आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!
In reply to परमेश्वरावर श्रद्धा हा पर्याय by शुचि
नास्तिक म्हणवणारे देखील कुठेतरी या अपेक्षा करतात आणि त्या पूर्ण न झाल्याने बिथरून देवाविरुद्ध जातात.शुचिताई, नास्तिक किंवा निरीश्वरवादी बनेपर्यंत नास्तिकांचे विचार समजणं कठीण आहे. बिथरून देवाविरुद्ध गेलेले नास्तिक नसतीलच असंही नाही, पण माझ्या ओळखीतली एकही नास्तिक व्यक्ती बिथरून, प्रतिक्षिप्त क्रियेतून किंवा आततायीपणामुळे नास्तिक झालेली नाही. नास्तिकांचा ना देवावर विश्वास असतो ना सैतानावर. त्यांना काळा ठिपकाही दिसतो आणि त्यांना त्याचा आकारही मोजता येऊ शकतो.
In reply to लेख आवडला आणि विचारांशी सहमती. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to परमेश्वरावर श्रद्धा हा पर्याय by शुचि
कोर्या कगदावरचा काळा ठीपकाच बघायचे म्हटले तर कोणीही काहीच करू शकत नाही.One contradiction and there goes your theory in dust bin.
"I beg your pardon, I never promised you a rose garden Along with the sunshine There will be rain sometime"'ऐदी मनाला बरं असतं काव्याचं मालीश'! ;-)
तद्वतच ईश्वराने कधी सर्व चांगलेच घडेल अशी गॅरेंटी दिल्याचे ऐकीवात नाही मग या अपेक्षा का?त्याने काही म्हणलेलं तुम्ही कोणत्या स्पीकरवर कधी ऐकलंय का? आं? मग त्याच्या अस्तित्वाच्या अपेक्षा का? :P
In reply to भक्ती बरोबर येणारी नैतिकता by मदनबाण
पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन?अहो, असले क्षुद्र प्रश्न तुम्हाला कसे पडतात कोण जाणे! एवढं साधं कसं उसकटून सांगावं लागतं तुम्हाला? तो तिथेच होता. तिच्यात होता, तसाच त्या नराधमातही होता. त्या मुलीने गेल्या जन्मात जी पापं केली त्याचं प्रायश्चित्त त्या नराधमाकरवी देत होता. ज्याने बलात्कार केला त्याचा काहीच दोष नाही. त्याला त्याच्या पुढच्या जन्मात अशाच अभागी मुलीचा जन्म दिला की झालं. इतक्या सगळ्या पापांचा बॅलन्स पूर्ण करण्यासाठीच नवीन नवीन मानवांना जन्म देऊन नाईलाजाने त्यांच्याकडून पापं करवावी लागतात. तोच ती करवतो. तुम्ही हे सगळं फारच मनावर घेत आहात. शरीर नश्वर आहे, तेव्हा अभागीपण व नराधमपण हेही नश्वरच आहे. कर्ता करवता तोच आहे.
तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच.ही बुद्धीसुद्धा तुम्हाला त्यानेच दिली की नाही? हे विचार मांडण्याची इच्छाही त्यानेच दिली ना... मग म्हणा 'जय तो!' आणि वर लोकांना प्रश्न पडतात परमेश्वर ती का नसेल म्हणून. मातेच्या हृदयाची परमेश्वर कळवळेलच ना आपल्या लेकरांकडून असलं काही करवून घ्यायला? पण ते केलं नाही तर इतक्या लोकांच्या गेल्या जन्मीच्या पापांचा बॅलन्सचं काय करायचं? परमेश्वर झाला म्हणून काय झालं, देणी चुकवावीच लागतात.
In reply to साधी उत्तरं by राजेश घासकडवी
In reply to पहिलं पाप by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पहिलं? by मन१
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
तिकडे फुटलेले बाँब खोटे, मेलेली माणसे आणि त्यांच्या वेदना खोट्या. बादवे, सगळ्या जगाला खोटं म्हणणार्यांना कुणी बेदम मरेस्तोवर खोट्या जगातला खोटा मार दिला आणि त्यात त्यांचा खोट्या वेदनेने कळवळत खोटा मृत्यु झाला तर त्यांना चालेल का?त्यांना चालेल का हे त्यांनाच विचारा? सध्याच्या कायद्यापासून मार देणार्यांना कसं वाचवायचं हे आधी शोधा.
