मी एक फळा...
प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची ऊधळण करणारा........
रंग माझा काळा नांव माझे फळा,
घर माझी शाळा, जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा,
हेडमास्तर इथले मालक विद्यार्थी त्यांचे बालक,
आई वडीलांनंतर हेच आमचे पालक,
ह्याच फळ्यावर गीरवतो अनेक विषयांचे धडे,
त्याचमुळे जीवनात प्रत्येकाचे पाऊल पडते पुढे....
असा मी असलो जरी काळा तरी जीथे पिकतो उद्याच्या सुजाण नागरीकांचा मळा
सुजाण नागरीकांचा मळा.......
| लेखनविषय: |
|---|
वाचने
13022
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंग काय! ठोका हो! ठोका हो!!
खिळा
In reply to मंग काय! ठोका हो! ठोका हो!! by पाषाणभेद
छान...आमचा एक मास्तुर्या
नाही म्हटल,
In reply to छान...आमचा एक मास्तुर्या by मदनबाण
व्हय...! तू मो.ह. चा का रे ?
In reply to नाही म्हटल, by किसन शिंदे
पहा मास्तर किती दुरदर्शी होते
In reply to व्हय...! तू मो.ह. चा का रे ? by मदनबाण
धन्यवाद.....
In reply to छान...आमचा एक मास्तुर्या by मदनबाण
अरे आता गेले ते दिवस आणि
In reply to धन्यवाद..... by लीलाधर
राहिल्या त्या आठवणी???!!
In reply to अरे आता गेले ते दिवस आणि by मदनबाण
आमचं वर्गमास्तर व्हतं ते.
आमचं वर्गमास्तर व्हतं ते.
In reply to आमचं वर्गमास्तर व्हतं ते. by किसन शिंदे
चोपडे मास्तर होते का रे तुला
In reply to आमचं वर्गमास्तर व्हतं ते. by मदनबाण
होते तर!! बीजगणित शिकवायला,
त्यात शाळेच्या मागे मशिद का
In reply to होते तर!! बीजगणित शिकवायला, by मदनबाण
फळा ते चेंडुफळी - धाग्याचा
जीथे पिकतो उद्याच्या सुजाण
ओ भटजी,
In reply to जीथे पिकतो उद्याच्या सुजाण by अत्रुप्त आत्मा
वप्याच्या अंगी नाना
In reply to ओ भटजी, by वपाडाव
तुमच्या कशास वाहू लागल्या हो
In reply to ओ भटजी, by वपाडाव
काय योगायोग आहे!
चचा, कुठे गेलास रे?अजून एक
+१
In reply to चचा, कुठे गेलास रे?अजून एक by प्रचेतस
शाळा नुकत्याच सुरु झाल्याने
व्वा.. झकास रे चचा..
बारसं झालेलं दिसतंय परत एकदा.
घुगर्र्या वाटा हो परत एकदा :)
In reply to बारसं झालेलं दिसतंय परत एकदा. by प्रचेतस
बारश्याच्या शुभेच्छा!बाकी ही
In reply to घुगर्र्या वाटा हो परत एकदा :) by लीलाधर
बाकी ही लीला कोण? >>> ही लीला
In reply to बारश्याच्या शुभेच्छा!बाकी ही by प्यारे१
हा धागा मजकूर व प्रतिसादांसह
प्रतिसाद वाचण्यास मिळेल का?
In reply to हा धागा मजकूर व प्रतिसादांसह by सस्नेह
सेंचुरी बघायला मिळेल का?
(No subject)
In reply to सेंचुरी बघायला मिळेल का? by अभ्या..
अरे ही चौथी की पाचवी इनींग सुरू आहे..
In reply to सेंचुरी बघायला मिळेल का? by अभ्या..
फळा आवड्ला..
फळ्याच्या ‘कळा’ ...
.............................
In reply to फळ्याच्या ‘कळा’ ... by सस्नेह
मा. बुवा, ढवळायची अन
In reply to ............................. by अत्रुप्त आत्मा
फळा