ऊर्ध्वरेता
In reply to वर by विनायक प्रभू
In reply to यक्क... by मन१
In reply to खुलासा by शरद
In reply to राग... by प्रभाकर पेठकर
In reply to हो. by मन१
In reply to शरद साहेब by रणजित चितळे
In reply to नाथपंथ by शरद
In reply to अहो कथेकरी बुवा, एव्हढी कथा by धन्या
In reply to अहो कथेकरी बुवा, एव्हढी कथा by धन्या
In reply to गुरुचरीत्र by आत्मशून्य
In reply to लायकी? by मन१
आपली ती लायकी आहे का असाच विचार करावासा वाटतोहे मी माझ्या स्वतःबाबत म्हटले आहे. परीछ्चेद व्यवस्थीत वाचला तर हे कळेल. कळले नाही तरती माझी चूक समजून इथेच सूधारतो. सामान्य माणसाची लायकी भलेही स्मरण करायची असेल पण माझ्यासारख्या मूर्खाची ती आहे असं मला वाटत नाही, ज्याची मी कबूली दीली आहे. असो. तसच सदरील लायकी ही वैयक्तीक वर्तनाशी सबंधीत आहे. आणखी कूठल्या महामूर्ख सकंल्पनेशी न्हवे. अवांतर :- माझ्या अशूध्द लेखनातील शब्दासोबत, माझ्या विचारातील भावनाही समजता येत नसतील तर मी तूम्हाला नक्कि मदत करेन.
In reply to लायकी? by मन१
गौतम बुद्धाने पौरोहित्य उडवून लावत स्वतःच सत्याचा शोधा घ्यायचा प्रयत्न केला तो उगीच म्हणून नाही.त्यालाही "तुझी लायकी नाही" हे सांगण्यात आले. पण त्याने शोध घेतला. "सर्व मानव तो घेउ शकतात, त्यांची लायकी आहे" हे मग त्याने थेट जाहिरपणे सांगितले.मन१ हे कूठे आपण अभ्यसलेत ? मला रेफरन्स हवाय. कारण जितकी माहीती मला आहे त्यानूसार बूध्द हा राजकूमार होताच त्यामूळे मानपानाचा प्रश्न न्हवताच पण (साधारण वयाच्या २८-२९ नंतर) सूरूवातीला तो ज्या ज्या गूरूंकडे गेला त्यांनी त्याला आपला केवळ शिष्यच न्हवे तर उत्तराधीकरीही बनण्याची विनंती केली होती, यावरून बूध्दाचा अध्यात्मीक अधीकार काय मानला गेला असेल हे लक्शात येते. पण ध्यानाच्या काही उच्च पण प्राथमीक अनूभव/अवस्थांवर त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने त्यांचा स्वेछ्चेने त्याग केला. समाधी अवस्थेच्या मार्गात बूध्दाने वैदीकतेला जरी बिधास्त फाट्यावर मारले तरी वैदीकतेने कधीही बूध्दाला कमी लेखलेले नाही उलट (बूध्दाला व बूध्दत्वाला) कायमच आदर दिला आहे व देत राहीलही. तसच बूध्दाला साक्षात विष्णूचा अवतारही म्हटलेलं आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला, व घरात एकच काय हजार फूलांच्या बागा फूलवून आयूष्य सूंदर करू पाहणारा/ जगणारा, अत्यंत ऐश्वर्य व छानचोकीची संपूर्ण जन्मभराची सोय आधीच झालेली असताना , कोणत्याही भौतीक सूखांची कमतरता नसताना केवळ दूसर्याच्या दूखा:कडे बघून समाधी अवस्थेकडे स्वेछ्चेने वळलेला बूध्दाला "तुझी लायकी नाही" म्हणनारा महाभाग कोण हे जाणून घेणे खरच आवश्यक आहे. तेव्हां आपली बूध्दाविषयीची रोचक माहीती ऐकून मला माझा अभ्यास वाढवावासा वाटत आहे. मन१ अपल्या या विवेचनावर थोडा उजेड टाकणार काय ?
In reply to असल्या भोंगळ ज्ञाना वर by रविंद्र गायकवाड
In reply to असल्या भोंगळ ज्ञाना वर by रविंद्र गायकवाड
In reply to असल्या भोंगळ ज्ञाना वर by रविंद्र गायकवाड
उर्ध्वरेतामागचे शास्त्र आधी जाणून घ्या..
युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय यात किडनीकडून येणारी लघवी गोळा होते.. त्याला खाली युरेथ्रा ही नळी असते. ती मधून लघवी बाहेर येणार. मूत्राशयाच्या खाली प्रोस्टेट असते. टेस्टिस मधून येणार्या दोन नळ्यादेखील प्रोस्टेट्मधून युरेर्थातच ओपन होतात .. टेस्टिसमधून सिमेन येते ते युरेथ्रात येते, त्यात प्रोस्टेट्मधूनही काही द्रव्ये मिसळतात आणि अखेर हे सिमेन मूत्राच्याच मार्गाने बाहेर येते..
या सगळ्या सिस्टिममधील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे स्फिंक्टर.. हा एक वॉल्व असतो.. तो चित्रात हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. या वॉल्वचे काम आहे, जेंव्हा सिमेन बाहेर येत असते त्या काळात मूत्राशयाचे भोक बंद करुन मूत्र अडवून धरणे, जेणेकरुन सिमेन लघवी न मिसळता बाहेर येईल.
आता कल्पना करा, काही कारणाने हा वॉल्व बिघडला .. तर काय होईल? सिमेन खाली येण्याऐवजी वर मूत्राशयात जाईल. यालाच उर्ध्वरेता म्हणतात.. यामुळे सिमेन बाहेर येत नाही.. जेंव्हा सिमेन मूत्राशयात जाते त्या क्षणाला पुरुषाला ऑर्गॅझम मिळेल, पण सिमेन मात्र बाहेर येणार नाही... त्यामुळे याला ड्राय क्वाइटस- ड्राय इंटरकोर्स असे म्हणतात..
हटयोगी वगैरे उर्ध्वरेता कसे करतात, हे माहीत नाही.. पण बहुतेक यातदेखील चांदीची तार घालून स्फिंक्टर बाद करणे, असेच काहीतरी केले जाते, असे ऐकून आहे..
उर्ध्वरेताने काय होते..? काय होणार? सिमेन वर जाते आणि लघवीत मिसळते.. त्यानंतर जेंव्हा लघवी बाहेर जाईल, तेंव्हा ते त्यात मिसळून बाहेर जाते.. :)
पण नाथसंप्रदायी साधूंबाबत मात्र वेगळेच वर्णन असते.. त्यानी सिमेन ताटात घेतले.. आणि पुन्हा पंपाने शोषून घेतले.. ही मात्र शुद्ध अतिशयोक्ती किंवा दंतकथा ( किंवा लिंगकथा :) ) म्हणावी लागेल..
डायबेटिस, स्क्लेरोसिस, सिफिलिस अशा अनेक आजारंमध्ये हा वॉल्व बिघडतो आणि ड्राय इंटरकोर्सचा प्रॉब्लेम येतो.. मग हे सगळे लोक महान हटयोगी आहेत, असे मानायचे काय? In reply to उर्ध्वरेतामागचे शास्त्र आधी by JAGOMOHANPYARE
In reply to शरदबोवा आपल्या कथा आवडल्या. by गणपा
In reply to @JAGOMOHANPYARE तसं आपण बरोबर बोललात. by आत्मशून्य
In reply to जामोप्या यांनी म्हटल्यासारखेच by धनंजय
In reply to काही लोकांना नाही. by आनंदी गोपाळ
In reply to मारुती by विनायक प्रभू
In reply to ओ मास्तर! by Nile
मारूती कोणता संभोग करायचा हो? संभोग केल्या शिवाय उर्ध्वरेता असू शकत नाही की शकतो?हो की भाड्या ;) तू विज्ञानवादी आहेस वैग्रे अगदी सगळे मान्य आहे. तुझ्या विचारांचा, ज्ञानाचा आदर देखील आहे. पण म्हणून हे असले का लिहायला लागला आहेस बाबा ? तुला असल्या भाषेत वाद घालताना बघून वाईट वाटले.
In reply to निळ्या ? by परिकथेतील राजकुमार
In reply to पर्स्पेक्टीव्ह by Nile
In reply to ओक्के सायर by परिकथेतील राजकुमार
In reply to नसबंदी केली असली तर काय by अविनाशकुलकर्णी
वर