एक स्वतःची भाषा
प्रतिक्रिया
In reply to वॄत्ती by आशु जोग
In reply to वाढदिवसाच्या शुभेच्छा by मी-सौरभ
In reply to नावांचा अपभ्रंश by चेतन सुभाष गुगळे
In reply to काहीतरी गैरसमज होतोय का? इथे by अनामिक
In reply to तुमचाही काहीतरी गैरसमज झालाय.. by चेतन सुभाष गुगळे
In reply to नाही आधिचे त्यांचे नाव by अनामिक
In reply to :-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to (दोन नावांची तरीही नावं by अनामिक
In reply to +१ by Nile
In reply to तु नाव घ्या म्हंटल्यावर अदिती by अनामिक
In reply to इश्श! असं कसं नाव घ्यायचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय नाय ओ. चालतंय की. by पाषाणभेद
In reply to इश्श! असं कसं नाव घ्यायचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तु नाव घ्या म्हंटल्यावर अदिती by अनामिक
म्हंटल्यावर अदिती अगदी लाजून "घड्यावर घडे, सात सात घडे...." असं काहीतरी तर सुरु नाही ना करणार असं वाटून गेलंछ्या! मला वाटलं 'सूर्यमालेच्या कोनाड्यात ठेवले सात ग्रह आणि अबकचं नाव घेते माझा ग्रह पहिला' असा उखाणा असेल म्हणून
In reply to छ्या! by ऋषिकेश
In reply to छ्या! by ऋषिकेश
'सूर्यमालेच्या कोनाड्यात ठेवले सात ग्रह आणि अबकचं नाव घेते माझा ग्रह पहिला'=)) ... अगदी दोन अक्षरांनी हुकला बघ उखाणा! ;) बाकी असला अगदी वर्जिनल उखाणा लिहिल्याबद्दल ऋचे अभि?नंदन!
In reply to नाही आधिचे त्यांचे नाव by अनामिक
In reply to >>कोणत्या गोष्टीचा बाऊ by मी ऋचा
In reply to नाही आधिचे त्यांचे नाव by अनामिक
In reply to चेतन आणि अनामिक तुम्ही शाजी by ५० फक्त
In reply to काहीतरी गैरसमज होतोय का? इथे by अनामिक
गवी असो की घासुगुर्जी, मुसुशेठ असोत किंवा विप्र, श्रामो असोत की बिका...बरोबर रे अन्या! मला तर ते नाव चिकटलेच आहे.. इतके की मला अगदी लहानपणापासून ओळखणारी एक व्यक्ती आता त्याच नावाने हाक मारते मला! :( ... मला तर अजिबात आवडत नाही ते नाव... पण काय करणार! मागे त्या चक्रम अदितीने एक भले मोठ्ठे लांबलचक नाव पाडले होते मला त्यापेक्षा हे बरे! असो.
In reply to नावांचा अपभ्रंश by चेतन सुभाष गुगळे
निदान मला तरी कोणी माझा अशा प्रकारे उल्लेख केलेला आवडत नाही.तुमच्या आवडीनिवडींची जेवढी काळजी घेता तेवढीच दुसर्यांच्याही घेत चला. इथे टोपणनाव घेउन वावारणार्यांचा एक उद्देश असतो टोपणनाव घेण्याचा. तुम्ही मात्र सगळ्यांच्या खर्या नावाचा उल्लेख कर करुन प्रतिसादावर प्रतिसाद देत असता. ह्यावर काही जणांनी निषेध नोंदवला आहेच ऑलरेडी. मलाही मला माझ्या इथल्या टोपणनावाने संबोधले गेलेले आवडते. आशा आहे आपण ह्यापुढे दुसर्यांच्या आवडीनिवडींपण विचार कराल. - (टोपणनाव आवडणारा) सोकाजी
In reply to निदान मला तरी कोणी माझा अशा by सोत्रि
In reply to नावांचा अपभ्रंश by चेतन सुभाष गुगळे
In reply to हे पुन्हा वाचा. by चेतन सुभाष गुगळे
In reply to बरं झालं तुम्ही हे स्पष्ट by नगरीनिरंजन
In reply to धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
In reply to >>आडनावाचे केवळ मराठी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to << तुम्ही गोनीदा हे नाव ऐकले by चेतन सुभाष गुगळे
In reply to धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
In reply to तुम्ही बै भारीच गंभीर होता हो by शिल्पा ब
In reply to शिल्पातै, by प्रास
In reply to आवरा! by नगरीनिरंजन
In reply to वाचनानंद नव्हे चिडविण्यातला आनंद by चेतन सुभाष गुगळे
In reply to >>. त्यांच्या मते माझं लेखन by नगरीनिरंजन
In reply to इथला एकही सदस्य खोडसाळ by मराठी_माणूस
In reply to >>खुप धाडसी विधान आहे तुमच्या by नगरीनिरंजन
In reply to इथला एकही सदस्य खोडसाळ by मराठी_माणूस
In reply to विनोदी ला धाडसी हा समानार्थी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to होय. by नगरीनिरंजन
In reply to हाण तिच्यायला!! by Nile
In reply to >>. त्यांच्या मते माझं लेखन by नगरीनिरंजन
In reply to स्प ष्टी क र ण by चेतन सुभाष गुगळे
In reply to स्प ष्टी क र ण by चेतन सुभाष गुगळे
In reply to स्प ष्टी क र ण by चेतन सुभाष गुगळे
In reply to कळले तुमचे मित्र कोण ते... by बिपिन कार्यकर्ते
In reply to एक प्रश्न by स्मिता.
