मोटरसायकलची सरासरी धाव (अॅव्हरेज)
In reply to हा पण मुद्दा ध्यानात घ्यावा by चेतन सुभाष गुगळे
In reply to ते तर खरेच आहे. पण काल by पाषाणभेद
In reply to फफफफफोटो?? by निनाद
In reply to यांची गाडी चोरावी का by शाहिर
In reply to सीबीझेड आणि पल्सर वगैरे by गवि
(संसारी १०० सीसीवाला) - गवि.ही गाडी गविंना खेचते यातच तिचे अॅव्हरेज आले....
In reply to दुसरी पद्धत by सुनील
In reply to चारचाकी वाहनांकरिता योग्य by चेतन सुभाष गुगळे
In reply to माझी नवीन यामाहा sz शहरात by स्पा
In reply to नवीन गाडी घेतलि हे कळाले by शाहिर
In reply to ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक by ५० फक्त
In reply to आपली व सुनिल यांची by पाषाणभेद
In reply to ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक by ५० फक्त
In reply to ब-याच दिवसांनी थोडा तांत्रिक by ५० फक्त
In reply to अॅवरेज by विनायक प्रभू
In reply to अॅवरेज by विनायक प्रभू
In reply to मास्तर, रस्त्यावर चालणार्या by शैलेन्द्र
In reply to अॅवरेज by विनायक प्रभू
In reply to मास्तर एक शंका आहे गाडीला by विजुभाऊ
In reply to स्टेपनी by विनायक प्रभू
In reply to अॅवरेज by विनायक प्रभू
In reply to माहिती हवी आहे... by पिवळा डांबिस
In reply to माहिती हवी आहे... by पिवळा डांबिस
In reply to हो by विनायक प्रभू
In reply to थॅन्क्यू! by पिवळा डांबिस
In reply to फटफटी by विनायक प्रभू
In reply to रीझर्व्ह ला आली गाडी की by गणेशा
In reply to गणेशा, स्पीड : कायम अबोव्ह by इरसाल
In reply to रीझर्व्ह ला आली गाडी की by गणेशा
In reply to माझी स्प्लेंडर बहुते ५० ते ६० by विजुभाऊ
In reply to आईका ....... by शाहिर
In reply to वोक्के... by मी-सौरभ
In reply to खराय by विनायक प्रभू
In reply to काका.... by मी-सौरभ
In reply to ''चारचाकीसाठी, हायवेवर by ५० फक्त
In reply to मायलेज by खेडूत
अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा आणखी गमतीदार प्रकार आहे. भल्या भल्या उत्पादकांना आजही प्रॉब्लेम आहे. (टाकी चा आकार अनियमित असल्याने) त्यामुळे मोटारींच्या मायलेज वर तर थेट परिणाम होतो!फुल टु सहमत. सध्या माझ्या गाडीत हाच लोचा आहे. टाकी फुल केली की दुसर्या दिवशी टाकी ३/४ रिकामी दिसते तर कधी अर्धीच दिसते. (आम्ही आमच्या डरायवर पण डौट खाउन आहोत. लेकाचा नक्कीच नळी टाकुन स्वतःच्या बाईकसाठी इंधन काढत असणार.) म्हणुन सध्या टाकी फुल करुन मायलेज काढणे चालु आहे.
In reply to अवांतर: फुएल गेज अचूक नसणे हा by गणपा
आम्ही आमच्या डरायवर पण डौट खाउन आहोतबाब्बो ! ड्रायव्हर मूळे तुमच्या "गाडीचा" मायलेज कमी होतोय ! सांभाळा !!! :) (कृ ह घ्या)
In reply to आम्ही आमच्या डरायवर पण डौट by माझीही शॅम्पेन
In reply to पेट्रोल उडालं (evaporate) तरी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to गाडी चालवलीय कधी? मला वाटल by शैलेन्द्र
गाडी चालवलीय कधी? मला वाटल तुम्ही फक्त राकेट उडवता( ह घ्या शक्यतो)"गाडी" चालवण्याचा आणि मला पडलेला प्रश्न पडण्याचा फार काही संबंध नसावा, थोऽडी बुद्धी चालवली तरी प्रश्न पडू शकतात. पण अगदीच विचारलंत म्हणून सांगते, सोळाव्या वर्षी "गाडी" चालवण्याचा परवाना मिळत नाही, म्हणून नाही चालवलेली.
