थप्पड-शरद पवारांना की मुजोर झालेल्या लोकशाहीला?
माझा प्रश्न असा की आपण ह्ल्ली ह्या असल्या होणाय्रा वाढत्या घटनांचा अन्वयार्थ लोकशाहीच्या संदर्भात कसा आणी काय लावायचा?संशोधन संस्थेवर हल्ला, तोंडाला काळे फासणे,कार्यालयात जावून धुडगुस घालणे,जातीचे राजकारण करून पुतळे हलवणे ह्या घटनांचा पवार/त्यांचा पक्ष लोकशाहीत कसा अर्थ लावतो? तसाच लावायचा अर्थ.!
In reply to आज by चिरोटा
In reply to संशोधन संस्थेवर हल्ला, by मदनबाण
In reply to संशोधन संस्थेवर हल्ला, by मदनबाण
In reply to आज by चिरोटा
In reply to आज by चिरोटा
In reply to आज by चिरोटा
In reply to पवार- मिर्झा राजे जयसींग by शिंगाड्या
In reply to पवार- मिर्झा राजे जयसींग by शिंगाड्या
In reply to आता शरद पवार म्हणत असेल.. by सुहास झेले
In reply to TOI वर या बातमीला एव्हाना by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to प्रतिक्रिया by तिमा
In reply to प्रतिक्रिया by तिमा
प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटलेलोकांमध्ये प्रचंड असंतोष भरलाय. तो असा बाहेर पडणारच.
अशा तर्हेने हल्ला करणे हे चुकीचे आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजेहम्म. वेनसडे मधल्या "स्ट्युपिड कॉमन मॅन"चं, "आज मे तरीके के बारेमे नही नतीजे के बारेमे सोच रहा हुं", "लोगों मे गुस्सा बहोत है, उन्हे आजमाना बंद किजिये", वगैरे आठवलं.
अशा वागणुकीला प्रोत्साहन देऊन आपण अराजकालाच आमंत्रण देत आहोतएक झापड म्हणजे अराजक? मग मावळ गोळीबार, शेतकर्यांच्या आत्महत्या काय आहेत? एक राष्टीय नेता आणि गरीब शेतकरी म्हणून एव्हडी पार्श्यालिटी? :)
जालावरुन साभार!!In reply to व्यंगचित्र by मोहनराव
In reply to झापडा मारण्यासाठी नेतेच हवे by यकु
In reply to निषेध! निषेध! निषेध! by नगरीनिरंजन
In reply to निषेध! निषेध! निषेध! by नगरीनिरंजन
In reply to परत निषेध निषेध निषेध! by दादा कोंडके
In reply to परत निषेध निषेध निषेध! by दादा कोंडके
In reply to साहेबांचं राजकारण बघता कदाचित by मालोजीराव
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to :( by छोटा डॉन
In reply to अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा by मराठी_माणूस
In reply to :( by छोटा डॉन
In reply to 'एकच मारली का?' एक थप्पड आणि by मराठी_माणूस
In reply to बाय द वे, एखाद्या शहराचा by श्रीरंग
In reply to बंद ? by गणपा
In reply to बंद हाणून पाडलाच पाहिजे. पण by श्रीरंग
In reply to पण by आनंदी गोपाळ
In reply to ही पहा अण्णांची* बालीश, पण by यकु
In reply to ही पहा अण्णांची* बालीश, पण by यकु
In reply to हास्यास्पद आहे पण by विकास
हास्यास्पद आहे खरे! पण मला वाटते हे हिंदी बोलता येत नसल्याचा परीणाम आहे.नाही, नाही.. हा हिंदी न येण्याचा प्रकार नाही... ही सारवासारव अण्णांनी पश्चातबुद्धीनं केली आहे; कारण फक्त तेवढीच प्रतिक्रिया देऊन, लोकांचं हसू वसूल करुन अण्णा कॅमेर्यासमोरुन उठून आत निघून गेले. दुसरी प्रतिक्रिया नंतरची. बाकी अण्णाचं हिंदी किती पक्कं आहे याचा दाखला इथे दिलेल्या दुसर्या व्हिडिओमध्येच मिळतो. ते म्हणतात 'मै समझ सकता हूं.. आज भ्रष्टाचार से लोक बाज आ गये है..' http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=205622
In reply to आमच्या साहेबांशी पंगा घेतला by वसईचे किल्लेदार
In reply to मग आता त्या हरविंदर सिंग ला मारुन टाकणार का तुम्ही लोकं? by वाहीदा
In reply to टॉपिक काढणारा आणि इतर एकच मत by आशु जोग
