श्री प्रशांत भुषण
In reply to ओके. by छोटा डॉन
In reply to डॉनराव आपल्या पैकी प्रत्येक by माझीही शॅम्पेन
In reply to निषेध आहेच ... by छोटा डॉन
In reply to निषेध आहेच ... by छोटा डॉन
In reply to ओके. by छोटा डॉन
In reply to मारहाण करणे चूकच यात किंतू नाही by आत्मशून्य
In reply to बेजबाबदार by क्लिंटन
In reply to अंशतः सहमत by विकास
भूषण यांनी जे काही मागितले आहे ते भारतसरकारच्या ४८ सालच्या सार्वमत आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेण्याच्या निर्णयाअंतर्गत आहे. त्यांनी काश्मीर हा भारताचा आत्ता भाग नाही अथवा पाकव्याप्त काश्मीरला (ज्याला दहशतवादी आझाद काश्मीर म्हणतात) पाठींबा दाखवलेला नाही. गिलानींचे तसे नव्हते..आता हा मनुष्य स्वतः नामांकित वकिल असल्यामुळे आपल्या वकिलीचा वापर करून असल्या पळवाटा काढून सुटून जाऊ शकेलही. पण तो म्हणतो की काश्मीरात सार्वमत घ्या याचाच अर्थ काश्मीर हा भारताचा नि:संदिग्धपणे भाग आहे असे त्याला वाटत नाही असे म्हटले तर काय चुकले?
In reply to भूषण यांनी जे काही मागितले by क्लिंटन
In reply to परत अंशतः सहमत by विकास
मात्र त्यात एकजण असे शांतीप्रिय सोयिस्करपणे विसरतात की त्याच करारात आठवणीप्रमाणे असे देखील म्हणलेले आहे, की "असे सार्वमत घेण्याआधी पाकव्याप्त काश्मीरसकट संपूर्ण काश्नीर हे भारताच्या अधिपत्याखाली आले पाहीजे, जसे ते १९४८ च्या घुसखोर युद्धाआधी होते. तसेच सर्व विस्थापित काश्मीरी पंडीत हे परत काश्मीरमध्ये प्रस्थापित झाले पाहीजेत.आणि म्हणूनच या प्रशांत भूषणसारखे अनेक लोक जी लेक्चरबाजी करतात ती त्यांनी पाकिस्तानात जाऊन करावी आणि पाकिस्तानला सांगावे की तुम्ही POK भारताच्या हवाली करा, POK मध्ये मुळच्या काश्मीरी नसलेल्या लोकांना स्थायिक केले आहे त्यांना तिथून काढा, POK चा काही भाग चीनला दिला आहे तो भारताला परत करा इत्यादी इत्यादी आणि मगच सार्वमताचे नाव काढा. ते तसे करताना आढळत नाहीत कारण त्यांना माहित आहे की असे काही सांगायला गेले तर त्यांना जिवंतच ठेवले जाणार नाही!आपला एक प्रॉब्लेम आहे की आपला समाज अशा वाळव्यांवर पाहिजे तितका संतापत नाही आणि म्हणूनच यांचे सगळे नखरे चालतात. तेव्हा माझे म्हणणे नुसते प्रशांत भूषणविषयीच नाही तर अशी लेक्चरबाजी जे कोणी करतात त्या सगळ्यांविषयी आहे.
In reply to अण्णा समर्थकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत by क्लिंटन
In reply to अण्णा समर्थकांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत by क्लिंटन
In reply to काही प्रश्न काही उत्तरे by मुक्तसुनीत
In reply to प्रश्नोत्तरे आव़डली! by यकु
In reply to म्हणूनच by विकास
या हल्ल्यामुळे सगळी चर्चा लोकपाल विधेयक, काँग्रेस वगैरेपासून दूर गेली...सदैव कुठल्या ना कुठल्या तरी छोट्या- मोठ्या स्कँडलच्या शोधात असलेल्या भारतीय जनतेस हे नवे चघळायला मिळाले, तेव्हा आता तूर्तास लोकपाल विधेयक वगैरे सर्व मागे पडणार. ह्यामागे कसलेही षडयंत्र होते असे सकृतदर्शनी वाटत नाही, पण जे झाले आहे ते काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. तूर्तास त्यांनाही सेनेची जरूर पडणार नाही.
In reply to म्हणूनच by विकास
In reply to म्हणूनच by विकास
In reply to काही प्रश्न काही उत्तरे by मुक्तसुनीत
In reply to तो दिग्विजयचा माणूस होता असे by आशु जोग
In reply to अण्णांकडून स्पष्टीकरण,.. by प्रभाकर पेठकर
In reply to टीम by तिमा
In reply to नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर by अविनाशकुलकर्णी
अर्धसत्य!