भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत
In reply to चेसुगु इज बॅक by शाहिर
In reply to लै भारी ! by परिकथेतील राजकुमार
In reply to का आमच्या जीवावर उठलायस बे? by गणपा
का आमच्या जीवावर उठलायस बे?मी अन्यायी संपादकांविषयी बोलत होतो. तू अन्यायी आहेस असे तुझे मत आहे का ? ;)
In reply to लै भारी ! by परिकथेतील राजकुमार
In reply to पत्र व्यवहार नीट वाचता आला by गणपा
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पत्र व्यवहार नीट वाचता आला by गणपा
In reply to असेच म्हणते.. by प्रीत-मोहर
In reply to पत्र व्यवहार नीट वाचता आला by गणपा
In reply to इमेजेस वाचायला त्रास पडत by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to चेतनजी, by प्रास
In reply to +१ by रामपुरी
याच बरोबर या आस्थापनेची (आणि फक्त याच आस्थापनेची का???) इतकी सखोल तपशीलवार माहीती मिळाली कशी याचीही उत्सुकता आहेच. उत्तराच्या प्रतिक्षेत...कसं आहे, कोणत्याही आस्थापनेची माहिती जरा कुठे शोधली तर मिळतेच कारण अण्णांनी तसा कायदाच करवला आहे ना, थोडंसं गूगललं की मिळतेय सगळं. बाकी, कागदपत्रांचं वाचन न करता दिलेले वरचे प्रतिसाद आवडले. शेवटी चेतन गुगळेंनी पत्र लिहिण्यासाठी श्रम तर केलेलेच आहेत. त्याचं कौतुक करायलाच हवं पण ते केव्हा, तर जेव्हा ते, अनावश्यक, सरकारी वेळेचा अपव्यय न करणारे, बिनबुडाचे आणि (कृपया थोडं स्पष्ट लिहितोय) ओल्ड स्कोर सेटल करण्यासाठी केलेले असल्यासारखे न वाटतील तेव्हा. मात्र इथे वरचे सर्व मुद्दे उपस्थित दिसत आहेत, याचं दु:खं वाटतं आणि चुकीच्या कृतीचं कौतुक झाल्याचं वाईट अधिक वाटतं.....
In reply to रामपुरी दादा, by प्रास
In reply to जाऊ द्या हो प्रास शेठ. इथे by यकु
गुगळेंच्या केसवर तुम्ही केलेल्या संशोधनावर ते त्यांची बाजू मांडतील तेव्हा गुगळेंचंही आम्हाला कौतुकच असेल.. हाकानाकाइथे एक दुरुस्ती सुचवत आहे. गुगळेंच्या केसवर तुम्ही केलेल्या संशोधनावर त्यांनी त्यांची बाजू मांडली तर गुगळेंचंही आम्हाला कौतुकच असेल.. कारण त्यांचा प्रतिसाद इतिहास बघता ते कितपत शक्य होईल सांगता येत नाही.
In reply to चेतनजी, by प्रास
In reply to सदर अजय पॉली कंपनीचा मालक कोण by llपुण्याचे पेशवेll
In reply to सदर अजय पॉली कंपनीचा मालक कोण by llपुण्याचे पेशवेll
काढायची का शोधमोहीम?पुपे तुम्हारा चुक्याच! बेताज बादशाह है गुगळे मिपाके. यहा वो चॅलेंज लेते नही, देते है! (संदर्भासाठी: हे बघा)
In reply to केवळ शंकानिरसन करण्यासाठीच by चेतन सुभाष गुगळे
पुढचा प्रवास सुखाचा होवो हीच आमची शुभेच्छा In reply to शेवटची भेट by स्पा
In reply to शेवटची भेट by स्पा
In reply to केवळ शंकानिरसन करण्यासाठीच by चेतन सुभाष गुगळे
फक्त शंकांना मी बगल देतोय असा पळपूटेपणाचा आरोप होऊ नये म्हणूनच हा प्रतिसाद दिला......इथे प्रतिसादाकरिता सुद्धा येणं अतिशय वेदनादायी आहेएकतर आजवर कधीही तुम्ही प्रतिवादासाठी पुढे आला नाहीत (For whatever reason) हा इतर मिपाकरांचा दोष नाही. तुमच्या हेतूबद्दल शंका नाही, पण संपूर्ण मॅटर सांगत जा व अश्या प्रकारे मांडा की जेणेकरुन शंकेस फारसा वाव राहता कामा नये. इतरांनी शंका उपस्थित कराव्यात व तुम्ही त्यास प्रतिवाद न करणे हे चांगल्या काथ्याकूटाचे चिन्ह कदापि मानता येत नाही. आणि शंका विचारणे हे जर तुम्हाला इतकेच वेदनादायी वाटत असेल तर काय करावे याचा निर्णय घेण्यास तुम्हीच समर्थ आहात. वाचनमात्रच राहत असलात तरीसुद्धा हे घ्यावेतः

In reply to केवळ शंकानिरसन करण्यासाठीच by चेतन सुभाष गुगळे
In reply to केवळ शंकानिरसन करण्यासाठीच by चेतन सुभाष गुगळे
बाकी जोडणी व्यापारी आहे की औद्योगीक की शेतीची किंवा जागा अधिकृत आहे की अनधिकृत या कायदेशीर बाबींचा विचार इतर कागदपत्रावरून केला जातो. त्याचा माझ्या अहवालाशी संबंध नाही. अर्थात मला ह्या बाबी ही कामे करताना माहीत पडतात पण माझ्या अधिकारक्षेत्रात त्या येत नाहीत.
थोडक्यात कंपनीने स्पष्टीकरण देताना भरपूर खोटेपणा केला होता. ज्याचा मी पुन्हा प्रतिवाद करत बसलो नाहीये.हेच तर विचारतोय, का?
मी इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी करूनही त्यात तथ्य आढळले नसते तर शासनाने मला मोकळे सोडले असते का? कारवाई केली नसती? बरं शासनाचं सोडा अब्जावधी संपत्तीचा मालक असलेल्या या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव जैन व त्यांचे पिताश्री श्री. डी. सी. जैन यांनी तरी मला सोडलं असतं का? अब्रूनुकसानीचा दावा केला नसता का?शासन असं केलेल्या तक्रारी विरोधात स्वतःहून कारवाई करू शकतं का हो? आणि अजून अजय पॉली ने तुमच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला नाही म्हणजे त्यांचंच काहीतरी चुकलं असणार असंच का म्हणायचं आपण? शेवटी हा सारा पत्रप्रपंच करण्यामागे तुमचा हेतू नेमका कोणता होता हे अजुनही गुलदस्त्यातच राहिलं आहे. असो. असे खूप मुद्दे निघतील आणि वेळ नुसता फुकट जात राहिल. तसंही तुम्ही
तरी पुन्हा मी इथे येण्याची अपेक्षा करू नयेअसं म्हंटलेलं असल्याने पुढील स्पष्टीकरणाची अपेक्षा नाही असं म्हणून मी इथेच थांबतो. गुगळेसाहेब, तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. कळावे, लोभ असावा ही विनंती.
In reply to केवळ शंकानिरसन करण्यासाठीच by चेतन सुभाष गुगळे
चेसुगु इज बॅक