मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कास........

जयंत कुलकर्णी · · कलादालन
नमस्कार, जरा हाही स्लाइडशो बघा ! जयंत कुलकर्णी
लेखनविषय:

वाचने 7812 वाचनखूण प्रतिक्रिया 18

मानस् 29/09/2011 - 12:14
स्लाईड शो दिसत नाही :( . बहुतेक इथे ब्लाक केलाय. पिकासावर फोटो टाकले असतील तर तिथला दुवा द्या.

In reply to by गणेशा

जयंत कुलकर्णी 29/09/2011 - 17:15
असे का होते आहे मला कळत नाही. आता खाली दुसर्‍या साईट वर होस्ट करून टाकत आहे. तो दिसतो का ते मात्र लगेच सांगा.

स्वतन्त्र 05/10/2011 - 09:16
फोटो काही दिसले नाहीत ! मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?

स्वतन्त्र 05/10/2011 - 09:17
फोटो काही दिसले नाहीत ! मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?