भूत कसे बनते? - सर्वपित्री पेश्शल!
लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी भुते बनतात. बाहेरची बाधा होणे, माणूस झपाटला जाणे असे प्रकार घडतात. इच्छा अतृप्त राहिलेला किंवा अनैसर्गिक मृत्यू आलेला मनुष्य भूत बनतो असे समजले जाते. माणसाचे भूत बनून त्याने त्रास देऊ नये म्हणून श्राद्ध करणे, दिवस करणे, शांती करणे इ. प्रकार केले जातात. हे सर्व ठीक पण ही चर्चा भूत कसे काढावे त्यावर नसून भूत कसे बनते त्यावर आहे. तुमच्या लहानपणापासून तुम्ही “मग तो व्यक्ती भूत बनला....” अशा टैपाच्या गोष्टी ऐकल्या असतील त्या इथे सांगा बघू. भूत नेमके कसे बनते? त्यासाठी कोणत्या वस्तू वापरतात? भूत कोणत्याही तिथीला बनता येते का? इतर कोणाला बनवता येत नसल्यास स्वतःच स्वतःला भूत बनता येते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांचेही भूत बनते का? कोकणातल्या लोकांना खास आवाहन आहे की त्यांनी खास कोकणी भुतांच्या गोष्टी थोडक्यात इथे सांगाव्या आणि मिपाकरांना उपकृत करावे. बिगर कोकणी लोकांनाही हे आवाहन लागू आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रतिसाद देताना तो भयंकर आणि चमत्कारिक आहे याची दखल घ्यावी. सुरुवात माझ्यापासून करते: आमची आजी (बाबांची आई) पक्की कोकणातली. लहानपणापासून तिने मला भुतांच्या गोष्टींचेच बाळकडू देऊन वाढवले. आमच्या आईला हा प्रकार पसंत नसे पण तिची काय बिशाद होती आजीसमोर शब्द काढण्याची. आजीने तिला तिथेच माणसांतून उठवली असती अर्थातच, तसं कधी घडले नाही. आजीच्या गावी एक कोळी होता. त्याचं नाव पाकुल्या. पाकुल्या तसा वयानुसार कमरेतून वाकला होता. मच्छीमारी सोडून किनार्यावर सुकवायला टाकलेल्या खारवलेल्या माशांची रखवाली करत असे. अशाच एका रात्री पौर्णिमा अली. त्या पुनवेच्या रात्री चंद्र आकाशात वर आला होता. समुद्राचं पाणी चांदीसारखं चमचमत होतं. रुपेरी वाळूने चंद्राला स्वत:त सामावून घेतल्याचा भास होत होता. किनार्यावर मंद वारा सुटला होता आणि त्याच रात्री रखवाली करणारा पाकुल्या अचानक खुडुक झाला. अजूनही कधीतरी पौर्णिमेच्या शांत रात्री समुद्रावर भटकायला गेलेल्या लोकांना पाकुल्या दिसतो. खारवायला टाकलेल्या माशांची रखवाली करत असतो. फक्त पाकुल्याचं अंग तो मेला त्या रात्री समुद्र आणि वाळू चमकत होती तसंच चांदीसारखं चमचमत असतं. लोक त्याला आता “पाकुल्या चकचक” म्हणतात. तात्पर्यः पौर्णिमेच्या रात्री समुद्रावर फिरायला जाऊ नये. गेलात तर चकचक हे उपनाम मानगुटीवर बसायची शक्यता आहे. तसेही पौर्णिमेला काय करावे याचा सल्ला युयुत्सुंकडून घ्यावा असे माझे स्पष्ट मत आहे. आता येऊ द्या – खवीस, हडळे, गिरे, हाकामारी, चकवा यांच्या कहाण्या ऐकण्यास उत्सुक. सर्वांना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा!! (हडळ नं. १) प्रियाली.
१ अ. जि. = अद्याप जिवंत २ हे विडंबन नाही. सदर लेखाचा प्रेरणा म्हणून वापर केला आहे.