"परमेश्वराला रिटायर करा" या श्रीराम लागूंच्या (त्यावेळी प्रक्षोभक ठरलेल्या) विधानाची प्रकर्षाने आठवण झाली.(बहुदा) स्टीफन हॉकिंगने सर्वशक्तीमान देवासंदर्भात एक प्रश्न विचारला आहे तो आठवला, "Can god make a stone which he cannot lift?" भीतीच्या आधारावर उभा असणारा धर्माचा डोलारा नाकारणारा बर्ट्रांड रसल खूप तार्किक वाटतो.
In reply to इंद्रजाल का मायाजाल? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पहिलं? by मन१
In reply to साधी उत्तरं by राजेश घासकडवी
In reply to हा उपहास अनाठायी नाही ... by मूकवाचक
In reply to पण इथे ज्या तत्वज्ञानाचा by मदनबाण
गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन होते हे अजुन नासावाले सुद्धा सांगु शकले नाहीत! ते काम कसे करते येवढेच त्यांना माहित !नासा ही संस्था सर्वसाधारण माणसाला माहित असते ती आंतरिक्ष यानं आणि कृत्रिम उपग्रह या संदर्भात. तर या गोष्टींमधून गुरूत्वाकर्षण वगैरे सिद्धांतांचा अभ्यास शक्यतोवर होत नाही. गुरूत्वाकर्षण हा सैद्धांतिक अभ्यासाचा विषय आहे आणि त्या अभ्यासासाठी नासा हे एकमेव ठिकाण नाही. गुरूत्वाकर्षण विश्वात सगळीकडे आहे आणि सैद्धांतिक अभ्यास करणार्या संस्थाही जगात सगळीकडे आहेत. पण हा मुख्य मुद्दा नव्हे. विज्ञानाची मर्यादा आहे की 'का' हा प्रश्न विचारला तरी 'कसं' या प्रश्नाचं उत्तर मिळतं. गुरूत्वाकर्षण वस्तुमानामुळे येतं, ग्रॅव्हीटॉन्स या कणांचा सिद्धांतही मांडला गेला आहे. वस्तूमान असेल तर गुरूत्वाकर्षण का असतं हा विज्ञानाच्या अभ्यासाचा भागच नाही. हातात एकच फूटपट्टी देऊन, आता सांगा हवेचा दाब किती, असा प्रश्न विचारण्यासारखं हे उपरोल्लेखित वाक्य आहे. मदनबाण, तुम्हीसुद्धा पहिलं पाप कुठून आलं या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मला चालेल. मूकवाचक, तुम्ही मराठीत लिहाल का प्लीज? यष्टी, समष्टी आणि परदृष्टी यात मला "यष्टी" या शब्दाचे दोन अर्थ माहित आहेत, एस.टी. नाहीतर क्रिकेटचे स्टंप. समष्टी म्हणजे सर्वच आणि परदृष्टी म्हणजे नक्की कल्पना नाही. पण हे तीन शब्द एकत्र वाचून गडबड होते आहे. "नेति" हा शद्ब अशुद्धलेखन वाटून, नेता या शब्दाचा स्त्रिलींगी शब्द "नेती" हवा असं वाटतं. काय आहे, माझा आध्यात्मिकच काय, भाषिक आणि बौद्धीक कोशंटही अंमळ कमीच आहे.
In reply to गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नासा ही संस्था सर्वसाधारण by मदनबाण
In reply to अरेच्च्या! by Nile
म्हणजे गुरूत्वाकर्षण मोडुन काढण्यासाठी किती शक्ती /इंधन इं गोष्टींचा विचार त्यांच्या टाळक्यात येत असावा असे मला वाटते.टीव्ही, मोबाईल, संगणक वगैरे वापरताना त्यात आत काय चालतं याची माहिती असण्याची गरज नसते; कोणती बटनं दाबली की काय होतं हे समजलं तरी चिक्कार असतं. गुरूत्वाकर्षणाचा नियम माहित असणं, त्याचा वापर करणं म्हणजे गुरूत्वाकर्षणाबद्दल संशोधन नव्हे. वैज्ञानिक संशोधनाबद्दल तुमचा थोडा गैरसमज झालेला आहे.
