दृष्ट कशी काढावी?
In reply to हा लेख छान आहे... by पिलीयन रायडर
In reply to हा लेख छान आहे... by पिलीयन रायडर
In reply to हल्लीच मिपाच्या सर्वरला by ५० फक्त
In reply to दृष्ट काढणे by प्रियाली
In reply to केव्हढी गृहितके धरता हो! by मन१
म्हणजे आपण ज्यास सांगतो आहोत त्याला डोके आहे हे पहिले गृहितक.हेहेहे! नो कमेन्ट्स. ;) केवळ औत्सुक्य असते तर दृष्ट कशी काढावी असा प्रश्न न येता! वाक्यरचना वेगळी असती पण असो माझा गैरसमज असेल आणि त्यांना औत्सुक्य असेल तर माझ्या विधानाला फारसा अर्थ उरत नाही.
In reply to दृष्ट काढणे by प्रियाली
In reply to दृष्ट काढणे by प्रियाली
दृष्ट लागते आणि ती काढता येते हा प्रकारच डोक्यातून काढून टाका. पुढले सर्व प्रश्न, अडचणी आणि भीती बाद होईल.प्रियालीताईंकडून अशी विज्ञानवादी प्रतिक्रिया आलेली पाहून आश्चर्य वाटलं. देवाचे अवतार ही खरोखरच खरी गोष्ट आहे की नाही यापलिकडे जाऊनही अवतार ही संकल्पना काय आहे, लोकांचे त्याबाबत विश्वास काय आहेत याचा अभ्यास करता येतो. तसंच दृष्ट लागण्याच्या बाबतीतही ती काढण्याची पद्धत काय, लोकांचे त्याबाबतीतले समज काय, त्या प्रथेत समाजानुसार फरक काय आहेत, साम्यं काय आहेत याचा अभ्यास करता येतो.
In reply to आश्चर्य by राजेश घासकडवी
दृष्ट लागण्याच्या बाबतीतही ती काढण्याची पद्धत काय, लोकांचे त्याबाबतीतले समज काय, त्या प्रथेत समाजानुसार फरक काय आहेत, साम्यं काय आहेत याचा अभ्यास करता येतो.त्यांना अभ्यास करायचा असेल तर माझं म्हणणं काहीच नाही. मीही आनंदाने अभ्यास वाचेन पण लेख वाचून माझा असा समज झाला की ते उपाय शोधताहेत. औत्सुक्य नाही पण माझा गैरसमज असेल तर मी विधान मागे घेते. :) लोकांनी अवश्य समजूतींवर अभ्यास करावा.
In reply to गुर्जी by प्रियाली
In reply to पसायदान by नंदन
In reply to दृष्ट लागणे वगैरे माझ्यातरी by रेवती
In reply to टोणगे by नितिन थत्ते
In reply to म्हशी काळ्या असल्याने त्यांना by रेवती
In reply to मी असल्या गोष्टी मानत by यकु
In reply to >>पण नवे कपडे घातले की, by विश्वनाथ मेहेंदळे
एक शंका :- काही मुलींकडे अनेक जण रोज टक लावून बघतात. त्यांना रोज ताप येत असेल का ?इथे आसपास असतील तर हे मुलींनीच सांगावे .. :)
उपशंका :- म्हणूनच अशा मुलींना (काही जण) हॉट म्हणतात का ?प्रश्न रोचक आहे. ;-)
In reply to बरेच लोक चांगले काही by शुचि
In reply to बरेच लोक चांगले काही by शुचि
In reply to अर्धवट by साती
In reply to पाव by प्रियाली
In reply to एक अष्टमांश by साती
In reply to दोघींनी मिळून by Nile
In reply to कच्चं गणित by साती
In reply to निळ्या ना, मेला तसलाच आहे तो! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>निळ्या दिसला मेला!! म्हणजे by अनामिक
In reply to अर्धवट by साती
दृष्ट काढण्याचा स्मायली