In reply to दारुकाम झाल्यावर रिकाम्या by अविनाशकुलकर्णी
हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का?मिपावरचे सर्व लग्न झालेले पुरुष या प्रश्नाचे उत्तर हो असे देतील असा अंदाज आहे.
भुताचे पाय उलटे असतात का?गेल्यावेळी माझे पाय कोणीतरी तपासले होते पण असे काहीतरी होईल अशी अटकळ असल्याने मी पाय सुलट फिरवून ठेवले होते.
भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो}हा घ्या माझ्या घरातला भुताचा फोटो:
In reply to दारुकाम झाल्यावर रिकाम्या by अविनाशकुलकर्णी
In reply to हाहाहा! by पैसा
In reply to फिडाल्गो by नितिन थत्ते
In reply to फिडाल्गो by नितिन थत्ते
त्यातून गेली वर्ष-दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून बसण्याचा प्रयत्न करणार्या घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे, समज गैरसमज जाणून घेण्यासाठी लिहिलेला आहे असा समज झाल्याने मी याच लेखाला माझे प्रेरणास्थान२ बनवले आहे.पंगा मोड ऑन> हे वाक्य पार्स करताना इतके कष्ट पडले की आमचेच भूत होण्याची वेळ आली. गेली वर्ष दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून (मग) बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या.... गेली वर्ष दोन वर्ष घासुगुर्जींच्या मानगुटीवर चढून बसण्याच्या माझ्या प्रयत्नातून औत्सुक्यापायी "दृष्ट कशी काढावी" हा लेख लिहिला गेला आहे... असंही एकदा वाटलं. नंतर घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे असा समज झाल्याने प्रेरणास्थान...??!!?? (तो लेख घासुगुर्जींनी लिहिलेला नाही हे आपण जाणत असालच हे गृहित धरतो) इतरही अनेक क्लिष्ट पर्याय मनात आले, पण ते सर्वच लिहून काढणे शक्य होईल असे वाटत नसल्याने येथेच थांबतो. पण मुळातच आधी १० वेळा वाचून मगच प्रसिद्ध केल्यास माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या वाचकांना असे त्रास कमी होतील अशी आशा वाटते, हे म्हणणे मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा. पंगा मोड ऑफ> बाकी मराठी संस्थळांवर काही मृत आयडींची भुतं एकमेकांना खरडी लिहिताना मी स्वतः पाहिली आहेत. काही वेळाने पहावं तो खरडवह्या पूर्ववत ऍक्सेस डिनाइड झालेल्या असतात. खरंखोटं बापडा सर्व्हरच जाणो. पण असलं काही झालं की तोही थोडा वेळ भूतबाधा झाल्याप्रमाणे गपगार पडलेला असतो.
In reply to पार्सिंग एरर्स by राजेश घासकडवी
In reply to खुडुक by पिवळा डांबिस
In reply to खुडुक होणे by प्रियाली
In reply to उपलपांचा बंगला by विसुनाना
In reply to विसुनानांशी सहमत आहे. मला तर by बिपिन कार्यकर्ते
In reply to पुणे... by विसुनाना
In reply to विसुनानांशी सहमत आहे. मला तर by बिपिन कार्यकर्ते
In reply to विसुनानांशी सहमत आहे. मला तर by बिपिन कार्यकर्ते
... मैत्रिण गायबच झाली एकदम!बिकाशेट गाडी इतकी हळू हाकतात की सदैव हवेतून संचार करणार्या मैत्रिणीला ते रुचले नसावे. ;) तरी बरं पाय उल्टे आहेत का हे चेक केले होते आधी.
In reply to विसुनानांशी सहमत आहे. मला तर by बिपिन कार्यकर्ते
In reply to निषेध by श्रावण मोडक
प्रियालीला 'अगं हडळे माणसांत ये' असं म्हणून 'घरचं झालं थोडं, व्याह्यानं धाडलं घोडं' अशी स्थिती आणणाऱ्याचा जाहीर निषेधथांकु! एक तुम्हीच काय तो निषेध प्रस्ताव शिरिअसली घेतलात. आत्मसंवादासाठी जागा राखून ठेवते.