जाता येता स्टीफन हॉकिंगने / आईनस्टाइन यांची उदा. देता त्यांना पण गुरूत्वाकर्षण कशाने उत्पन झाले याचे उत्तर देता आलेले नाही. पण आमच्याकडे आहे, अर्थातच परमेशवर! यासाठी संदर्भ अर्थातच गीता !हे तर सोडाच, कदाचित सचिन तेंडूलकरला गुरूत्वाकर्षणाचा नियमही सांगता येणार नाही. मग काय त्याने मारलेला बॉल गुरूत्वाकर्षणाचा नियम पाळणार नाही असं थोडीच आहे. ज्याचा जो अभ्यासाचा विषय नाही त्याला ते प्रश्न विचारून "बघ तुला हे येतच नाही" असं म्हणण्यात काय शहाणपण? असो. गुरूत्वाकर्षण म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाभ्यासक स्टीफन हॉकिंग, आईनस्टाइन अशी देत नाही. व्याख्या देतं. तर मला काही संस्कृत येत नाही. गुरूत्वाकर्षण का आहे याचं उत्तर गीतेत दिलं आहे असं तुम्हाला समजतं तर तुम्ही सांगा की आम्हाला. आम्हाला माहिती मिळाल्याशी कारण, माहितीचा स्रोत कोणी/काही का असेना! उद्या स्टीफन हॉकिंगऐवजी मॅक्स तेगमार्कचं नाव आलं तर तो ही आमचा हीरो.
माझ्या विज्ञान वादी टाळक्याला हे पटत नाय बॉ. का बरं अभ्यास करु नये ज्यावर सगळी गृहीतक/ गणित अवलंबुन आहेत ?अभ्यास जरूर करावा की. पण विज्ञानाच्या मुख्य मर्यांदांमधेच ही मर्यादा (का याचं उत्तर विज्ञानात नाही) आहे तर तुमच्या अभ्यासाला विज्ञान म्हणता येणार नाही. प्रश्न चिल्लर का थिल्लर ते सोडा, पण त्या मुलीच्या (म्हणे) आत्म्याने असं काय पाप गेल्या जन्मी केलं होतं की तिला असं काही भयानक मरण आलं? बरं, तुम्हाला उत्तर माहित नसेल तर उत्तर माहित नाही असं सांगा की!
उद्या कोणी तरी बटर पनीर नावाच गोर माकड सांगेल की आत्मा बित्मा असतो वगरै ! तेव्हा त्यांचे वाचक लगेच ते मान्य करतील ! फिरंगी दाखवतील तीच पूर्व दिशाएकूण या वाक्यात तुच्छतावादाचा जो घाणेरडा भपकारा येत आहे त्यावर माझा जोरदार आक्षेप आहे. शिल्पा शेट्टीला बिग ब्रदर कार्यक्रमात शिल्पा पॉपडम म्हणणारी जेड गुडी आणि "बटर पनीर नावाच गोर माकड" यात मला काहीही फरक दिसत नाही. अर्थात यात काही व्यक्तिगत टीका नाही आणि असली तरी ती बिनबुडाच्या, व्यक्तिगत टीकेचं काय करायचं एवढा विचार मला करता येतो त्यामुळे ते अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपून जाईल. असो. अहो अमेरिकेत अनेक लोकं अजूनही पृथ्वी सपाट आहे असं मानतात. पण हे उदाहरण अगदीच फाल्तू/lame आहे. त्यामुळे दुसरं उदाहरण देते. काही (ज्यांच्या कातडीचा रंग मला माहित नाही अशा) लोकांचा न्यूटनने सांगितलेल्या गुरूत्वाकर्षणावर पूर्ण विश्वास नाही, ते माँड नावाचा सिद्धांत मांडतात. तर काय ते सांगतात म्हणून मी ऐकलं आणि मान डुलवली असा प्रकार होत नाही.
