मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत हवी आहे......

निवेदिता-ताई · · पाककृती
खाकरा (मेथी खाकरा, पावभाजी खाकरा, अजुन काय काय प्रकार असतात ) कसा बनवायचा... त्याची रेसिपी सांगाल काय???

वाचने 5265 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिपक Fri, 11/25/2011 - 13:51
निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ
ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला. :-)