In reply to थांकु by प्रियाली
थांकु! एक तुम्हीच काय तो निषेध प्रस्ताव शिरिअसली घेतलात.काही दिवसांपूर्वी एके रात्री सलग ३/४ तास पावले सरळ करून बसायला लागल्याने अशाच एका पाशवी शक्तीला जो त्रास झाला त्या बद्दल मी पण दु:ख व्यक्त केले होते.
In reply to निषेध by श्रावण मोडक
In reply to संचित!? by विसुनाना
In reply to धन्यवाद by प्रियाली
In reply to लिंक वाचली. नकोच तो विषय! by रेवती
In reply to गेल्या काही महिन्यांपासून by बिपिन कार्यकर्ते
In reply to धन्यवाद by प्रियाली
In reply to भूत/हडळ यापलीकडे कोणाची धाव by शुचि
In reply to भूत/हडळ यापलीकडे कोणाची धाव by शुचि
In reply to आमचा एक जुना अनुभव आठवला by आदिजोशी
In reply to आमचा एक जुना अनुभव आठवला by आदिजोशी
In reply to आमचा एक जुना अनुभव आठवला by आदिजोशी
In reply to आमचा एक जुना अनुभव आठवला by आदिजोशी
In reply to कोकणातल्या लोकांना खास आवाहन आहे की त्यांनी खास कोकणी भुतांच्या by जाई.
In reply to प्र्.का.टा.आ by जाई.
In reply to जागा आवडल्या. by Nile
In reply to कधी येतोस? by प्रियाली
In reply to कधी येतोस? by प्रियाली
In reply to थँक्सगिव्हिंग? by Nile
२३ ला संध्याकाळचं अन परतीचं २७ रात्रीचं चालेल.मेल्या! तुला गळा दाबून मारेन आणि तुझं भूत बनतं का ते बघेन म्हणते आहे तर हा परतीचं तिकिट मागतोय. कशाला हवं ते? भुतं त्यांच्या मरणाच्या जागी अडकून बसतात असा प्रवाद आहे. तू आलास की राहा गपगुमान इथे. बेसमेंट चालेल का?
तुमच्या राक्षसी काकड्याच्या वेगवेगळ्या रेशिप्या हव्यात हांघालेन हो. मरणार्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी म्हणतात. ;)
In reply to मेल्या by प्रियाली
In reply to साफ चूक! by Nile
In reply to इष्ट कोष्ट? by प्रियाली
एकदा इथे पोहोचलात की इथेच अडकून पडायला होते. तेव्हा पोरीबिरी विसरा. इथेच मिळाली एखादी नशीबाने तर बसा तिच्या मानगुटीवर.आधीच स्टॉकहोम सिंड्रम झाला दिसतो. पार बोंबललं सगळं एकूण असं दिसतंय... तरी मला एक मित्र सांगत होता, या प्रियालीचा भरवसा नाही. पाहता-पाहता बेपत्ता होत असते. इथं तर ती दलबदलू होणार असं दिसतंय. ;)
In reply to ४ पेग डाउन झालेले असताना by अप्पा जोगळेकर
In reply to ऑं?? by Nile
In reply to अभिमान वाटला !! by सूड
In reply to अर्रर्र! असं आहे काय? तरीच by रेवती
In reply to आज्जे, by सूड
In reply to गोरेगाव पूर्वेत दोन बिल्डीग by जाई.
In reply to मेघमल्हार का? by प्रियाली
In reply to होय आता सगळेजण असच by जाई.
