ती...........
लेखनविषय:
ती.....
ती आहे हलकी, ती आहे फुलकी,
ती नाही परकी अन् ती नाही बोलकी,
पण तरीही तीची आपल्यावर असते मात्र मालकी.....
अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी
हलकी फुलकी डुलकी..............
तुम्ही कुठेही असा तीचा हाच आहे वसा,
कारण तीला लागत नाही व्हीसा, ती ठसवते तीचा आपल्यावर ठसा,
अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी
हलकी फुलकी डुलकी कारण ती नाही तुम्हा आम्हाला परकी...........
एक डुलकी एक डुलकी,
करते वेळ हलकी फुलकी एक डुलकी! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)
वाचने
5152
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
वा... दुपारी हळुच एक डुलकी
कोणत्या वयोगटासाठी कविता आहे
In reply to कोणत्या वयोगटासाठी कविता आहे by नगरीनिरंजन
कोणत्या वयोगटासाठी कविता आहे
डुलकी काढताना हि कविता सुचली वाटतं.
In reply to डुलकी काढताना हि कविता सुचली वाटतं. by किसन शिंदे
...
आमचे भट्जीगिइरीतले एक सहकारी
In reply to आमचे भट्जीगिइरीतले एक सहकारी by अत्रुप्त आत्मा
आचार्य नमो नमः
In reply to आचार्य नमो नमः by लीलाधर
आचार्य नमो नमःपराग भटजींना
In reply to आचार्य नमो नमःपराग भटजींना by धन्या
नमस्कार
In reply to आचार्य नमो नमःपराग भटजींना by धन्या
हे चित्र नजरेसमोर आलं आणि
In reply to आचार्य नमो नमः by लीलाधर
तुमच्या शब्दभुभूंच्या
In reply to तुमच्या शब्दभुभूंच्या by अत्रुप्त आत्मा
झाली बरे भेट
अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची
In reply to अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची by परिकथेतील राजकुमार
नाही नाही
अर्रर्र......
In reply to अर्रर्र...... by प्रचेतस
आम्ही याआधी वाचली होती. मात्र
In reply to अर्रर्र...... by प्रचेतस
+१
ती.......
>>चालः एक झोका एक झोका चूके