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जाता येता स्टीफन हॉकिंगने / by मदनबाण
In reply to ते एक असो. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वस्तूमान असेल तर by मराठी_माणूस
हा मग कोणाच्या अभ्यासाचा भाग आहे ?तो माझ्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय नाही. मला 'कसं' यातच गंमत वाटते.
In reply to रांग लंबर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to वर सरसकट "हा विज्ञानाच्या by मराठी_माणूस
In reply to बरोबर वाचलंत तुम्ही. वाचनात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मनाचे खेळ by प्रियाली
In reply to हम्म by रमताराम
In reply to +१ by पिवळा डांबिस
In reply to म्हंजे म्हंजे?? by Nile
In reply to हम्म by रमताराम
तात्पर्य घाई करू नये योग्य वेळी 'जन्नत की हक़ीक़त' कळेल. बर्याच जणांना जिवंतपणीच वीस ते तीस वयातही हे समजते म्हणे, खरे खोटे चित्रगुप्तालाच - आय मीन त्या जन्नत मधल्या - ठाऊक. तोवर अभ्यास करा अभ्यास.अजाबात घाई नाही. ;-)
In reply to अतीशय मार्मिक लेखन,,, गंमत by अत्रुप्त आत्मा
In reply to शीव शीव शीव !!! by धन्या
अशा ठिकाणी नेऊन बुडवून काढा रे..कशाला काढा म्हणे?? :P
In reply to कशाला? by Nile
In reply to कशाला? by Nile
In reply to कशाला काढा म्हणे?? ....खिक्क by अत्रुप्त आत्मा
In reply to गोंधळ !! by अर्धवटराव
... आता एव्हढ्या पसार्याचे उत्तरदायित्व आपण ठरवायचे म्हणजे जरा विचित्र नाहि वाटत?एवढा पसारा (म्हणजे नक्की किती याचा शोधही सुरूच आहे) असला तरी त्याला कोणी/काही उत्तरदायी असेलच असं मान्य करणार्या लोकांबद्दल मला खूप खूप आदर आहे.
In reply to ... आता एव्हढ्या पसार्याचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लेख विचारप्रवर्तक आहे by चित्रा
In reply to बेलगाम इच्छांवर थोडा काबू ठेवण्याची थोडी इच्छा by शाहिर
In reply to लेख विचारप्रवर्तक आहे by चित्रा
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत by मूकवाचक
In reply to एकच अशी केस मांडल्यामुळे..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार
किसको भेजे वो यहाँ खाक छानने इस तमाम भीड़ का हाल जानने आदमी हैं अनगिनत देवता हैं कम आसमां पे है खुदा और जमीं पे हमबहोत खूब कहा है :) ! मान गये साहीर को !!!
In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार
In reply to वहीदाचा आयडी-पासवर्ड चोरीस by रामदास
In reply to वहीदाचा आयडी-पासवर्ड चोरीस by रामदास
In reply to तो मी नव्हेच :-) by वाहीदा
In reply to आज कल इस तरफ देखता है कम .. by परिकथेतील राजकुमार
In reply to ठोंब्या by विनायक प्रभू
In reply to दखल घेण्याच्या लायकीचा लेख by चेतन
In reply to ओ गोरेगांवकर... by धन्या
In reply to ओ वाकडे साहेब. लेखाची दखल by चेतन
एक प्रश्न पडला "परमेश्वर दखल घेण्याच्या लायकीचा नक्की नाही" तर एव्हढा मोठा लेख त्याबद्दल का लिहला.कोणी सांगितलं? लोकांचा मुर्खपणा दखल घेण्यासारखा आहे. दखल घेऊन त्याची टर उडवण्यासारखा. तेच केलंय, उगाच गैरसमजात राहू नका.
