दोडक्याच्या शिरांची चटणी.
साहित्य:-दोडक्याच्या शिरा.
थोडे शेंगदाणे
थोडे खवलेले खोबरे.
कोथिंबीर.
मिठ.
चवीपुरता साखर.
लिंबाचा रस.
हिरवी मिरची.(ऐपतीप्रमाणे)
एक चमचा तेल.
कृती :-प्रथम पॅनमध्ये तेल घेऊन त्यावर शेंगदाणे घालून चांगले परतावे.
त्यावर दोडक्याच्या शिरा व हिरवी मिरची घालून परतावी.
परतलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात खवलेले खोबरे,कोथिंबीर,मिठ्,साखर घालून चटणी
वाटून घ्यावी.वाटलेली चटणी भांड्यात काढून त्यावर आंबटपणासाठी लिंबू पिळावे.चटणी तयार.

वाचने
8514
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
छान आहे चट्णी !माझी आई
In reply to छान आहे चट्णी !माझी आई by खादाड
अगदी...अगदी
In reply to अगदी...अगदी by सोत्रि
सत बचन भाई!
हिरवी मिरची ऐपती प्रमाणे
In reply to हिरवी मिरची ऐपती प्रमाणे by ५० फक्त
तुम्ही जरा गपा हो ५०
In reply to तुम्ही जरा गपा हो ५० by शिल्पा ब
लोळलो!
छानचं दिसतेय चटणी
In reply to छानचं दिसतेय चटणी by सानिकास्वप्निल
मस्त आहे....
मला फार आवडते ही चटणी . पण
झक्कास.. भातासोबत खाल्ली की
In reply to झक्कास.. भातासोबत खाल्ली की by गवि
+1
In reply to +1 by सोत्रि
>> झक्कास.. भातासोबत
मस्तच
तीळ घालून कुरकुरीत चटणी माहीत
कुरकुरीत चटणी
ती काळपट रंगाची कुरकुरीत चटणी