बनाना लीफ ग्रीन चिकन
In reply to यासोबत by श्रावण मोडक
In reply to मालक या की. सगळी सोय आहे by गणपा
In reply to मस्त पाकृ ! by वाहीदा
In reply to नेहमीप्रमाणेच खल्लास! by पैसा
In reply to गोंय by मेघवेडा
In reply to कधी खाल्लंच नही तर by पैसा
In reply to शाकाहारींची फारच पंचाईत होईल by पाषाणभेद
In reply to अगोड मधुमेह..... by प्रभाकर पेठकर
In reply to दिसतय छानच !! लागेलही छानच !! by खादाड
In reply to ओव्हन नसेल तर फ्राइंग by गणपा
In reply to आतातर काही बोलायलाच नको by सानिकास्वप्निल
In reply to बटाटा आणि फ्लॉवरचे तुकडे by JAGOMOHANPYARE
In reply to मस्त.. सोबत टिचर हवि..... एक by अविनाशकुलकर्णी
In reply to मस्त by विनायक प्रभू
In reply to मस्त by विनायक प्रभू
In reply to भारीच.... by दिपक पाटील
पण इथे मिर्ची मिळत नाही. केळीच पान तर मुळिच नाही. काही तरी मधला मार्ग सुचवा की.अरे अश्या कुठल्या दुर्गम भागात रहात आहात तुम्ही की जिथे मिर्ची मिळत नाही? असो मिर्ची नसेल तर वाटण मिरची शिवाय करा. तिखट पणासाठी वरुन मसाला/लाल तिखटं (मिळत असल्यास) अथवा काळीमिरी पूड वापरा. केळीच्या पानाला पर्याय म्हणाल तर हळदीची पानं, ती नसतील तर कर्दळीची ही चालतील. केळीच्या पानात मांसाहार करू न देण्याची कारणे आईला विचारून देऊ शकाल काय? आमच्या इथे तर पूर्वापार ही पद्धत चालू आहे.
In reply to गणपा वेलकम बॅक. पण तुमची by जागु
In reply to सॉरी जागुतै, पण by गणपा
In reply to हेट यू by परिकथेतील राजकुमार
यासोबत