अनामिक भटकंती ४: केरळ - B. अॅलेप्पी
B. कैनाकरी (कुट्टनाड) - dist. Allappuzha Allappuzha म्हणजे मल्याळम मध्ये समुद्र आणि नदि यांचे मिलन ठिकान, Allappuzha (old name alleppey) खुप मोठे बॅकवॉटर आणि तितकेच अतिशय सुंदर रमनिय ठिकाण, केरळ मधील मित्राच्या मदतीने जेंव्हा आम्ही फिरण्याचा प्लॅन आखत होतो, तेंव्हा हाऊसबोट चे आम्हाला भारी आकर्षण होते, तरीही त्याच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र खुप मोठे असले तरी त्या मधील फक्त कुट्टनाड हा तालुकाच आता स्वच्छ नितळ आहे, त्यानुसार आम्ही कुट्टनाड मध्येच बॅकवॉटर चा आनंद घेतला ( पूवार चे बॅकवॉटर अधीक सुंदर वाटले, का ते पुढील शेवटच्या भागात) . कैनाकरी ठिकाणापासुन आम्ही सुरवात केली, कैनाकरी म्हणजे केरळ मध्ये समानार्थी शब्द केट्टुवल्लम म्हणजेच इंग्रजीमध्ये हाऊसबोट.. आणि एक वरची माहिती विकीपेडीआ मध्ये आहे पण ७ दिवसाच्या काळात बरेच मल्ल्याळम शब्द पण शिकुन घेतले आहेत मी, त्यामुळे रस्त्यात , लोकल हॉटेल मध्ये काय पाहिजे काय नाहि हे बोलता येत होते. चला आता लिखान थांबवतो आणि एक हलकीशी सफर कुट्टनाड च्या बॅकवाटर मध्ये तुम्हाला करुन आणतो.
आमची केट्टुवल्लमः
खाल्ला आम्हि ह्याला:
In reply to काय राजेशाही हौसबोटी आहेत हो. by पाषाणभेद
In reply to धन्यवाद ! ते एकच कौलारु घर by गणेशा
In reply to ''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी by ५० फक्त
In reply to ''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी by ५० फक्त
In reply to ''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी by ५० फक्त
''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी ७ ते ९:३० असा हो'' सकाळी सातला आवरुन तयार होता फिरायला, काय रे काय हे टायमिंग फिरायचं, २०१७-१८ मध्ये ठिक वाटलं असतं.हा प्रतिसादही त्याला २०१७-१८ लाच कळेल की काय ही शंका येत्येय?
In reply to ---- by वपाडाव
In reply to गनेसराव झिंदाबाद.... केरळला by अत्रुप्त आत्मा
मायला आमच्या कोकणात बीच वर कोकणी हाऊस बांधतात,पण असल्या बोटी कराव्या हे काही त्या पामरांना अजुन सुचलेलं दिसत नाही-१ तारकर्लीला हाऊसबोट आहे. कोंकणाविषयी उणा शब्द ऐकून घेतला जाणार नाही.. ;) बाकी गणेशराव.. धमाल केलीत हां.. जिवाचे केरळ केलेत एकदम.
In reply to मायला आमच्या कोकणात बीच वर by गवि
कोंकणाविषयी उणा शब्द ऐकून घेतला जाणार नाही..सहमत
Allappuzha म्हणजे मल्याळम मध्ये समुद्र आणि नदि यांचे मिलन ठिकानयाला नदीचं 'मुख' म्हणतात असं आठवतंय.
( पूवार चे बॅकवॉटर अधीक सुंदर वाटले, का ते पुढील शेवटच्या भागात) .यामुळे पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....
In reply to अ प्र ती म by स्पा
In reply to ये माया चेसावे बघितल्यापासून by अन्या दातार
In reply to तेलुगु बघितलास का रे? समन्था by प्यारे१
In reply to तेलुगु by अन्या दातार
In reply to सुंदर by स्मिता.
In reply to वायनाड जिल्हा केरळच्या by गणेशा
In reply to फोटो मस्तच कि रे...पण फोटो by किसन शिंदे
In reply to फोटो मस्तच कि रे...पण फोटो by किसन शिंदे
पण फोटो काढताना फ्रेममध्ये वरच्या बाजुला आलेल्या रश्श्या तुला दिसल्या नाहीत काय रे? त्याच्यामुळे एका आख्ख्या फोटोची पार वाट लागतेय.+१
In reply to फोटो मस्तच कि रे...पण फोटो by किसन शिंदे
In reply to जबरा.. by चिगो
काय राजेशाही हौसबोटी आहेत हो.