Skip to main content

डॉ. राजेश तलवार तुरुंगात सेवा देणार.....!

लेखक केशवराव यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जालावर वाचले कि, डॉ. रजेश तलवार दासना तुरुंगात दंय रुग्णांना सेवा देणार. ज्या माणसावर आपल्याच मुलीच्या खूनाचा आरोप आला होता , आणि आता सीबीआय त्याला 'काहि पुरावा नाही ' म्हणुन ५० दिवसांनी सोडून देते , तोच माणूस आता त्याच तुरुंगात कैद्यांना दंत सेवा देण्याची ईछ्चा प्रकट करतो. त्याला सलाम !

वाचने 1928
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

सहमत. खूप मोठं मन असावं लागतं असं काही करण्यासाठी! आणि मला आनंद आहे की एक निर्दोष माणूस बाहेर आला.