चीता तैल, धार्मिक अपराध वगैरे..
१ वर टिप्पणी: भात नाही घेतलात तर किती पोळ्या जास्त मिळतील हे बाहेरच पाटीवर लिहिण्यातले "डीटेलिंग" पाहून प्रिय पुण्याची आठवण झाली.
२)
२ वर टिप्पणी: सध्या बिझनेस खेचण्यासाठी वापरलेल्या गुडविलच्या "के बेटे..के बेटे" च्या माळेतले वरुन दुसरे प्राचीन पंडितजी श्री. मक्खन चक्खन यांचे नाव अत्यंत आवडण्यात आले आहे. सुखी माणूस असावा.
३)
३ वर टिप्पणी: पुण्याची तीव्र आठवण. भाषा वेगळी, भावना तीच..
४)
४ वर टिप्पणी: हा चष्म्याचा सेलवाला जाम चालू आहे. जो चश्मा गिर्हाईकाला आवडेल तो "फॅन्सी" ठरणार. आणि "फॅन्सी चश्मे"का रेट अलग से..
५)
५ वर टिप्पणी: वरुन चवथ्या क्रमांकाचे सूप (अगदीच अंदाज येत नसल्यास.. हॉट अँड सोअर सूप)आवडल्या गेले आहे. तिसर्या क्रमांकाचा पदार्थ मागण्याची इच्छा आणि धाडस झालेले नाही.
६)
६ वर टिप्पणी: हेच दुकानाचं नाव बरं का..
बाय द वे..दुकानाला काही "मनोज भांडार", "सत्कार भोजनालय" असं नाव द्यायलाच पाहिजे असं थोडंच आहे ?
प्रॉडक्ट आणि धंद्याचे नाव यांचं अद्वैत.
याच धर्तीवर पुण्यात "खमंग काकडी, साबुदाणा खिचडी" या नावाचं दुकान आता शोधीन.
७)
७ वर टिप्पणी: धार्मिक अपराध वाचून गांभीर्य पाळले गेले. हंसी मजाक होऊ नये म्हणून एक चांगला जोक आठवलेला असूनही हिला सांगितला नाही.
८)
८ वर टिप्पणी: नाही.. मुळातच मान्य करतो की हे तेल जबरी गुणकारी आहे. पण नेमके कशावर? "चोट मोच" आणि "जले कटे" हे दोन विकार वगळून बाकीच्यापैकी एकातरी रोगाच्या नावाचा अर्थ कोणी माफक शुल्क घेऊन सांगेल का?
...
...
...
याखेरीज हरिद्वारमधे एक "मेल-फिमेल" फॅमिली हॉटेल असे हॉटेल पाहण्यात आले. त्याचा, विशेषतः बोर्डाचा फोटो विविध कारणांस्तव आणि मारभयास्तव काढता आला नाही याची रुखरुख लागली आहे.
ऑस्सम फोटो झाला असता यार. हो. "मेल फिमेल फॅमिली हॉटेल" अशा नावाचं हॉटेल.. खरंच.. मी पाहिलं डोळ्यांनी..
......In reply to हॅहॅहॅ...... ५व्या नंबरचा by किसन शिंदे
In reply to नक्की किती..? by प्रभाकर पेठकर
In reply to लै भारी by प्रचेतस
In reply to >>तो ३र्या क्रमांकाचा पदार्थ by सूड
In reply to >>तो ३र्या क्रमांकाचा पदार्थ by सूड
In reply to अरेरे by मन१
In reply to :) by प्रचेतस
In reply to अरेरे! by पैसा
In reply to जाम मजा आली! by पैसा
कारण पुण्याइतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि "ठ्ठो" पाट्या अजून हरिद्वार शहरात नाहीत. शिकत असावेत अजून ते.ठ्ठो.... ;)
In reply to त्या वंशावळीच्या पाटीत पहिले by ५० फक्त
In reply to त्या वंशावळीच्या पाटीत पहिले by ५० फक्त
In reply to मस्त by प्रदीप
In reply to सगळा धागा वाचून, पाहून ख्या by रेवती
In reply to "कढी़ चावल राजमा छोले पूरी" by मराठे
शासकिय मदिरालय
;-) असे लिहीलेले बार आहेत.. विश्वास नाही? थांबा आता गविंसारखेच फोटो टाकतो..In reply to इंदूरला आल्यापासून by यकु
काही दिवस हरिद्वारला गेलो होतो. नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज..=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) _____/\____
In reply to हाहाहा=)) =)) =)) होडन सावर by प्रीत-मोहर
In reply to खरोखर असलीच परिस्थिती. एका by पाषाणभेद
In reply to सगळे एकाहून एक भारी . मालक by इरसाल
बहुदा वाड्याला फ्लॅटपण देणार्यांनी केलेल्या सततच्या विचारणेला कंटाळून लावली असावी.In reply to मी पुण्यात असताना by गवि
In reply to सह्याद्री फूट वेयर च्या वरती आहे ती पाटी by शाहिर
In reply to लई भारी by तिमा
In reply to मग तुम्ही by पैसा
In reply to पैसाताई, असा हँसी मजाक केलास by रेवती
In reply to खपल्या गेलो आहे by स्पा
In reply to "मेल फिमेल फॅमिली हॉटेल" by आत्मशून्य
हॅहॅहॅ...... ५व्या नंबरचा