आपली तर काय.....
लेखनविषय:
काव्यरस
आपली तर काय लायकीच नाय
तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम
आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय !
आपली तर काय.....
.................तू McD चा pizza
.................आपण मैद्याचा पाव पण नाय !
.................आपली तर काय...
तू विशालकाय वडाचं झाड़
आपण लाजाळुचे पान पण नाय !
आपली तर काय....
.................तू Rehman चे "जय हो"
.................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय !
.................आपली तर काय....
तू अटलांटिक महा सागरातला "शार्क"
आपण गटारातला अमीबा पण नाय !
आपली तर काय.....
.................तू Rolls Royce ची कार
.................आपण nano चा nut पण नाय!
.................आपली तर काय....
तू I.I.T. ची इमारत
आपण Z.P. च्या बाकावर पण बसलो नाय !
आपली तर काय....
.................तू तिरुपतीचं संस्थान
.................आपण झाडाखालचा शेंदुर फासलेला दगड पण नाय!
.................आपली तर काय.....
तू ''मिसळपाव'' ची owner
आपला तर तिथे एक thread पण नाय !!
आपली तर काय लायकीच नाय..........
- Kale Pushpak (काळे पुष्पक)
१४ नोव्हेंबर २०११
वाचन
15087
प्रतिक्रिया
73
हॅहॅहॅ....
In reply to हॅहॅहॅ.... by किसन शिंदे
जियो व.प्या जियो तु तर
मज्जा... मस्त..
मस्त!
आवडल्या गेले आहे.
हम्म
किसन, गवि, मन१, सुड व मिका या
छान आहे ! आवडेश
मस्त रे वड्या.
मस्त (अवांतर : तू I.I.T. ची
In reply to मस्त (अवांतर : तू I.I.T. ची by मराठी_माणूस
धन्यवाद .....
कविता आवडली
भारी रे दादा... एक तांत्रिक
धन्यु...
जमलय !!!
In reply to जमलय !!! by फिझा
जमलय म्हणजे काय?
In reply to जमलय म्हणजे काय? by धन्या
जमलय म्हणजे काय? >> चवकशीतज्ञ
In reply to जमलय म्हणजे काय? >> चवकशीतज्ञ by सुहास..
..
काय रे?
धन्यवाद फिझा अन पैसातै......
छान जमलीये.
मस्त
धन्यु....
च्यायला ...
हा हा हा ... सहीच !!
छान !छान ! पण ...
= नथिंग क्रिप्टिक =
नथिंग क्रिप्टिक ?
कवितेत दोन गोष्टींमधली तफावत
मस्त !!
मस्त!!
मस्त मस्त ....
हा हा. ढकलपत्र ष्टाईल कविता.
भारी रे भाउ!
भारी
In reply to भारी by Nile
मस्तच रे.....
In reply to मस्तच रे..... by वपाडाव
हे घे,
In reply to हे घे, by दादा कोंडके
३३१० मित्रा!
In reply to ३३१० मित्रा! by Nile
व्हय व्हय!
भारी -
प्रस्तूत कवितेवर प्रतिसाद
पाभे, विदेश, नाइल, ननि,
नतमस्तक....
व्वा
खी खी खी....
झक्क कविता
मस्त रे वप्या. मजा आली
हि ''मिसळपाव'' ची owner कोण
तू McD चा pizza बरोबरच आहे मक
In reply to तू McD चा pizza बरोबरच आहे मक by किचेन
हेच
In reply to हेच by स्मिता.
ज्यांना मॅक्डोनाल्ड्सच्या पिझ्झाविषयी शंका आहेत अशांकरिता
In reply to ज्यांना मॅक्डोनाल्ड्सच्या पिझ्झाविषयी शंका आहेत अशांकरिता by वपाडाव
माहितीबद्दल धन्यवाद! पुढच्या
In reply to माहितीबद्दल धन्यवाद! पुढच्या by किचेन
च्यायला, हे कधी झालं... आम्ही
In reply to माहितीबद्दल धन्यवाद! पुढच्या by किचेन
अहो सोबतच चला, कट्टा मॅकडीला
In reply to अहो सोबतच चला, कट्टा मॅकडीला by वपाडाव
मकडी व्यावसाइक आहे पैका
भारी
धन्यवाद....
छान रे मस्त झालीय कविता, आता
डब्बलबारी!
एक कविता म्हणून वाचताना मज्जा
धन्स...
:)
या कवीतेमागे रॉकस्टार हा चित्रपट प्रेरणा आहे काय ?
भन्नाट रे वप्या, कल्ला कविता.
धन्यु....
तु झण्झणीत मिसळ्पाव पण मी तर
In reply to तु झण्झणीत मिसळ्पाव पण मी तर by डावखुरा
उत्तम....
मस्त
पेताड वप्या साठी...
झकास!!!
लय जबरी लिहीयंल!! कडक!!!
In reply to लय जबरी लिहीयंल!! कडक!!! by जव्हेरगंज
+१
वप्या