गाडीच्या(बाइक) पेट्रोल टाकीवर, झाकनाला एक बारीक होल असत, त्यातुन हवा आत जाते.. ही हवा पेट्रोल इंजीनमधे जाण्यासाठी आवश्यक असते, जर ते होल नसेल तर पेट्रोल टाकीत पोकळी निर्माण होवुन इंधन खाली जाणार नाही. पण याच होलमधुन इव्हपोरेट झालेले पेट्रोल बाहेर उडुन जाते.स्पष्टीकरण नीटसं कळलं/पटलेलं नाही. स्कूटरच्या पेट्रोलटाकीच्या झाकणावर मलातरी आत्तापर्यंत भोक दिसलेलं नाही (पण इथे माझं दुर्लक्ष झालेलं असण्याची आणि/किंवा हे भोक नजरेस पडण्यासाठी सूक्ष्म असण्याची शक्यता गृहीत धरली तरी) आणि उन्हात अधूनमधून स्कूटर उभी करूनही लक्षात येण्याइतपत सरासरी कमी झाल्यासारखं दिसलं नाही. पुन्हा तुम्ही म्हणता ते मान्य केल्यास, हे उडणारं पेट्रोल एवढं कमी असेल की स्कूटरची सरासरी कमी झाल्याचं फार काटेकोर मोजल्याशिवाय हे दिसणार नाही. जर हे भोक अस्तित्वात असेल तर या भोकात सेमी-परमिएबल व्हॉल्व्ह बसवणं शक्य आहे काय? इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणार, तर तिथून पेट्रोलटाकीत हवा जात नाही काय? चारचाक्यांमधेही हीच प्रणाली असते का वेगळी प्रणाली असते? डान्रावांकडे काही 'आतली' बातमी असल्यास त्यांनी कृपया मदत करावी. आणि एक थोडासा अवांतर प्रश्नः पेट्रोलटाकी पूर्ण भरली की पेट्रोल भरणं आपोआप थांबतं हे भारतातही सर्रास दिसतं का?
In reply to गाडी चालवलीय कधी? मला वाटल by ३_१४ विक्षिप्त अदिती
डान्रावांकडे काही 'आतली' बातमी असल्यास त्यांनी कृपया मदत करावी.हेच म्हणतो.
In reply to गाडी चालवलीय कधी? मला वाटल by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आता उगीच कळुन न by शैलेन्द्र
एखादी प्लॅस्टीकची पिशवी पेट्रोल टाकीवर ठेवुन मग तीच्यावर झाकन लावा (आपण प्लॅस्टीक टाकुन बाटलीचे झाकन लावतो तसे).सध्या फक्त रिकाम्या पार्किंगमधे गाडी* "उडवते" ;-) पण प्रयोग करून बघायला हरकत नाही.
