दिपोटी यांच्या कोड्याशी संलग्न नवं कोडं.
In reply to तुमचे आडनावच संखे आहे.. by JAGOMOHANPYARE
In reply to शंका.. by एक
In reply to एक उत्तर by राजेश घासकडवी
In reply to अहो राजेश सायेब, पण मौनव्रतात by क्राईममास्तर गोगो
तुम्हाला रात्रीच्या ४ चंद्रप्रहरांत तुमच्या पैकी काही शिष्यांच्या कपाळावर ॐ चे अक्षर उमटलेले दिसेलहो. हीच हिंट आहे. एकतरी ओम उमटलेला शिष्य सापडणार आहे हे वसिष्ठ सर्वांना बोलून गेलेत. प्रत्येक प्रहरात तोंडच बघायची आणि फक्त दुसर्याच्या कपाळावरचे ओम शोधायचे आणि कुटीत परत जाऊन नमन करायचे. नमन करताना स्वतःला कळलं की स्वतःच्या कपाळावर ओम आहे तेव्हा वसिष्ठांकडे निघून जायचं. आणि राजेश घासकडवी यांस, क्रागो ने म्हटले ते बरोबर आहे. मौनव्रतात संवाद, हातवारे, इशारे करायचे नसल्याने ते करणे शक्य नाही.
In reply to एक उत्तर by राजेश घासकडवी
दुसऱ्याने त्याच्या पहिल्याच्या कपाळावर ओम नसल्यास त्याच्या उजव्या बाजूला उभं रहावं.....येथे नसल्यास ऐवजी असल्यास हवे होते....
In reply to गुर्जींनी हे लॉजिक त्या by वपाडाव
In reply to ते ३ शिष्य चौथ्या चंद्रप्रहरात वसिष्ठांकडे परतले by नेत्रेश
In reply to शुचि यांचे काळ्या-पिंग्या डोळ्यांचे कोडे by धनंजय
In reply to ते कोडे "दिपोटी" यांचे नसुन "दादा कोंडके" यांचे आहे. by नेत्रेश
In reply to @नेत्रेश by विनीत संखे
तुम्हालाच आपल्यापैकी असे शिष्य निवडायचे आहेत आणि त्यांना माझ्या पर्णकुटीत पाठवायचे आहेतकोड्या मधील हे वाक्य मात्र कळाले नाही. आणि चंद्रप्रहर ४ असतात का? आणि एका नंतर दूसरा लगेच सुरु होतो का हे माहित नसल्याने सलग एका पाठोपाठ ४ चंद्रप्रहर असतात हे मानले आहे.
In reply to एक प्रयत्न by गणेशा
जेव्हा नमन करताना तुम्हाला स्वतःला उमगेल की तुमच्या कपाळावर ॐ उमटला आहे तेव्ह तुम्हीच तडक माझ्या कुटीत हजर व्हावे.
In reply to @गणेशा by विनीत संखे
In reply to एक प्रयत्न by गणेशा
In reply to उत्तर by विनीत संखे
In reply to हे उत्तर पटले.. पण मला वाटते by गणेशा
In reply to उत्तर by विनीत संखे
In reply to कोणी तरी म्हटलच आहे.... by आत्मशून्य
In reply to कोणी तरी म्हटलच आहे.... by आत्मशून्य
In reply to आत्मशुन्य, तुमच्या ज्ञानाची by वपाडाव
In reply to काहीच सांगणे नाही जमणार कारण by आत्मशून्य
In reply to उत्तर by विनीत संखे
तुमचे आडनावच संखे आहे..