतक्यासाठीच घेतले की अमेरिकन संस्कृती व्यभिचाराला उत्तेजन देते हे म्हणणे खटकले. इथे गेली काही वर्ष राहिल्याने जे काही बघितले आहे त्यात मला तरी असे काही दिसले नाही. इथेच थांबतो.
In reply to अवांतर by चित्रा
In reply to अवांतर by चित्रा
दुवा...