पनीर चिली
नमस्कार मंडळी ..
गुरुवर्य गणपा यांसी प्रणाम करुन माझिइ पहिली पाकृ देत आहे ..
मि पा वर आणि पाक कले मधे नवीन प्रवेश असल्याने नवा प्रयोग न करता साधीच रेसीपी पुन्हा देत आहे
पूर्वी स्वाती आणि सानिकास्वप्निल यांनी दिली होती
http://www.misalpav.com/node/8373
http://www.misalpav.com/node/17037
तरी पण हाता हाताची चव वेगळी ..
पूर्व तयारी
२५० ग्राम पनीर लांब तुकडे karun
१ कांद्याच्या पातीची जुडी
४ सिमला मिरची
७-८ हिरव्या मिरच्या लांब चिरून
६-७ हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून
१०-१२ लसून पाकळ्या बरीईक चिरून
२" आले बारीक चोकोनी चिरून
१ वाटी कॉर्नफ्लोवर पीठ
१ वाटी मैदा
१ छोटा चमचा अजिनोमोटो
सोया सॉस
व्हिनेगर
चिली सॉस
मीठ
ओलिव्ह ओईल किंवा तेल
कापाकापी
पहिल्यांदा मिरच्या, कांदा पात , पनीर चिरुन घ्या
कॉर्नफ्लोवर पीठ व मैदा एकत्र करून घ्या ..त्या मध्ये सोया सॉस , व्हिनेगर,मीठ आणि पाणी घाला
याची घट्ट पेस्ट तयार करा .. त्या मध्ये पनीरला टाकून १० मिनिट ठेवा
कढई मध्ये तेल तापवत ठेवा ..पनीर आता बाहेर काढा ..त्या भोवती मिश्रणाचे कोटिंग असेल ..पनीर तपकिरी / सोनेरी होईपर्यंत तळून घ्या ..आता बाहेर काढून ठेवा.. ( लेयर नाही आलि फार दाट)
चिरलेले सर्व पदार्थ कढई मध्ये टाका ..ते फ्राय करा ..
आता सॉस चे मिश्रण त्यात घाला ..हवे असेल तर पाणी घाला
.नंतर पनीर त्या मध्ये घाला ..गरम करा..थोड्या वेळाने बाहेर काढा
कांद्याची चिरलेली पात आणि लांब मिरच्या चे डेकोरेशन करा आणि सर्व्ह करा
मिपाकरहो..पहिलीच डिश आहे ..'.पनीर चिली' गोड मानुन घ्या
वाचने
13076
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
यम्मी ! मला फार आवड्त पनीर -
मस्त
मुनीवर्य पहिलाच प्रयत्न सुत्य
In reply to मुनीवर्य पहिलाच प्रयत्न सुत्य by गणपा
डिस्गस्टिंग !
In reply to डिस्गस्टिंग ! by परिकथेतील राजकुमार
परा
In reply to डिस्गस्टिंग ! by परिकथेतील राजकुमार
किती चिडचिड करणार.
@ कपिलमुनी तुम्ही लक्ष देउ
In reply to @ कपिलमुनी तुम्ही लक्ष देउ by पियुशा
पियुशा शी सहमत. कपिलमुनी त्या
In reply to पियुशा शी सहमत. कपिलमुनी त्या by विजुभाऊ
धन्यवाद
डिस्गस्टिंग !
डिस्गस्टिंग !
मुनी
In reply to मुनी by मी-सौरभ
खायला ये
In reply to खायला ये by कपिलमुनी
बरं
चांगली पाककृती
In reply to चांगली पाककृती by सन्जोप राव
अरेरे!!
अभिनंदन.
In reply to अभिनंदन. by प्रभाकर पेठकर
वाह !!
कप्या चांगला प्रयत्न आहे.
ही पाकृ लवकरच करण्यात येईल.
प्रयत्न चांगला आहे
छान. एकदा एका ठीकाणी मी ड्राय
मस्त... मला आवडतो हा प्रकार.
फोटो छान
छान आहे.....
In reply to छान आहे..... by वेताळ
तसेच पनीरचा भुगासुद्धा करता
स्तुत्य प्रयत्न! चला.. मिपाचे
तसेच पनीरचा भुगासुद्धा करता