सचिनचे शंभरावे शतक पुन्हा हुकले!
हा सद् गृहस्थ आणखी किती वाट पाहायला लावणार आहे?
क्रिकेटमधल्या या चमत्कारावर अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे हे खरे, पण ते त्याच्या कर्तृत्वरील विश्वासामुळेच आहे. शंभर शतके त्यानी नाही करायची तर कोणी?
असो. आता वाट पाहायची आणि आशा बाळगायची.
वाचने
6406
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
काल द्रविड ने कसोटीत १३०००
http://stats.espncricinfo.com
In reply to काल द्रविड ने कसोटीत १३००० by मनिष
६ शतके म्हणायचे होते, एवढ्यात
In reply to http://stats.espncricinfo.com by प्रचेतस
आज घाइ नडली. नर्व्हस वाटत
मस्त खेळत होता आज
-
अगदी अगदी.....
In reply to - by अमोल केळकर
नको सचिन देवा अंत असा
याने शतक केलं तर तुम्हाला काय
याने शतक केले तर आम्हाला खुप
In reply to याने शतक केलं तर तुम्हाला काय by शिल्पा ब
सहमत
In reply to याने शतक केलं तर तुम्हाला काय by शिल्पा ब
खरंच सचिनच्या शंभर
अगदी बरोबर.....
In reply to खरंच सचिनच्या शंभर by ५० फक्त
+१
In reply to अगदी बरोबर..... by निवेदिता-ताई
+१
In reply to खरंच सचिनच्या शंभर by ५० फक्त
१०००० वेळेस सहमत.
In reply to खरंच सचिनच्या शंभर by ५० फक्त
शतक
सर्व सचिन द्वेष्ट्यांशी सहमत
गणप्या सहमत रे तुझ्याशी
In reply to सर्व सचिन द्वेष्ट्यांशी सहमत by गणपा
शंभरावे शतक न केल्यास
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
In reply to शंभरावे शतक न केल्यास by नगरीनिरंजन
सचिनच्या १००व्या शतकाबद्दल
हाहाहाहा! करेक्ट!!
In reply to सचिनच्या १००व्या शतकाबद्दल by प्रशांत उदय मनोहर
विषय दिलेला नाही
नको रे सचिना
त्या पेपरवाल्यांनी तर
In reply to नको रे सचिना by ऋषिकेश
सच्या महाशतक ठोकणार हे नक्कि...
आत्ता परत चान्स आहे सच्याला .
अस्स आहे होय
सचिन........सचिन....!!!