आता कीती पेट्रोल उडते ते पेट्रोल उडण्यासाठी किती जागा आहे त्यावर अवलंबुन असते. जितकी टाकी रीकामी तितके उडणार.. कधी खुप गाडी चालवुन तिच झाकण उघडलयं? फस्स असा आवाज येतो.. ती पेट्रोलची वाफ असते.गाडी खूप चालवून पेट्रोल कोणत्या कारणांमुळे जास्त इव्हॅपरेट (मराठी शब्द?) होईल: १. जसजशी जास्त हवा पेट्रोलटाकीत जाईल तसंतसं त्या हवेतली पेट्रोलची संपृक्तता कमी होईल. २. पेट्रोलटाकीचा आकार पर्यायाने पेट्रोलचं पृष्ठीय क्षेत्रफळ. पेट्रोलटाकीचा आकार वर निमुळता, खाली पसरट असा असेल तर जसजसं पेट्रोल कमी होत जाईल तसतसं इंधनाचं पृष्ठीय क्षेत्रफळ वाढेल आणि म्हणून इव्हॅपरेशनचा वेग वाढेल. ३. तापमान वाढलं तर इंधनाच्या रेणूंची गतिज ऊर्जा जास्त असल्यामुळे इव्हॅपरेशन वाढेल. आत्तापर्यंत मी बर्यापैकी चालवलेल्या वाहनाची इंधनक्षमता साधारण पाच लिटर होती आणि एका वेळेस जास्तीतजास्त १५ किमी चालवली असेल. ही कारणं आणि स्कूटरीत बर्यापैकी पेट्रोल असावं या सवयीमुळे मला इव्हॅपरेशन फारसं जाणवलं नसावं. त्यातूनही १ किमीच्या खाली गणित करण्याच्या भानगडीत मी पडले नाही. स्कूटर खूप चालवून पेट्रोलटाकीचं झाकण उघडलेलं नाही. उघडलं असतं तरी आजूबाजूच्या ध्वनीप्रदूषणामुळे वाफेचा फस्स आवाज ऐकू येण्याची शक्यता नगण्यच असावी. पण जर पेट्रोलचा फस्स आवाज येतो, याचा अर्थ वायूरूप पेट्रोल कोंडलं गेलं आहे. पण एवढंच नाही, फक्त तापमान वाढल्यामुळेही साध्या हवेच्या रेणूंची गतीज ऊर्जा वाढल्यामुळेही कोंडल्या गेलेल्या हवेचा आवाज येऊ शकतो. उदा: प्रेशर कुकर.
गाडीची पेट्रोल पातळी बघायला कधीही मेनबत्ती किंवा काडेपेटी वापरु नये.. ते यासाठीच.माझ्यासारखे घाबरट्ट लोकं पेट्रोलटाकी रिकामी असेल तरी तिथे आगीचा वापर करणार नाहीत. ;-)
इंजीन हे एका अर्थी "सिलड" सीस्टीम असतेमग इंधनाचं ऑक्सिडेशन होण्यासाठी हवा/ऑक्सिजन मिळणार कुठून? *ही चारचाकीच आहे.
In reply to हा प्रतिसाद लाऊड थिंकींग म्हणा हवं तर! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to गाडी चालवलीय कधी? मला वाटल by ३_१४ विक्षिप्त अदिती
इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणार, तर तिथून पेट्रोलटाकीत हवा जात नाही काय?ओ बै, टाकी कुठं, कार्बुरेटर कुठं अन इंजिन कुठं.... कायबी लावलंय उगाच.... टाकीतुन पेट्रोल कार्ब्युरेटर मध्ये येते... तिथे पेट्रोल अन हवा यांचे मिश्रण (यथायोग्य प्रमाणात) केल्या जाते.... अन ते मिश्रण नंतर इंजिनमध्ये ढकलले जाते अन स्पार्क प्लग त्यामध्ये आग लावुन ते जाळतो व त्या उर्जेने पिस्टन ढकलल्या जाते.... टाकी अन इंजिन यांत साधारणत: १ ते १.५ फुटाचे अंतर असते.... बाकी चर्चा खवत.....
In reply to इंजिनात पेट्रोल जळतं तिथे by वपाडाव
इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणारबरं बरं, तुम्ही म्हणता तर इंजिनात पेट्रोल जळताना तिथे हवेशी अजिबात संपर्क न येता पेट्रोल जळतं, तुम्ही म्हणता तर ते बरोबरच असणार.
टाकीतुन पेट्रोल कार्ब्युरेटर मध्ये येते... तिथे पेट्रोल अन हवा यांचे मिश्रण (यथायोग्य प्रमाणात) केल्या जाते....तिथे हवेशी संपर्क येतो तर तिथून हवा पेट्रोल टाकीच्या आत जाण्याची सोय का असत नाही? या डिसाईन*मधे काय गडबड होते?
अन ते मिश्रण नंतर इंजिनमध्ये ढकलले जाते अन स्पार्क प्लग त्यामध्ये आग लावुन ते जाळतोआमच्या ट्रकचा स्पार्क प्लग चोरला असणार कुणीतरी, काल शोधला पण मिळाला नाही. कोणा आगलाव्यांच्या कृपेनेच आता ट्रक चालत असणार.
