कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची – 3, रेड वाईन (रक्त वारूणी)
मागच्या भागात चर्चा केली व्हाईट वाइनची (श्वेत वारुणी) , आज चर्चा करूयात रेड वाइनची (रक्त वारुणी)
ह्या वाइनला जरी रेड वाइन म्हणत असले तरीही ही फक्त लाल नसते. काळपट, गडद लाल, लालसर, रूबी रेड, जांभळट, मरून अशा विविध रंगछटांमध्ये मिळते. ह्याचे कारण म्हणजे द्राक्षाची प्रजात, ज्यापासून ती वाइन बनते. ह्या वेगवेगळ्या प्रजातीच्या द्राक्षांचा एक खास रंग असतो जो लाल, गडद जांभळ्या आणि निळसर अशा रंगछटांपासून नैसर्गिकरीत्या मिळालेला असतो.
पण खरेतर हा रंग द्राक्षाच्या गराचा नसतो; तो असतो त्या द्राक्षाच्या सालीचा. वाईनच्या नेत्रसुखद, निराळ्या अशा वर्णपटाला सालीचा हा रंगच जबाबदार असतो. वाइन बनवताना द्राक्षे जेव्हा मोठ्या पात्रात रस काढण्यासाठी चेचली जातात त्यावेळी ह्या सालींचा संपर्क त्या रसाशी येतो. त्यावेळी ही साल त्या द्राक्षाच्या रसाला एक विशिष्ट रंगछटा देते. प्रत्येक वाइनची स्वतःच्या रंगाची वैशिष्ट्यपूर्ण छटा ही :
- ती वाइन बनवण्यासाठी वापरलेल्या द्राक्षाची प्रजात (सालीचा रंग) आणि
- त्या द्राक्षाच्या सालीचा रसाबरोबर संपर्क होऊ दिलेला कालावधी
- प्रत्येक वायनरीचा सीक्रेट फॉर्मुला आणि सीक्रेट रेसिपी


व्वा: काय नजाकत आहे (वाइन आणी लेख दोन्हीही), मस्तच.
In reply to व्वा: काय नजाकत आहे (वाइन आणी लेख दोन्हीही), मस्तच. by आत्मशून्य
आ.शू., खरच नजाकत! नुसते ह्या
जबरा !! रक्त वारुणी छान वाटतं
मस्त लेख. रंगाला भुलून शिराझ
In reply to मस्त लेख. रंगाला भुलून शिराझ by गवि
+१
In reply to +१ by धमाल मुलगा
मस्त
In reply to मस्त by विनायक प्रभू
कॉम्बो..
In reply to कॉम्बो.. by धमाल मुलगा
पायरी(डीश)
In reply to मस्त लेख. रंगाला भुलून शिराझ by गवि
सोकाजींची अख्खी लेखमालाच
In reply to सोकाजींची अख्खी लेखमालाच by यकु
तुम्ही जे कॉकटेल्स सांगता
सोक्या च्यामारी तू असकाय
In reply to सोक्या च्यामारी तू असकाय by मदनबाण
+१
टेबल ग्रेप्स आणि वाईन ग्रेप्स
In reply to टेबल ग्रेप्स आणि वाईन ग्रेप्स by विजुभाऊ
टेबल ग्रेप्स आणि वाईन ग्रेप्स
- ह्यांची साल पातळ असते.
- ह्यांच्या सालीत टॅनीनेचे प्रमाण कमी असते.
- ही द्राक्षे बहुत्करून बीरहित (Seedless) असतात. (खाण्यासाठी वापरली जात असल्यामुळे)
वाइन ग्रेप्स : ही द्राक्षे वाइन बनवण्यासाथी वापरतात.- ह्यांची साल टेबल ग्रेप्सपेक्षा खूप जाड असते.
- ह्यांच्या सालीत टॅनीनेचे प्रमाण जास्त असते.
http://www.misalpav.com/node/19259#comment-342195 - (साकिया) सोकाजीमस्त लेख
सोकाजीचा विजय असो...
In reply to सोकाजीचा विजय असो... by योगप्रभू
योगप्रभू, आजच कोरेगाव पार्कात
In reply to योगप्रभू, आजच कोरेगाव पार्कात by सोत्रि
त्यासाठी फ्रान्सच गाठावे लागेल..
In reply to त्यासाठी फ्रान्सच गाठावे लागेल.. by योगप्रभू
होय, तो संदर्भ माहिती होता
In reply to होय, तो संदर्भ माहिती होता by सोत्रि
योगप्रभू,
माताय काळ्या द्राक्षांमध्येपण
सोकाजीराव, तुमचं वारुणी प्रेम
प्रकटाआ.
प्रकटाआ.
In reply to प्रकटाआ. by इष्टुर फाकडा
सागर,
वा वा!
छान!
सोकाजी,
वाईन चांदिच्या भांड्यातुन
In reply to वाईन चांदिच्या भांड्यातुन by ५० फक्त
नको तिच्यायला, तसा काही विदा
आम्ही अक्षरशत्रू
झकास!!
In reply to झकास!! by नाटक्या
आले आले गुरूदेव आले !
वा... खुप छान... रेड वाइन
एकदा मित्राकडे १० मीली इतकी
उत्तम माहिती
आह....
नेहमीप्रमाणेच
In reply to नेहमीप्रमाणेच by मन१
मनोबा, अहो, उगाच नाही
In reply to मनोबा, अहो, उगाच नाही by सोत्रि
:)
In reply to नेहमीप्रमाणेच by मन१
उम्म्म्म
छान अजुन येउद्या...
वाचत आहे!!
सोकाजीराव, तुमचा धागा आवडला.
In reply to सोकाजीराव, तुमचा धागा आवडला. by मोहनराव
Gluhwine - फोर्टीफाइड वाइन
In reply to Gluhwine - फोर्टीफाइड वाइन by सोत्रि
माहितीबद्द्ल धन्यवाद!!
अप्रतिम लेख झाला आहे. ह्या
मस्त लेख! वाईन हा प्रकार मला