In reply to आपलं डोकं टीव्हीकडे देऊ नका, by अत्रुप्त आत्मा
In reply to खेद .. वाईट..अस्वस्थ करणारं by कोदरकर
In reply to ज्या हरविंदर पाजी चे इतके by अशोक पतिल
In reply to अण्णा आवरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आदरणीय श्री अण्णांच्या मागे by मदनबाण
In reply to >>>>देशातल्या नागरिकांच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to असंतोष व्यक्त करण्याचे सनदशीर by मदनबाण
श्री.शरद पवार केंद्रीय कॄषीमंत्री आहेत ना ? मग राजकारण्यांनी सुद्धा सनदशीर मार्गाने वागायला हवे ना ?ह्या तच सर्व आले. सव्वा लक्ष वेळा सहमत. - ( असंतोषी ) सोकाजी
In reply to अण्णा आवरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to च्यायला, कशाला हवी दुपार. केला बॉ फोन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to श्री अण्णांच्या कृतीला आमच्या by मदनबाण
In reply to च्यायला, कशाला हवी दुपार. केला बॉ फोन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बडे बडे by कुंदन
In reply to बडे बडे by कुंदन
In reply to अण्णा आवरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ........कृती by मराठी_माणूस
In reply to असे उलट का असावे? by मन१
In reply to खुप मोठी राजकिय खेळी by अविनाशकुलकर्णी
In reply to खुप मोठी राजकिय खेळी by अविनाशकुलकर्णी
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
In reply to :) by गणपा
In reply to :) by गणपा
In reply to हल्ल्याचा by चिरोटा
In reply to ही नेते मंडळी देशाचे प्रश्न by मदनबाण
In reply to उद्वेग... by चिगो
अवांतर : ज्योक असेल, पण आम्हीही आता ऑफीसात हेल्मेटघालून बसावं म्हणतोय. उगाच आपल्या निर्णयाने (चूक का बरोबर, कोणाला पडलीय) कुणाच्या भावना दुखावल्या, उद्रेक झाला तर भारी पडेल..+१, परफेक्ट ! मी वर हेच लिहले आहे. निर्णय घेणारे सरकार ही एक संस्था आहे, ते सरकार चावलणारा एक गट आहे, कुठल्या एका व्यक्तीला वैयक्तिकरित्या दोषी धरुन 'अशी' शिक्षा देणे योग्य नाही. जसे काल महागाईच्या प्रश्नांवरुन पवारांवर हात उचलला तरी तो पायंडा नको पडायला. अन्यथा छोट्या छोट्या प्रश्नांवर लोक असेच सोपे सोल्युशन हुडकतील. आज सकाळी पाणी नाही आले, धुवा त्या अधिकार्याला. आज काल तर मॅच बघाताना लाईट गेली, फोडा विजमंडळाचे कार्यालय. बसेसना खुप गर्दी असते, बस अपुर्या आहेत, हाणा परिवहन मंत्र्याला/अधिकार्याला .... हे असे सर्व उपाय चूक आहेत आणि अजिबात पटणारे नाहीत. राग आहे हे मान्य, पण अशा बाबतीत तो व्यक्त करण्याची ही पद्धत नव्हे हे पुन्हा आवर्जुन सांगतो. - छोटा डॉन
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to उद्वेग... by चिगो
In reply to >>बाकी कालच्या विधानावरुन आणि by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आधुनिक गान्धी . by अशोक पतिल
In reply to आधुनिक गान्धी . by अशोक पतिल
In reply to मु. पो. बारामती काय? by अर्धवटराव
In reply to एक पुर्वग्रहदुषीत द्रुष्टिकोन by अशोक पतिल
In reply to या by समंजस
In reply to मातीचे पाय by अशोक पतिल
In reply to अरे काय चाल्लय काय? एका by भीमाईचा पिपळ्या.
In reply to अरे काय चाल्लय काय? एका by भीमाईचा पिपळ्या.
In reply to किळसवाणे by हुप्प्या
In reply to बाकी ह्या निमित्ताने ..... by कुंदन
In reply to किळसवाणे by हुप्प्या
ह्या मुजोरांना धडा शिकवणार तरी कसा?=)) =)) इतिहासाने उगवलेला सूड. बाकी काय? :D
In reply to भंपक लेख...... by अनामिका
आज