हरकारियाचा दृष्टांत
In reply to श्री श्री श्री सुधांशू जी by स्पा
In reply to _/\_ by किसन शिंदे
In reply to .. by मी-सौरभ
In reply to अगागागा by श्रावण मोडक
In reply to ||गणपती बाप्पा मोरया|| by परिकथेतील राजकुमार
In reply to हाहाहाहाहा... by श्रावण मोडक
In reply to प्रतिष्ठापनेच्याऐवजी विसर्जनाचं by सूड
In reply to जबराट !!! by धन्या
हे असते वेळिंच केलें । तर परराज्यीं नसतें हसें जालें। चूक तें कळो आलें । ठकावरीं विसंबलाहे वाचून डोळे पाणावले आणि अं. ह. झालो.
In reply to दंडवत by नंदन
In reply to वेताळ by श्रावण मोडक
In reply to हॅ हॅ हॅ by नंदन
बाकी दोनाहून अधिक हरकारे या निकषाच्या(!) कसोटीवर उतरतात असं ऐकून आहे.या ऐकीव माहितीचा सोर्स कोण? बीबीसी १ की बीबीसी २? तू नेहमी बीबीसी ऐकतोस म्हणून विचारतोय. हां... आकाशवाणी हा सोर्स नसावा!
In reply to अच्छा... by श्रावण मोडक
In reply to हॅ हॅ हॅ, by Nile
ते जाऊं द्या आधी तो राज्यबंदी कोण होता ते सांगा बरं!!त्याला काही 'काही दिवसांची तडीपारी' झाली नव्हती. आधी कडेलोटच केला होता. पण तो कष्ट करून कडा चढून आला. मग पुन्हा कडेलोट झाला. तरीही, कड्यावरून त्याच्यापर्यंत कारागिरांच्या आरोळ्या पोचतातच. कारागीरच ते. काम करताना हाकाट्यांची सवय असतेच त्यांना. हाकाटी न करता काम करतील तर ते कारागीर कसले? त्यांचा हेतू आहे की हा राजबंदी पुन्हा राज्यात यावा. अशी त्याची थोरवी. ओळख आता कोण आहे हा राजबंदी ते. या प्रश्नाचं उत्तर माहिती असूनही तू दिलं नाहीस तर...
In reply to ते जाऊं द्या आधी तो राज्यबंदी by श्रावण मोडक
In reply to श्रामो काका, by सूड
कथेतल्या राजबंद्याची शिक्षा माफ व्हायला हवी होती असं विक्रम किंवा वेताळ कोणालाच वाटत नाही.अर्थातच. पण कारागिरांना वाटतं. विक्रम आणि वेताळ तटस्थ आहेत, हे कथेतून दिसतं. कथेतला दृष्टान्त कथेच्याही बाहेरच्या पर्यावरणातून येत असतो. त्याच न्यायानं मी कारागीरांना मध्ये आणलं.
मुद्दा हा आहे की राजासोबतचा राजबंद्याचा संवाद हरकार्याने वाचण्याची आणि तो तिसर्यासमोर (म्हणजे कुर्ल्यांच्या भाउबंद तिसर्या त्या नाय हां, थर्ड पर्सन थर्ड पर्सन) बोलून दाखवण्याची चूक केली. त्याबद्दल त्याला नुसतीच समज देणं आणि प्रधान अमात्य येता दुसर्या हरकार्यावर स्ट्रीक्ट अॅक्शन घेणं हे वेताळाला खटकलंय इथे.हो, पण इथं एका गोष्टीचा खुलासा हवा. वेताळाची विक्रमाकडून अपेक्षा काय आहे? दुसऱ्या हरकाऱ्यालाही समज द्यायला हवी, की पहिल्या हरकाऱ्यावरही दुसऱ्याप्रमाणेच कडक कारवाई करणं अपेक्षीत आहे? तटस्थतेकडून न्यायप्रियतेकडे जाण्याची वाटचाल आहे का, हे त्यातून समजेल. याविषयी खाली घासकडवी लिहितात तेही महत्त्वाचे आहे. वैयक्तिक मत विचारशील तर, दुसऱ्या हरकाऱ्यावर कथेत दाखवलेली कारवाईच मला पटत नाही. तडीपारी किंवा कडेलोट ही कारवाई चुकीची. हरकाऱ्याचे हरकारेपद काढून घेणं आणि ते पद काढून घेतल्याची जाहीर घोषणा करणं ही कारवाई समुचित ठरते (अशी कारवाई निंदाकारक ठरते आणि सभ्यता अंगी शिरू शकते अशा व्यक्तींबाबत खूपच कठोर कारवाई असते). तसा काही प्रश्न कथेत यायला हवा होता. वेताळ आणि विक्रमाची ही कथा असल्याने हा पेच अपेक्षीत आहे. तीच गोष्ट पहिल्या हरकाऱ्याबाबतही करता येते का असाही पेच अपेक्षीत आहे.
