जोगवा
आमची प्रेरणा स्वातीताईंची कविता गोडवा
जोगवा
.
घडी भर असेच राहू, बदा बदा नको लिहू!
हातामधली लेखणी जरा, खाली उतरवून ठेवू!!
जलद विडंबकांचा, कसा आता सूड घेऊ!
नीती मती सोडून, प्रतिभेचा तळ गाठू!!
चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ!
आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!!
=======================
केशवसुमार.............. १७-०७-२००८
वर्गीकरण
हाण!
In reply to हाण! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तरी
सही!!!!!!
काय राव !
मूळ मीटरशी इमान
आई जोगवा मागीन ग जोगवा मागीन
जबरा
हीहीही
वा..
दुवा द्याल का?
In reply to दुवा द्याल का? by ऋषिकेश
आवडलं
मस्त
जब-या
In reply to जब-या by अभिज्ञ
+१
हाण तिच्या ***
धन्यवाद!!
हा हा हा हा हा