तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण....
In reply to खतरनाक कल्पना by jaypal
In reply to खपलो............. फुटलो...... by अन्या दातार
In reply to दोन चार वर्षापूर्वी by रामदास
In reply to दोन चार वर्षापूर्वी by रामदास
तुझ्या किना~यावर पडलेला...विवस्त्र..शांत..निपचीत"त्रिकोण" वाचायचा राहून गेल्यामुळे अनर्थ झाला.
In reply to अनर्थ by प्रशांत उदय मनोहर
In reply to अप्रकाशित? by सन्जोप राव
In reply to अप्रकाशित? by सन्जोप राव
In reply to मुळीच पोर्नो नाही by धनंजय
मुळीच पोर्नो नाही.असेच म्हणतो. वाचणार्याच्या 'दिव्य'दृष्टीवर अवलंबून आहे. :)
In reply to मुळीच पोर्नो नाही by धनंजय
In reply to पोर्नो नाही ? by आत्मशून्य
In reply to अगदी हेच म्हणायला आले होते, by शिल्पा ब
खवचटपणे म्हणताय असा भास होतोय मलाखवचटपणे नाही मिश्कीलपणे म्हणत आहे. बाकी माझ्याशी आपण सहमत आहात पाहून बरे वाटलं. तूम्हा कविता वैग्रे जमत नैची काळजी नको, जे लिहलय ते मस्तच वाटत आहे. काव्य/लिखाण हे असच स्वानूभावर आधारीत (वाटलचं) पायजे याची काळजी यापूढेही घेत चला व ते लोकांना आवडेलच. कारण स्वतःच्या वेदनेला (व आनंदालाही) अशी कवीतेद्वारे मोकळी वाट करून दिल्याने मन तूमच अजून हलकं होइल अशी आशा आहे. तेव्हां ती कूचंबणा सोडा, व काव्य करा. सोबत द्यायला, सांभाळून घ्यायला मिपाकर आहेतच की. तरीही समाधान वाटलं नाही तर मग मी आहेच की लक्ष घालायला. ताबडतोप इथच या धाग्यावर विनंती करा आपण लिहलेल्या ओळींची उरलेली कवीता मीच अशी पूर्ण करून देइन की लोक्स वाह वाह करतील तूमची.
In reply to शिंगोळे म्हणजे ? by आत्मशून्य
In reply to मला वेदना अन कुचंबणा अज्जिबात by शिल्पा ब
मला वेदना अन कुचंबणा अज्जिबात नै काळजी नसावी...माहीत आहे हो, पण जसा गोर्या गालावर काळा तिळ असतो, नसला तर बाळाला तिथे तीट लावली जाते नजर लागू नये म्हणून, अगदी तसच तूमच्या आनंदाला व मूक्त अभिव्यक्तीला नजर लागू नये म्हणून वेदना अन कुचंबणेचा उल्लेख केलाय हो, त्या तूम्हाला असतीलच असा कोणताही दावा इछ्चा व अपेक्षा नाही... किव्हा रसिकांच मन जिंकण्यासाठी तूम्हाला "पेन" अनूभवावा लागेल असा रॉकस्टार चित्रपटातील संदेशही मी देत नाही. बाकी तूमची काळजी घेण्यास आकाशातला देव समर्थ आहेच, मी कशाला ते ओझं माझ्यावरती घ्यायचा साधा विचारही करू ? नाही का ?
पण लोकांचा आग्रह पाहुन मी स्त्रियांच्या वतीने म्हणुन आमचं मत दिलं झालं.तूमचं मत दिलत ? आदर अजून वाढला बघा तूमच्या बद्दल. पsssssssssण ते प्रांजळ आहे याची खात्री केलीत का, की लोकांचा आग्रह तूमच्या सारासार विचार क्षमतेवर मात करून त्याची निर्मीती घडली आहे याची पडताळणी केली ? लोकांचा मलाही आग्रह आहे म्हणून जर मी माझी सद-सद विवेक बूध्दी बाजूला ठेऊन काहीही खरडू लागलो(काव्य) तर तूम्हाला ते पटेल काय ? मग तूम्ही असा बेजबाबदारपणा कसा काय साधला ? बूआ ?
In reply to चांगलीय! by साती
In reply to घरी पानात एखादी भाजी अति by दत्ता काळे
त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे?" असं जे म्हणलं जातं ती पण एक प्रकारची प्रगल्भताच आहे. मुद्दा फक्त ह्या लिखाणापुरता नाही. सवयीच्या भागाचा आहे.आमच्या सवयी ऐकाल तर चक्कर येऊन पडाल हो :) आमच्यासाठी तर ही बालकविता आहे म्हणालात तरी चालेल. पण कुठे आणि काय लिहावे ह्याची जाण प्रत्येकाला असायला नको का? देऊळ सगळ्या गावाचे आहे म्हणून चार जण उद्या गुत्त्याची ऐवजी देवळात दारू प्यायला बसले तर चालेल का ? का अशा लोकांना पाठींबा दिला की आपली प्रगल्भता सिद्ध होते असे समजून आपण त्यांना पाठींबा द्यायचा ? चार लोकांनी नावे ठेवलेल्या गोष्टीचे कौतुक करणे म्हणजे आम्ही किती मॉडर्न आणि मुक्त विचारांचे प्रगल्भ आहोत हे दाखवणे असेल तर बोलायलाच नको. अशा गोष्टींचे कौतुक करणारे सोकॉल्ड प्रगल्भ लोक तात्याच्या 'आजची खादाडी' वरती कसे तुटून पडले होते ते देखील आम्ही पाहीले आहे :) असो...
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
In reply to परा, मला काय म्हणायचे आहे ते by दत्ता काळे
In reply to अर्रे ! by परिकथेतील राजकुमार
मस्त.