असो, बाकी तुम्ही काय बोलताहात काहीच कळलं नाही,अच्छा? तुमच्या या विधानावर विश्वास ठेवावा असा तुमचा आग्रहच असेल तर ठेवतो बापडा. ;)
In reply to हो by श्रावण मोडक
In reply to हो, पण इथं एका गोष्टीचा by सूड
In reply to न्यायप्रियता by श्रावण मोडक
In reply to ...प्रजा आंधळी by नंदन
In reply to सार्थ विश्वास by श्रावण मोडक
In reply to ग्लानिर्भवति by नंदन
In reply to अरे ए... by श्रावण मोडक
In reply to हॅ हॅ हॅ by नंदन
In reply to अच्छा... by श्रावण मोडक
In reply to वेताळ by श्रावण मोडक
वेताळ कोण रे हा? आणि त्याने ज्याच्या मृतदेहात प्रवेश केला, तो देह कोणाचा? तू सांगतोस, की प्रियालीला विचारावे?हा धागा सुटला कसा माझ्या नजरेतून? जरा शीर्षके अधिक "बोधप्रद" देत जा रे कुणी. नाहीतर आहेतच आमच्यासारखे काही धागा न उघडणारे ढ पण एक आणखी गोष्ट लक्षात आली की काही तथाकथित सुजाणांना धाग्याचा अर्थच कल्ला नाय... गंमत आहे. चालू द्या! प्रधान, अमात्य, चिटणीस धाग्यावर हजेरी लावून छान छान म्हणाले त्यातच सर्व आले. ;) बाकी प्रश्न राहिला वेताळाचा तर त्याने आता वेगवेगळी झाडे पकडून राजाशी पंगा घ्यायचे ठरवलेले दिसते. ;)
In reply to थांबा! थांबा!! by प्रियाली
In reply to काय सांगता? by श्रावण मोडक
In reply to मिपाचे तरूण रक्त श्री. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मिपावरचे तरुण रक्ताचे अशी by ५० फक्त
In reply to +१ by मी-सौरभ
In reply to प्र.का.टा.आ. by वपाडाव
In reply to प्र.का.टा.आ by किसन शिंदे
In reply to कहर by ढब्बू पैसा
जबराट लिहिले आहे. वाचताना टिपीकल पोथीच्या लयीत वाचल्याने अजून मजा आली . शैली भन्नाटच!अगदी! +१
मजकूर समजलाज्यांना समजायला हवा त्यांना समजत नाही; समजत नाही म्हणून असे साहित्य मिपावर टिकते आणि यापेक्षा अधिक स्पष्ट लिहिले तर शिक्षा होते. ;) सदर लेखकाची शैली आवडली किंबहुना त्याचा वापर इतरांनीही करावा अशी विनंती आहे.
In reply to अर्धशतका बद्दल अभिनंदन by स्पा
नंदन काका आणि श्रामो काका यांच्या सुरेख भागीदारी मुळे संघाचे अर्धशतक फलकावर झळकलेखातंय मार आता. ;)
In reply to खातंय मार आता by श्रावण मोडक
In reply to काकाईझम by नंदन
In reply to साष्टांग दंडवत! अध्याय वाचला, by बिपिन कार्यकर्ते

In reply to बिका, तुमास्नी असं मनायचंय by वपाडाव
श्री श्री श्री सुधांशू जी