In reply to च्छ्या हल्ली भुतांनाही रहायची by गणपा
In reply to तरी मी म्हणतच होतो यंदा by मेघवेडा
In reply to तरी मी म्हणतच होतो यंदा by मेघवेडा
In reply to तळेकांटे गावच्या लोकांना by अनामिक
In reply to तळेकांटे गावच्या लोकांना by अनामिक
In reply to अजुन माझ्यावर एकही कमेंट कशी by प्रीत-मोहर
आज सर्वात आधी आठवण झाली ती पणजी आणि पर्वरीतल्या २ फेमस भुतांची. (इथे मिपाकरांनी पैसा आणि प्रीतमोहर यांची आठवण काढू नये.)इति पैसा. तुला वाचता येत नाही, म्हणून दिलं इथं. पैसानं हा सन्मान केला तेव्हा तू बहुदा इकडं-तिकडं वटवटत फिरत असावीस. माणसाच्या जन्मातही असंच केलंस. तो ब्रह्मदेव अक्कल वाटत होता तेव्हाही बोंबलत फिरत बसलीस. आताही तेच. जित्याच्या खोडी... असं उगाचच म्हणतात हे सिद्ध केलंस. ;)
In reply to सन्मान by श्रावण मोडक
In reply to @---भूत कसे बनते? भूत by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
मला भुतांचा कधीच अनुभव नाही आला.पन तु जन्माला आल्यावर हा अनुभव तुझ्या घरच्या मंडळीना आला असेलच अशी खात्री आहे.........
In reply to मला भुतांचा कधीच अनुभव नाही by वपाडाव
In reply to तुमच्या या वाक्यावरुन, by सूड
हे विधान भूतांचा अपमान करणारं आहे.वपाडाव यांचे विधान नक्की कोणाचा अपमान करणारे नाही असे तुम्हाला वाटते? (काही उदा. माणसांचा, प्राण्यांचा, भुतांचा वगैरे)
In reply to हे विधान by प्रियाली
In reply to @---भूत कसे बनते? भूत by अत्रुप्त आत्मा
In reply to प्रथम भारता सारखा १ by मृत्युन्जय
In reply to प्रथम भारता सारखा १ by मृत्युन्जय
In reply to मृत्युन्जय भौ ... आंम्ही भारतराष्ट्र-वादी आहोत........ by अत्रुप्त आत्मा
In reply to मला आपल्या संस्कृतीचे ढोलही by मृत्युन्जय

In reply to (No subject) by पुष्करिणी
In reply to (No subject) by पुष्करिणी
In reply to अॅलर्जी का? by Nile
In reply to भुताखेताचा धागा आवडला. सर्व by मोहनराव
In reply to नाईट आउट by नितिन थत्ते
In reply to नाईट आउट by नितिन थत्ते
In reply to SPA by स्पा
In reply to SPA by स्पा
In reply to SPA by स्पा
In reply to आमच्या गावाला एक शेत आहे. by बिपिन कार्यकर्ते
In reply to काय बिका? by प्रियाली
In reply to काल रात्री दारावर टकटक झाली by चतुरंग
In reply to १०० by प्रियाली
In reply to १०० by प्रियाली
In reply to मस्तच लेख! आजकाल हे लेखक का by जडभरत
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
२)भूत बनविण्याची पाक-क्रुती:-
साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते)
क्रुती--- प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...परंतू---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडतं,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं,
की त्याच्यातलं भूत तय्यार ... In reply to ----------------------------- by अत्रुप्त आत्मा
In reply to ----------------------------- by अत्रुप्त आत्मा
In reply to ----------------------------- by अत्रुप्त आत्मा
In reply to इच्या मारी ! by निरन्जनदास
In reply to पण बुवाजी तुमचा भुतांवर by जडभरत
In reply to पण बुवाजी तुमचा भुतांवर by जडभरत
In reply to लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग by तुडतुडी
राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>> शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .--- ताई हा विषय फार गहन आणि वादग्रस्त आहे. यावर इथे चर्चा शक्य नाही दिसत. स्वतंत्र धागाच काढायला हवा.
दारुकाम झाल्यावर रिकाम्या