मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं # माझं हे सारं सामान गं सखू...
In reply to फुटलो... by धन्या
In reply to फुटलो... by धन्या
In reply to @--- फुटलो... --- क्काय by अत्रुप्त आत्मा
क्काय धनाजीराव..बसला की नाय धक्काशॉल्लेट धक्का बसला राव. :)
लिहीणाय्राच्या हतात फक्त,पेन अणी कागद असतो.लिहिताना कुठे थांबायचं हे तुम्हाला कळतं तर. ;)
In reply to क्काय धनाजीराव..बसला की नाय by धन्या
In reply to @-लिहिताना कुठे थांबायचं हे by अत्रुप्त आत्मा
आंम्हीतर मोकळे रिते होउन संपतो.भटजीबुवा, आहाला माहिती आहे हो हे. आम्हाला असं म्हणायचं होतं की तुम्ही हातात फक्त कागद आणि पेन देऊन थांबलात ;)
In reply to आंम्हीतर मोकळे रिते होउन by धन्या
व्रात्य मुलाच्या बर्फगोल्यातून रस ओढायच्या कौशल्याचीच येथे गरज पडावी
कदाचित ताज्या बोम्बलाचा रसरशीतपणा बाहेरच्या काहिलीत कमी होवू नये अशीही कवीची इच्छा असावी.वगैरे वाक्यांनी बहार आली. मात्र या कवितेचं माझं इंटरप्रिटेशन पूर्णपणे वेगळं आहे. त्याबद्दल सवडीने सविस्तर.
In reply to वा वा वा by राजेश घासकडवी
In reply to है शाबास! by Nile
In reply to वा वा वा by राजेश घासकडवी
In reply to वा वा वा by राजेश घासकडवी
In reply to आँ by नगरीनिरंजन
गुर्जी आपल्या सामानातून यावेळी कोणता 'ज्वलंत' विषय बाहेर काढताहेत याची वाट पाहतो.ह्याला, गुर्जी आपल्या पिवशीतुन कोण्तं सामान बाहेर काढतील, असं वाचुन साफ खपलो आहे...........
आयुर्वेदिक मित्र धन्यामीसुद्धा या नामोनिर्देशापाशी क्षणभर थबकलो होतो. याचा सल्ला भलताच लहरी आहे, असे वाटते. म्हणजे कवीच्या पथ्यावरच पडला.
In reply to आयुर्वेदिक मित्र धन्या by धनंजय
In reply to अशा द्विअर्थी संवाद असणार्या by शिल्पा ब
In reply to "द्विअर्थी " व "गावठी" या by शैलेन्द्र
कवितेचा अर्थ शोधु नये असे म्हणतात, कारण तो अर्थ शब्दांत नसुन आपल्या मनात असतोसहमत आहे. घासुगुर्जींनी केलेलं रसग्रहण हे उत्तम उदाहरण आहे. :)
In reply to अशा द्विअर्थी संवाद असणार्या by शिल्पा ब
In reply to शिल्पातै, फक्त "अशा द्विअर्थी by धन्या
In reply to गुर्जींनी काही शब्द तेच by शिल्पा ब
In reply to गुर्जींनी काही शब्द तेच by शिल्पा ब
In reply to "गुर्जींनी काही शब्द तेच by शैलेन्द्र
In reply to प्रत्येक भाषेत तेच ते शब्द by शिल्पा ब
In reply to माझ मत असं आहे की कवितेला by शैलेन्द्र
हे साधं सरळ काव्य आहे. एक माणूस बाजाराला जातो, परंतू सामानाची पिशवी घरी विसरतो. तेव्हा आपलं सामान हातात पकडायच्या ऐवजी त्याच्या ओळखीच्या सखूला तिच्या पिशवीत ठेवायला सांगतो. ही आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना. आता यात द्विअर्थी काय आहे बरं?या मुद्दयाला शिल्पातैनी पद्धतशीर बगल दिलीय. शिल्पातै मुळ मुद्दयाचं उत्तर दया की.
