आला आला रे आला महिना भादवा
In reply to >> गल्ली गल्लीत आपण आता फिरू by शुचि
In reply to स्पष्ट बोलल्याबद्दल by पाषाणभेद
In reply to स्पष्ट बोलल्याबद्दल by पाषाणभेद
In reply to स्पष्ट बोलल्याबद्दल by पाषाणभेद
(रागाशिवाय असलेले स्पष्ट बोलणे प्रेमाने बोलल्यासारखेच असते - संत पाषाणभेद (मृ. शके: १६६३))=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) शके १६६३ मध्ये मृत्यू पावलेल्या संत पाषाणभेदांना दंडवत!!! वाक्य आवडले. कॉपीराईट नसता तर बिनदिक्कत ढापले असते.
In reply to >> गल्ली गल्लीत आपण आता फिरू by शुचि
In reply to लोकगीत by निनाद
In reply to >> गल्ली गल्लीत आपण आता फिरू by शुचि
In reply to >>मला भाद्रपदात by नगरीनिरंजन
In reply to >> गल्ली गल्लीत आपण आता फिरू by शुचि
पिडाकाकांनी खूप चांगली सूचना केली होती काय आवडले अथवा आवडले नाही ते स्पष्ट सांगायची सवय लावा -+१ सहमत आहे. पण हे मान्य केल्यावरती किंवा त्यांच्या शब्दाशब्दाचा आज्ञा म्हणून जरी पालन केल्यास मला भाद्रपदात कुत्रा-कुत्रीला भेटवा वगैरे भाषा अतिशय अभिरुचीहीन वाटले. (ह्या वाक्यानंतर स्पष्ट मत संपायला हवे. कारण पिडाकांकांनी 'काय आवडले अथवा आवडले नाही' तेच स्पष्टपणे सांगण्याची सवय लावा म्हणले आहे.)
किंबहुना ही कविता उडवावी असे माझे स्पष्ट मत आहे.हे तुमचे मत झाले. अर्थात ही कविता समाजावर वाईट परिणाम करणारी, विशिष्ठ जाती-धर्माला टार्गेट करणारी, पुरुष अथवा स्त्री साठी अवमानकारक भाषा असणारी इ. इ.' प्रकारची असती तर तुझ्या सूचनेला काही अर्थ होता शुचिमामी. पण निव्वळ तुला भाषा अतिशय अभिरुचीहीन वाटते म्हणून कविताच उडवून लावायची ? 'बघ बघ अग सखे कसे बुगु बुगु वाजतय , तुझी घागर नळाला लाव, डाव्या हातानी साडी वर करा, बाळ्याला आतमध्ये घ्या गोट्या बाहेर राहू द्या' सारख्या गाण्यांना काय दर्जा देशील मग ? आणि अगदी तुझे सर्व आक्षेप मान्य केल, तरी कवितेत वर्णन केल्याप्रमाणे प्रसंग भाद्रपदात आपण स्वतःच्या डोळ्यांनी घडताना पाहात असतोच की. तेच प्रसंग एका कवीच्या नजरेला कसे वाटतात ते सांगण्याचा हा प्रयत्न कशासाठी नाकारायचा?
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
In reply to लोकगीत by निनाद
In reply to दादा by निनाद
In reply to हा प्रतिसाद देवून धागा वर by पाषाणभेद
In reply to शार्दूलविक्रिडीत by daredevils99
In reply to अर्रर्र..तसा विचार केला तर by गवि
In reply to कै च्या कैच! by निनाद
In reply to नाही.. त्यात फरक आहे. वाचकाला by गवि
In reply to नाही.. त्यात फरक आहे. वाचकाला by गवि
In reply to अर्रर्र..तसा विचार केला तर by गवि

परकायाप्रवेश