कोडं
प्रतिक्रिया
In reply to असे असावे काहीसे by विशाखा राऊत
In reply to >> ज्या कुणाला एकाच्या किंवा by मराठे
In reply to >> ज्या कुणाला एकाच्या किंवा by मराठे
ह्या "किंवा" मुळे ...
In reply to >>>"ज्या कुणाला एकाच्या किंवा by निवेदिता-ताई
In reply to युक्तीवाद by नेत्रेश
ज्या कुणाला एकाच्या किंवा दोघांच्या कपाळावर पांढरा गंध दिसेल, त्यांनी हात वर करा
In reply to ज्या कुणाला एकाच्या किंवा by मेघवेडा
In reply to पुढे काय? समजले नसल्यास युक्तीवाद परत वाचा... by नेत्रेश
In reply to पुढे काय? समजले नसल्यास युक्तीवाद परत वाचा... by नेत्रेश
असे समजुन चालु की माझ्या कपाळावर लाल गंध आहे, पण मला हे माहीत नाही.समजून चालताना माझ्या कपाळावर पांढरे गंध आहे असे समजून चाललो तर गोधंळ उडणार नाही काय ? केवळ समजूनच चालायच आहे तर दोन्ही रंगाबाबतीत स्पश्टीकरण हवं...
In reply to लालच का ? by आत्मशून्य
In reply to लालच का हे ज्याला समजले तो परीक्षा उत्तीर्ण झाला by नेत्रेश
असे समजुन चालु की माझ्या कपाळावर लाल गंध आहे, पण मला हे माहीत नाही. पण समोरच्या दोघांनाही हे माहीत आहे, म्हणजे ते माझ्या गंघाकडे बघुन हात वर करणार नाहीत.जर सर्वांनीच हा विचार केला की लाल गंध त्यांच्या कपाळावर आहे पण त्यांना ते माहीत नाही, तरी गोंधळ नाही का उडणार ? कॉलिंग शूचीतै..
In reply to ते ठीक आहे by आत्मशून्य
In reply to दुसरा मार्ग... by प्रभाकर पेठकर
In reply to किंवा त्याच्या बोटांना फक्त पांढरेच गंध लागलेले असेल. by नेत्रेश
In reply to गृहितक. by प्रभाकर पेठकर
In reply to तर्कशास्त्र by दिपोटी
In reply to सर्व उमेदवार तर्कशास्त्र-पारंगत असण्याचि गरज नाही. by नेत्रेश
In reply to कबूल ! by दिपोटी
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to कबूल ! by दिपोटी
In reply to एक प्रश्न :: by वपाडाव
In reply to गोंधळ. by प्रभाकर पेठकर
In reply to प्रभाकर जी, माझ्या अगदी वरील by गणेशा
In reply to गोंधळ. by प्रभाकर पेठकर
In reply to इथे दोन क्लूज (टेकू) वर by गवि
In reply to इथे दोन क्लूज (टेकू) वर by गवि
१ अ- माझे गंध लाल आहे आणि त्यांनी एकमेकांचे पांढरे गंध पाहून हात वर केला आहे.तरीच, मी हुशार आहे.... कारण हे मला उलगडलंय... पण समोरील दोघांना हे उलगडायला वेळ लागला तर ते दोघे माझ्यापेक्षा नक्कीच गंडके आहेत हे मला माहीत आहे..... पण माझ्या कपाळावर लाल आहे हे मला उलगडलंय... पण तरीही मला उत्तर द्यायला चान्स नाही..... म्हणजे प्रधानाने एक उत्तम उमेदवार गमावला असे नाही का?
१ ब- तिघांच्याही कपाळावर पांढरे गंध आहे मग काय तर्क लावावा ह्याचे स्पष्तीकरण हवे (नेत्रेश्/गवि/कोंडके)
मस्त धागा...