In reply to स्मिता.जी, सर्वप्रथम आपण माझा by बिपिन कार्यकर्ते
In reply to आ. श्री. बिपिन कर्यकर्ते, by स्मिता.
In reply to क्षमा केल्या गेली आहे. आ. by बिपिन कार्यकर्ते
In reply to आभारी आहे by स्मिता.
In reply to कळले तुमचे मित्र कोण ते... by बिपिन कार्यकर्ते
In reply to विनंतीचा काही उपयोग झाला का? by चेतन सुभाष गुगळे
शब्द संपले.....
अगागागागा
कुणाला कशाचे आन बोडक्याला केसाचे. ;)In reply to वारलो !! by परिकथेतील राजकुमार
In reply to मी पण रे!!! =)) by बिपिन कार्यकर्ते
In reply to एकच तिरडी पुरेल ना दोघांना? by Nile
In reply to विनंतीचा काही उपयोग झाला का? by चेतन सुभाष गुगळे
In reply to श्री. चेतन सुभाष गुगळे साहेब, by बिपिन कार्यकर्ते
In reply to विधायक करा काहीतरी! by Nile
In reply to श्री. चेतन सुभाष गुगळे साहेब, by बिपिन कार्यकर्ते
In reply to वाचनानंद नव्हे चिडविण्यातला आनंद by चेतन सुभाष गुगळे
In reply to <<<ज्यांना माझे लेखन आवडते ते by शिल्पा ब
In reply to << काय सांगता? जरा नावं द्या by चेतन सुभाष गुगळे
In reply to ओ चेगु, तुम्हाला तुमच्या by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे यांच्या आक्षेपाशी सहमत by बिपिन कार्यकर्ते
In reply to ओ बिका, तुम्हाला खेचरांचं by नगरीनिरंजन
In reply to ओ चेगु, तुम्हाला तुमच्या by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विश्वनाथ मेहेंदळे, होय, तुमचा by चेतन सुभाष गुगळे
In reply to धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
In reply to किती कीस ( बटाट्याचा , by सविता
मला जेवढे माहित आहे तुम्हीअहो त्यांना असं सर्वनामाने संबोधू नका हो, नाहीतर लगेच एक लंबाचौडा प्रतिसाद येईल. तेव्हढं संपादकांना सांगून ते तुम्हीचं संपुर्ण चेसुगु करून घ्या पाहू. (संपादकांपैकी कोणीतरी माझा प्रतिसाद उडवायला येईलच, फार शोधावं लागणार नाही. ;-) )
In reply to किती कीस ( बटाट्याचा , by सविता
तुम्ही ना लोकांना फुल्टॉस चेंडू देता आणि मग त्यांनी सीमेपार भिरकावला की त्याबद्दल नापसंती व्यक्त करता..फुल्टॉस तर देतातच अन ओउट्साइड ऑफ स्टंप पण देत्तात.... अन तोच मग यांना यॉर्कर मारतो अन यांची दांडी गुल होते..... बाकी सविता, आपलं निरीक्षण का काय ते ज्याम भारी आहे हो !!!
In reply to धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर घेण्याची कुठली ही रुढ पद्धत मला तरी दिसून आलेली नाही. इथे असे करण्यात चिडविण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळेच मी या पद्धतीवर आक्षेप नोंदविला आहे.श्री. गुगळे, तुमचा अभ्यास कमी पडतोय का? शिवाय तुम्हाला माहित आहे तेवढेच अंतिम आहे का? पहिले नाव आणि त्या नंतर मधल्या नावाचे आणि अंतिम नावाचे केवळ अद्याक्षर, टिंबासहित, असे संपूर्ण नाव लिहिणारे बरेच आहेत. माझ्या माहितीतही आहेत. प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्त्या सुनीती सु. र. हे एक ठळक उदाहरण.
In reply to आडनावाचे केवळ मराठी आद्याक्षर by बिपिन कार्यकर्ते
In reply to काय हो कार्यकर्ते, टोपणनावावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मिसळपाववर प्रचलित झालेले by गवि
In reply to हॅ! हॅ! हॅ! by प्रास
In reply to मिसळपाववर प्रचलित झालेले by गवि
वॄत्ती