इंग्लिश, हिंग्लिश आणि मन्गलिश
In reply to यावरपार्शली सहमत..... by प्रभाकर पेठकर
In reply to अग्नीरथ म्हणजे by कपिलमुनी
In reply to आगगाडी.. by प्रभाकर पेठकर
In reply to हिंग्लिश चा वापर कमीत कमी ठेवलेला बरा. by मन१
In reply to 'माय मराठी' by तिमा
भारतालाच इंग्रजीच्या कुबड्या का लागतात? कारण राष्ट्र्भाषेबद्दल, मातृभाषेबद्दल अनास्था.माझ्यामते हे कारण नसून ब्रिटिश सत्तेत असताना भारतिय भाषा सर्वांगाने विकसित झाल्या नाहीत हे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजीचे महत्व वाढतच गेले. सरकारी नोकरी असो वा मोठा धंदा, इंग्रजीचे सहाय्य घेतल्याशिवाय करणे अशक्य झाले. कालांतराने आजुबाजुचे जग आणि भारतिय भाषा ह्यात मोठी दरी निर्माण झाली.
In reply to असहमत... by प्रभाकर पेठकर
In reply to एक दम बरोबर by विवेकखोत
In reply to मराठीमाधले अनेक शब्द by किचेन
उंदराला टिचकी मार! किवा माझा उंदीर चालत नाहीये.हे बोलल्यावर किती गोंधळ उडेल.त्यातून काही लोक 'उंदीर' ह्या शब्दाला 'रुपक' समजले तर अजून गोंधळ. ;)
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
In reply to मराठीमाधले अनेक शब्द by किचेन
In reply to किवा माझा उंदीर चालत नाहीये. by आदिजोशी
In reply to YouTube आणि Facebook हे शब्द by नगरीनिरंजन
In reply to भाषा ही एखाद्या नदीप्रमाणे असते... by योगप्रभू
In reply to भाषा ही एखाद्या नदीप्रमाणे असते... by योगप्रभू
In reply to भवरा बगियन में गाईंग' मी भवरा by किचेन
In reply to भाषा ही एखाद्या नदीप्रमाणे असते... by योगप्रभू
आजही व्यापार उदीम त्यांच्याच हाती आहे. आणि तो ते त्यांच्या भाषेतूनच करतात.बनिया लोकांबद्दल,प्रोविजन स्टोर्स बद्दल नाही तर मोठ्या उद्योगधंद्यांबद्दल मी म्हणतोय. रिलायन्सवाले सगळा कारभार गुजरातीतून करु शकतील ? शेयर दलाल जे सॉफ्टवेयर वापरतात ते सगळे गुजरातीत असते?
In reply to बनिया by चिरोटा
In reply to रुढ शब्द by सर्वसाक्षी
"सरकारी कामकाजामध्ये भाषांतरासाठी हिंदीचा वापर करणे कठीण आणि गुंतागुंतीचे ठरते आहे. भाषांतरात पर्यायी इंग्रजी शब्दांचा वापर तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. भाषांतरातून मूळ मुद्यांचा नेमका अर्थ लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे. प्रत्येक इंग्रजी शब्दाला हिंदी प्रतिशब्द वापरणे म्हणजे भाषांतर नव्हे. " याची काही उदाहरणे या परिपत्रकात दिली आहेत. "प्रत्याभूती" सारख्या क्लिष्ट शब्दाला "गॅरंटी”, "कुंजीपटल" या शब्दाला "कीबोर्ड”, "संगणक" ऐवजी "कॉम्प्युटर" हे शब्द वापरावे असे हे परिपत्रक म्हणते आहे.हे सरकारच्या लक्षात आले हे उत्तमच झाले. भाषा हा विषय अंगठेबहाद्दर ते तथाकथित बुद्धीजीवांपर्यंत सारख्याच जिव्हाळ्याचा असला तरी हे बुद्धीजीव ज्यावर जोर देतील तेच प्रचलित राहणार. इतर क्षेत्रांचे सोडा, साहित्यविषयक भाषाव्यवहारातच मूळ इंग्रजी शब्दांना मारुन मुसलमान करता येणार नाही हे सरकारला उमगले आणि तसे परिपत्रक निघाले ही आनंदाचीच गोष्ट आहे - पण ज्या वेगाने भाषेचा प्रवाह धोधाट वाहतो (आणि आमच्या धंद्यामुळं आम्हाला तो जरा जास्तच जाणवतो) त्याच्याशी तंतोतंत जुळवून घेण्यात आणि त्याला राजमान्यता, लोकमान्यता मिळण्यात प्रचंड कालहरण होते (तेवढ्यात भाषेचे लोकमान्य वस्त्रहरण इच्छा नसूनही कित्येकांच्या हातून होऊन जाते) त्यामुळे बाबा वाक्यं प्रमाणं नुसार आमच्यासारख्या शब्दांवर गुजारा करणार्यांना आणखी काही वर्षे पाट्या टाकत बसावे लागणारच हे निश्चित आहे. बदलावर सर्वमान्य शिक्कामोर्तब करणारे आणि त्याच्या वापराला लोकमान्यता देणारे कोणतेही व्यासपीठ मला वाटते मराठीत तरी उपलब्ध नाही. त्यातच सध्या उफाळून आलेल्या भाषिक अस्मितेला समजून घेण्यात होत असलेल्या गैरसमजापोटी या अस्मितेला भाषा वृद्धींगत करण्याच्या कामी नव्हे तर ती आणखीच बोजड करण्याच्या कामी खर्ची पडावे लागत आहे ( आम्हाला customize ला 'सानुकूलित' आणि update ला 'अद्यतनित' असले आणि असलेच कितीतरी मुळातच प्राण नसलेले शब्द वापरण्याची तोतयागिरी करावी लागते). अनुवाद करताना दोन्ही भाषांचे आणि त्यात जन्माला आलेल्या शब्दापत्यांचे वय विचारात घेऊन आणि एकाच कालखंडात, एकाच अन्वयार्थगामी मुहूर्तावर त्यांचा जन्म झालेला असेल तर आणि तरच त्यांचा एकमेकांशी म्होतूर लाऊन देणे नाहीतर त्यांना तसेच्या तसे वळू म्हणून का होईना, स्वभाषेत घेणे कालसुसंगत ठरेल. शेवटी जशी कुठल्याच मुद्यावर कधीच, कुठेही सर्वसंमती न होता आपापल्या वकूबानुसार गोष्टी होत रहातात तसेच हेही होणार हे स्पष्ट आहे.
In reply to "सरकारी कामकाजामध्ये by यकु
In reply to लाभले आम्हांस भाग्य बोलतो by इंटरनेटस्नेही
In reply to मायबोलिच काय घेउन by किचेन
आईला देखिल आई हाक मारल तर' डाउन मार्केट ' वाटत.हेच कारण असावं. अन्यथा आजही इंग्रजी माध्यमात जाऊन 'आई', 'बाबा' अशीच हाक मारणारी अनेक उदाहरण आहेत. एक तर माझ्या घरातच आहे. बाकी मंग्लिश किंवा इंग्राठी बद्दल इतकच म्हणेन की अतिरेक कुठलाही असेनाका तो वाईटच.
In reply to आईला देखिल आई हाक मारल तर' by गणपा
+१