In reply to हे हे हे.. नीट वाचा मग कळेल. by Nile
In reply to हा हा हा.... बर टर उडवुन काय by चेतन
अतिशहाण्या लोकांना बाकीचे लोक मुर्खच वाटतातअसली वाक्यं मुर्खांना खोटे समाधान देऊन त्यांची अजून टर उडवण्याकरताच निर्माण केली असावीत असा आमचा अंदाज आहे. बनवणारा नक्कीच कोणीतरी आसुरी आनंद उपभोगणारा असणार.
In reply to आसुरी आनंद. by Nile
In reply to असल्या गावी जाण्यात मला तरी by चेतन
In reply to आनंद by विनायक प्रभू
In reply to जाऊंद्या हो मास्तर by Nile
In reply to हॅ हॅ हॅ. लेख वाचुन एक गोष्ट by मृत्युन्जय
लेख वाचुन एक गोष्ट कळली की काही चांगले झाले तर त्यात काही विशेष नाही कारण देवाचे ते कामच आहे. पण काही वाईट घडले तर "देवाला सधे एवढे लक्ष देता येत नाही आणि स्वतःला देव म्हणवुन घेतो लेकाचा"चांगले झाले तरच देवाची कृपा आणी वाईट झाले तर आम्हा गाढव दैववादी लोकांच्या मागल्या जन्माच्या पापाचे हिशेब हे या मूर्ख लोकांना कसं कळत नाही कोण जाणे! तरी बरं धर्मग्रंथांत अगदी स्पष्टपणे लिहलंय हो!
In reply to सहमत आहे. by Nile
In reply to काही लोकांची करणी बघता by मृत्युन्जय
In reply to सहमत. आवडीने भावे हरीनाम घेसी by llपुण्याचे पेशवेll
In reply to देव आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर .. by बोका
In reply to दादा थोडी दुरुस्ती by रमताराम
In reply to होते कधी चिडचिड अश्या बातम्या by स्पंदना
आधारा साठी वळायच तर कोठे?बाहेरचा आधार, तोही अस्तित्त्वात नसणारा हवाच कशाला? बुडत्याला काडीचा आधार म्हण म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात आधार मिळत नाहीच.
अर्थात तुम्ही उल्लेखलेला बलात्कार जरा वेगळ्या दृष्टेकोणातुन पाहिला तर आब वाटु शकतो.आब म्हणजे? लहान मुलीवर झालेल्या या अन्यायाचं समर्थन देण्याची एवढी का गरज भासावी? (चित्राताई आणि तिच्यासारख्या प्रतिसादकांना हा प्रश्न नाही.) ही मुलगी तुमच्या घरातली, नात्यातली, ओळखीतली असती तर अशीच स्पष्टीकरणं दिली असतीत का?
आई वडिलांसमोर धुम्रपान वा मद्यपान न करणे हे त्यांचा आदर दाखवण्या साठी असतअनेक भारतीय आई-वडीलही मुलांसमोर शक्यतोवर धूम्रपान, मद्यपान करताना दिसत नाहीत; याचं कारण काय असावं? मांसाहार, धूम्रपान, मद्यपान याला नंगानाच म्हणण्याएवढं वाईट काय आहे*? नंगानाच हा शब्दही थोडा विचित्रच वाटतो; जसं काही नाचणं हे वाईटच असं काही सुचवल्यासारखं वाटतं. तांडवनृत्य करणार्या शंकराच्या बर्याचशा प्रतिमा अर्धनग्नच दिसतात. आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर पॅरिसचा सुप्रसिद्ध कॅबरे वगैरे आठवले की "ज्याची त्याची जाण, समज" वगैरे गोष्टीच आठवतात. भारतातली आणि जगातलीही बहुसंख्य जनता ज्या ज्या गोष्टी अगदी सहजपणे करते त्याला नंगानाच म्हणणं हा शुद्ध स्नॉबिशपणा (मराठी शब्द?) आहे. *मी धूम्रपान करत नाही आणि रूची निर्माण न झाल्यामुळे शक्यतोवर शाकाहारी आहे. तरीही इतर कोणी मांसाहार वा धूम्रपान करण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही. तो धूर फक्त माझ्यापर्यंत येऊ देऊ नका.
In reply to आधारा साठी वळायच तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
परमेश्वरावर श्रद्धा हा पर्याय