माझे मनोगत :--- दिवाळी आली की विविध गोष्टी पहायला मिळतात्,मग त्या डिझायनर पणत्या असोत्,नव्या आकाराचे कंदील असोत वा दिवाळी अंक असोत...याच प्रमाणे दिवाळीत आवार्जुन पहायला मिळते ते म्हणजे रांगोळी प्रदर्शन. :)
मला स्वतःला रांगोळी,पेंटींग्स यांच्या प्रदर्शनाला जायला आवडते...संधी मिळताच अशा ठिकाणी मी हजेरी लावतोच... :)
असेच एक रांगोळी प्रदर्शन मला या वेळी पाहता आले. मी पाहिलेल्या रांगोळ्यांना जमेल तसे टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७
गिरगांव रंगावली ग्रुप.
(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....विशेष
वाचने
35868
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
छान..!
सुंदर
गणपतीच्या रांगोळीत तर
In reply to सुंदर by प्रचेतस
हे खरच अप्रतिम आहे..... काय
मस्त
मस्त रांगोळ्या..
वॉव... लतादीदींची रांगोळी
In reply to मस्त रांगोळ्या.. by पैसा
अत्यंत वास्तव आणि सुबक
In reply to मस्त रांगोळ्या.. by पैसा
विचारून सांगते
In reply to अत्यंत वास्तव आणि सुबक by नरेंद्र गोळे
धन्यवाद, तुमचेही आणि माणगावकरांचेही!
In reply to विचारून सांगते by पैसा
आणखी काही
In reply to धन्यवाद, तुमचेही आणि माणगावकरांचेही! by नरेंद्र गोळे
अशक्य!!!
In reply to मस्त रांगोळ्या.. by पैसा
जबरा!! त्या साधूच्या
सुंदर रांगोळया अमोल केळकर
अफाट... निव्वळ अप्रतिम
सुरेख रांगोळ्या
मदना, तुझ्या क्यामेराला काजळ लाव रे बाबा.....
सुंदर कलाकृतींची भेट करून दिल्याखातर धन्यवाद!
रांगोळ्या आहेत यावर विश्वास
अप्रतिम!!
एकापेक्षा एक सरस रांगोळ्या
धन्यवाद मंडळी... खरं तर हे
कमालीची कला आहे या
अफलातून
अप्रतिम. . काय पण कला असते
अपतिम .. निव्वळ
अप्रतिम...
रांगोळ्यांचे सुंदर विश्व!
झक्कास आहेत सगळ्या.
अशक्य सुंदर...
हा पण भाग-रांगोळ्या ठिकठाक...