In reply to ते सारं ठीक आहे हो... by धन्या
In reply to मी कवितेत ज्या प्रकारे शब्द by शिल्पा ब
In reply to मी कवितेत ज्या प्रकारे शब्द by शिल्पा ब
कवितेत ज्या प्रकारे शब्द योजलेत अन त्याने जो अर्थ लावला जातो याविषयी म्हणाले.अहो मग तो अर्थ लावणार्याचा प्रॉब्लेम आहे ना. उगाच कविता द्विअर्थी आहे म्हणून बोंब कशाला मारताय? :)
In reply to कवितेत ज्या प्रकारे शब्द by धन्या
In reply to कवितेत ज्या प्रकारे शब्द by धन्या
In reply to आम्हाला जे अर्थ लागले त्याने by शिल्पा ब
आम्हाला जे अर्थ लागले त्याने आम्ही द्विअर्थी आहे असं म्हणालो...आता तुम्ही काय अर्थ लावाल याचं आम्हाला थोडंच ना स्वप्न पडलं होतं. आम्ही सरळ साधी कविता लिहिली. तुम्ही त्याचा नको तो अर्थ लावलात हा तुमचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी लिहिणार्याला दोष का देत आहात?
आणि लोकांनी अर्थ लाउन वाचावं म्हणुनच इथं ज्ञान पाजळलंय ना?हो. लोकांनी अर्थ लाऊन वाचावं म्हनूनच इथं ज्ञान पाजळलंय. परंतू तुमच्यासारख्या महाज्ञानी व्यक्ती त्यांच्या मनातला नको तो अर्थ कवितेला चिकटवून वरुन कवीलाच दोष देत असतील तर त्याला काय करणार?
तरं नसेल तर इथुन पुढे "याचा अर्थ असा घ्यावा" असं स्पष्टीकरण देउन लिहित चला. काय?अहो आम्ही एक सरळ साधी बाजार या विषयावर कविता लिहिली. आता इतक्या सरळ साध्या कवितेतून तुम्ही दुसरे अर्थ काढाल याचं थोडंच ना लिहिताना स्वप्न पडणार आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला लगाम लावून शब्दांना जो आहे तोच अर्थे घेत चला. काय?
In reply to आम्हाला जे अर्थ लागले त्याने by धन्या
In reply to छे छे छे.. कवीने असे चिडणे by शैलेन्द्र
लोकांना नीट अर्थ लागत नसेल तर समजावुन सांगणे हे आपले काम आहे..अहो त्याचं काय आहे, शिल्पातै आमच्या कवितेचा नको तो अर्थ लावत आहेत आणि वरुन आम्हालाच म्हणत आहेत की तुम्ही अशा अशा अर्थाच्या कविता लिहून मिपाची प्रतिमा खालावत आहात. कवितेचा अर्थ तुम्ही समजावलात, घासुगुर्जींनी समजावला. अगदी ननिंनीही समजावला. ईतके असूनही त्या आपला हेका सोडायला तयार नाहीत. आता अर्थ कवीने सांगितला काय किंवा तुम्ही, घासुगुर्जी किंवा ननिंसारख्या दर्दी रसिकाने रसग्रहण करुन समजावला काय, एकच ना?
In reply to छे छे छे.. कवीने असे चिडणे by शैलेन्द्र
In reply to अशाने त्याचे मन कठोर होते आनी by मृत्युन्जय
In reply to बुडा$$$ली, बुडा$$$ली, by शैलेन्द्र
In reply to शिल्पातै, फक्त "अशा द्विअर्थी by धन्या
In reply to तुम्ही म्हनताय, हे साधं सरळ by जगड्या
In reply to तुम्ही म्हनताय, हे साधं सरळ by जगड्या
In reply to द्विअर्थी by तिमा
In reply to कसं आहे, की, काळ वेळ बघुन by शैलेन्द्र
In reply to बाळ रडत असताना असे विनोद by मृत्युन्जय
In reply to "घ्या आता इथे काय विनोद केला by शैलेन्द्र
तुम्हीही आता तुमच्या मनातले अर्थ माझ्या विधानाला लावताय बघा..हा... चला.... आले का अमेरिकेचे सारे नातेवाईक... उचला मला आता. ;)
In reply to "घ्या आता इथे काय विनोद केला by शैलेन्द्र
In reply to बाळ रडत असताना असे विनोद by मृत्युन्जय
In reply to "गाडी चुकली मालक. वरचा by शैलेन्द्र
In reply to ;-) by ३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to पुढचा एक कट्टा, मिपावरच्या by ५० फक्त
नव्या रक्ताचे तरुण ताठर कवी श्री धनाजीराव वाकडेदण्ण्कन् हसलो !!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
In reply to भारी कविता लै भारी परिक्षण!! by दिपक
In reply to बघा.. याला म्हणतात निरीक्षण.. by शैलेन्द्र
In reply to कवीचा बाजार उठवलात की राव by धन्या
In reply to बाजारच ना फक्त by ५० फक्त
क ह र =)) =)) =)) =)) =)) साफ