गणपती बाप्पासाठी खिरापती--१)चुरमुर्याचा लाडू -
दोन ते तीन वाट्या चुरमुरे भाजुन घ्या,
एक वाटी गूळ किसुन घ्या व त्यात एक ते दीड चमचा साजूक तुप घालून त्याला एक चटका द्या,
त्यात चुरमुरे घालून गरम असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू वळा.
गणपती बाप्पा खुश - व - बच्चे कंपनी खुश. (मोठ्यानिही खायला हरकत नाही.)
फोटो काढेपर्यंत लाडू शिल्लक राहिले नाहीत.(क्षमस्व.)
वाचने
3108
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
अरे वा. चांगली आहे पाकृ..
In reply to अरे वा. चांगली आहे पाकृ.. by Mrunalini
+१
छानचं