पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) स्कीम मधील बदल
प्रतिक्रिया
In reply to चांगली बातमी by स्मिता.
जर पीएफ खाते बंद असेल तर पीपीएफ मध्ये पैसे गुंतवता येतात का?पीएफ आणि पीपीएफ ह्या दोन्हीही सर्वस्वी भिन्न अशा स्कीम्स आहेत. त्यांचा एकेमेकींशी काहिही संबंध नाही. दोन्ही खाती वेगळी असल्यामुळे आणि एकमेकांवर अवलंबून नसल्यामुळे नक्कीच पीपीएफ मध्ये पैसे गुंतवता येतात. काही कारणामुळे पीपीएफ खातेच जर बंद असेल तर दंड भरून खाते नियमीत करून त्यामध्ये पैसे गुंतवता येतात. - ( छोटा गुंतवणुकदार ) सोकाजी
In reply to स्वागत... by दादा कोंडके
In reply to हे अकाउंट कसे ओपन करायचे ? by हितु
वांग न आवडनारा !!!हे 'वांग' म्हणजे भाजीतले का?
In reply to एसबीआय बॅन्क किंवा जवळच्या by सोत्रि
In reply to फक्त एसबीआय नव्हे... by पिलीयन रायडर
In reply to HDFC आणि Nationalized ?? by शाहिर
In reply to एसबीआय बॅन्क किंवा जवळच्या by सोत्रि
In reply to धन्यवाद !! पुण्यात आले की by हितु
वांगे न आवडनारा !!!ऐवजी जर कोंब आलेला असं लिहिलं असतं तरी चाल्लंच असतं की !!!!
In reply to पिपिफ इज बेस्ट फॉर १५ वर्षे, by ५० फक्त
In reply to या बाबतीत सगळ्यात बेस्ट by मराठी_माणूस
In reply to पिपिफ इज बेस्ट फॉर १५ वर्षे, by ५० फक्त
In reply to RD उर्फ रिकरींग डिपॉझीटला कर by मनिष
In reply to मी पुन्हा चेक करतो एस्बिआय by ५० फक्त
In reply to टॅक्स लायेबिलीटी दर वर्षी by मनिष
In reply to इन द हँड्स ऑफ by अन्या दातार
In reply to पोस्ट आणि बँक मधील पी पी एफ by आशु जोग
In reply to पोस्ट आणि बँक मधील पी पी एफ by आशु जोग
In reply to दोन्ही सरकारी कारभार by सोत्रि
In reply to पी पी एफ अकौंट एका बँकेकडून by आशु जोग
In reply to कशाला ट्रान्स्फर करताय. by प्रकाश घाटपांडे
In reply to मुदतपुर्तीची रक्कम by प्रकाश घाटपांडे
In reply to माझे मत by दिपस्तंभ
माझे माहिति प्रमाणे, आपण फक्त एसबीआय बॅन्क आणि जवळच्या पोस्ट ऑफिस मधेच हे खाते उघडता येते. बाकी बॅन्कामधे हि सुविधा नाहि.नाही. एसबीआय आणि पोष्टांव्यतिरिक्त आणखी इतरही ब्यान्कांमध्येही ही (पीपीएफ अकाऊंट)सोय आहे. उदा. आयसीआयसीआय आणि युनियन (या ब्यान्कांमध्ये मी स्वतः चवकशी केलीय आणि आयसीआयसीआयमध्ये पीपीएफ अकाऊंट २-१/२ महिन्यापूर्वी उघडलेय). -- सुहास

अहाहा....