आली आली दीवाळी आली................
लेखनविषय:
आली आली दीवाळी आली.........
चला काढूया रा॑गोळी चला काढूया रा॑गोळी..................
शेव चीवडा, कर॑जी आणी लाडू,
फराळाची यादी कीती काढू...................
अनारसे, चकली नी कडबोळी हीच तर आहे,
दीवाळीची थाळी................ स॑गे घेऊन आली.........
घराघरातील ''माऊली'' ............ अशीच राहो तीच्या क्रूपेची साऊली,
आली आली दीवाळी आली, चला काढूया रा॑गोळी चला काढूया रा॑गोळी..................
दीपावलीच्या हार्दीक शुभेछा.................
वाचने
4237
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चचा.
तुमच्या कविमनाचा हा पैलू आम्हास ठावं नव्हता.
In reply to सुरेख कविता by प्रचेतस
मनापासून आभार...........
धन्यवाद........... वल्ली.............
आता तुमचे नवीन नाव चतुरचाणाक्य = चचा =))
आमच्या इथे चचा = चाचा = काका
मज्जा आहे की नाही ?
असो ,
दिपावलीच्या हार्दिक फराळयुक्त शुभेच्छा !
In reply to दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! by वाहीदा
खुपच छान.....
वाहीदा चचा हे नाव फारच आवडले बरे...........
In reply to धन्यवाद..... by लीलाधर
ओ ते नाव आम्ही दिलंय बर्का.
In reply to ओ by प्रचेतस
धन्यवाद....... वल्ली..........
बाकी बर्का काय की॑वा कापा काय? फणसच......... तो...... गोडच नाही का?
:-) --^--
सुरेख कविता