नव्या संपादकांचे अभिनंदन
त्यात काही नव्या संपादकांची नावे दिसली.'काही' हे ''दोन' असे वाचावे.
गणपा हे मला सदस्य म्हणून त्यांच्या अप्रतिम पाककृतींबद्दल माहीत आहेत.'पाककृतींबद्दल' हे 'पाककृतींमुळे' असे वाचावे.
या दोन्ही सदस्यांवर संपादनाची नव्या जबाबदारीचे ओझे ...'संपादनाची' हे 'संपादनाच्या' असे वाचावे.
In reply to सात पैकी दोघांचेच अभिनंदन by अनामिक
सात पैकी दोघांचेच अभिनंदन का?इतरांचे आधी झालेले आहे म्हणून पुन्हा करत बसलो नाही.
नवे संपादक असोत किंवा जुने असोत, स्वतःचे व्याप सांभाळून इथे जातीने लक्ष घालणे आणि कचरा साफ करणे जबाबदारीचेच काम आहे. तेव्हा ह्या कामासाठी सगळ्यांना शुभेच्छा!सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.
In reply to सगळ्यांचे करा by क्रेमर
सहमत आहे. सगळे व्याप सांभाळून, विनामोबदला प्रसंगी नोकरी-धंद्याची कामे धाब्यावर बसवून संपादक काम करतात याचे मी आधीही कौतुक केलेले आहे. तुमच्यासारख्या सदस्यांच्या सद्भावना हाच त्यांचा परतावा आहे.+१ _________ || संपादकांची कृपा ||
In reply to संपादक मंडाळातील सर्व by मदनबाण
संपादक मंडाळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन ! गणपाशेठ आणि पैसा ताईचे विशेष अभिनंदन !सहमत.
In reply to अरे वा!! आजच कळलं. गणपा भाऊ व by यकु
In reply to सगळ्या नविन संपादकांचे by शिल्पा ब
In reply to तै, घोषणा केलिये. by रेवती
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा by मुक्तसुनीत
In reply to दुव्यावरील यादी by धनंजय
In reply to होय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to दुव्यावरील यादी by धनंजय
In reply to दुव्यावरील यादी by धनंजय
In reply to दुव्यावरील यादी by धनंजय
In reply to आजी-माजींचे अभिनंदन by धनंजय
In reply to आजी-माजींचे अभिनंदन by धनंजय
In reply to आजी-माजी by मुक्तसुनीत
In reply to आजी-माजी by मुक्तसुनीत
In reply to मलाही by सन्जोप राव
In reply to हॅ हॅ हॅ मला कोणी 'संपादक by पाषाणभेद
In reply to आणी पुढे by श्री गावसेना प्रमुख
(यव्हढे कह्याले लागते हो संपादक)येथे जुनी यादी पहा. सोळा-सतरा होते. संपादक फक्त संपादनासाठी असतात असा तुमचा गैरसमज होऊ देऊ नका.
एराटा