टाकी अन इंजिन यांत साधारणत: १ ते १.५ फुटाचे अंतर असते....कोणत्या वहानात? टाकीच्या तळापासून दीड फूटात माझी स्कूटर संपायची आणि चारचाकीचं इंजिन पेट्रोल टाकीपासून एक-दीड फूटावर असेल तर मग माझीच टेप गंडली असणार. (शास्त्रीय लिखाण उत्तम भाषेत कसे करावे, लोकांना समज़ावून कसे सांगावे, प्रश्नांची यथायोग्य उत्तरं कशी द्यावीत यासाठी वरच्या प्रतिसादाला पुलित्झर प्रतिसाद मिळावा अशी मागणी मी रामलीला मैदानावर, उपोषणासहित करणार आहे.) *श्रेय अव्हेर - छोटा डॉन.
In reply to इंजिनात पेट्रोल जळतं तिथे by ३_१४ विक्षिप्त अदिती
दोन्हीही वाक्ये आपलीच आहेत. तरीही - जेव्हा कार्ब्युरेटर मधुन हवा अन पेट्रोल जर मिसळल्यानंतर ते इंजिनात जाते असे सांगितले, याचाच अर्थ ते हवेसोबत (आणी सोबतच (संदर्भ : ज्वलनासाठी O2 ची गरज असते) ) जळते....इंजिनात पेट्रोल जळतं तिथे हवेशी संपर्क येतच असणारबरं बरं, तुम्ही म्हणता तर इंजिनात पेट्रोल जळताना तिथे हवेशी अजिबात संपर्क न येता पेट्रोल जळतं, तुम्ही म्हणता तर ते बरोबरच असणार.
तिथे हवेशी संपर्क येतो तर तिथून हवा पेट्रोल टाकीच्या आत जाण्याची सोय का असत नाही?हा प्रवास बराचसा एकमार्गी असतो. कारण एकदा फ्लो सुरु झाला तर त्यात बाधा येत नाही. (हवेचे बुडबुडे उलटमार्गी जाउ शकणार नाहीत.)
आमच्या ट्रकचा स्पार्क प्लग चोरला असणार कुणीतरी, काल शोधला पण मिळाला नाही. कोणा आगलाव्यांच्या कृपेनेच आता ट्रक चालत असणार.अगदीच असंबद्ध.... मी जाणीवपुर्वक उत्तरे देत आहे अन हा खट्याळ/अवखळपणा, फक्त आपल्याकडुनच अपेक्षित.... मी उत्तरे इतर मिपाकरांचे निरसन व्हावे या हेतुने देत आहे. यात रस्सीखेच करु नये असे वाट्टे...
टाकीच्या तळापासून दीड फूटात माझी स्कूटर संपायची आणि चारचाकीचं इंजिन पेट्रोल टाकीपासून एक-दीड फूटावर असेल तर मग माझीच टेप गंडली असणार.हे अंतर मी फक्त त्या २ स्थानातील फरक दर्शविण्यासाठी वापरले आहे.... ते व्हर्टिकलच असावे असे नाही, हॉरिझाँटलही असु शकते.....
In reply to इंजिनात पेट्रोल जळतं तिथे by वपाडाव

In reply to मस्त ... by छोटा डॉन
In reply to >> जास्त वेळ थांबायचे असल्यास by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मस्त ... by छोटा डॉन
In reply to अॅव्हरेज? by Nile
In reply to अॅव्हरेज? by Nile
In reply to आयडीयल by विनायक प्रभू
In reply to चार चाकी - दोन चाकी by कौन्तेय
In reply to दोन चाकी:- [रिझर्व (नोंद) ते by पाषाणभेद
In reply to सोबत बाटलीत इंधन बाळगण्याची गरज नाहीय by चेतन सुभाष गुगळे
In reply to गुगळे बराबर बोलले - (एक बिझनेस प्लान आहे) by कौन्तेय
हा पण मुद्दा ध्यानात घ्यावा