अण्णा, प्लीज जपा..!
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.सहमत. या मुद्यांवर अधिक चर्चा व्हावी.
In reply to समर्थन by श्रावण मोडक
In reply to समर्थन by श्रावण मोडक
In reply to समर्थन by श्रावण मोडक
In reply to गुळाचा गणपती by सुनील
परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही.हो, माझ्याही ऐकिवात आली आहे ही बातमी. ज्यांच्यामध्ये अण्णा अगदी २४ तास सहजगत्या वावरले अश्या राळेगणसिद्धीतल्या कुणा गावकर्याला किंवा कार्यकर्त्याला अण्णांना भेटण्यास आता केजरीवाल किंवा सिसोदियाची परवानगी लागणार ही बाब अत्यंत काळजीची आहे..! तात्या.
In reply to परवाच वाचलेली बातमी - राळेगण by विसोबा खेचर
In reply to परवाच वाचलेली बातमी - राळेगण by विसोबा खेचर
In reply to सांगोवांगीच्या गोष्टी! by बाळकराम
In reply to सर्वच मुद्यांशी पूर्णत: सहमत by चेतन सुभाष गुगळे
In reply to कृपया.. by पल्लवी
In reply to कृपया.. by पल्लवी
In reply to सर्वच मुद्यांशी पूर्णत: सहमत by चेतन सुभाष गुगळे
In reply to पटले. by पल्लवी
In reply to मग by बाळकराम
In reply to आणि by पल्लवी
In reply to स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे by मराठी_माणूस
In reply to गॅरंटी by स्वतन्त्र
In reply to ठीक आहे. तुम्हाला तशी हमी by मराठी_माणूस
In reply to म.मा. by पल्लवी
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.याची गरज आहे असं वाटत नाही, कारण यापूर्वी जनता गाढ झोपेत असताना अतिशय महत्वपूर्ण,'अर्थपूर्ण' अशी बिल्स विना चर्चा,लोकसभेत राज्यसभेत गोंधळ चालू असताना मंजूर झाली आहेत.सरकारकडून जनतेला या बिलासंदर्भात लेखी शब्द मिळणे अपेक्षित आहे. कारण सोनियाजी परदेशात पळून गेल्यात,मनमोहनजी यांच्या तोंडून कोणतेही सकारात्मक शब्द निघत नाहीयेत आणि मनु संघवी,सिब्बलांच्या तोंडावरची मग्रुरी 'फोटोजेनिक' आहे.

In reply to चार आठ दिवसात घाईघाईने एखादा by मालोजीराव
In reply to शंका by नितिन थत्ते
In reply to शंका by नितिन थत्ते
अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.याच्याशी +१. ;-) तात्याच्या लेखावर सुधीर काळे यांचा प्रतिसाद वाचनीय असेल असे भाकित आहे.
३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता. ४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!हा मुद्दा चुकीचा आहे. अण्णा आदोंलनाच्या एक दीवस आधीच म्हणाले होते की 'सरकार पडले तरी चालेल पण भ्रष्टाचार संपला पाहीजे' आणि जेव्हा अण्णा बोलतात की '...........सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही' तेव्हा त्यांना हेच म्हणायचे आहे की सरकार पाडणे आमचा उद्देश नाही पण जर बील पास होण्यासाठी ते गरजेचे असेल तर काही हरकत नाही. मनीष तीवारी सारखा मुर्ख अण्णांवर 'सैन्यातुन पळाले' असा आरोप करतो,नंतर तो आरोप एक अमराठी माणुस चुकीचा असल्याचे माहीतीच्य अधिकारातुन दाखवुन देतो हे एक विशेष होते,त्यावर चर्चा नाही झाली. बिहारची एक युवती उपोषणाला बसलेय्,तीन दीवसांनंतर तीला चालताही येत नव्हते,अण्णा सहा दीवसांनंतरही ओरडुन ओरडुन भाषण देतायत. ह्यावरुन काय सिध्द होते?
In reply to मी पण म्हणतो : अण्णा, प्लीज by पाषाणभेद
In reply to मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा by गवि
In reply to उपोषणादरम्यान पाणी प्यायले जाते. by मन१
In reply to आँ!! by बाळकराम
In reply to होय. ते तसे मानत होते. by मन१
In reply to मनोबा, by बाळकराम
In reply to मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा by गवि
In reply to माझ्या माहितीत by प्रियाली
In reply to त्यास पर्युषण पर्व असे by वपाडाव
In reply to त्यास पर्युषण पर्व असे by वपाडाव
In reply to मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा by गवि
In reply to हायपोग्लायसेमिया हा फक्त मधुमेह असलेल्या व्यक्तीलाच होत असावा? by सुधीर काळे
In reply to मला पण. by गवि
पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का?उपोषण म्हणजे फक्त अन्न त्यागणे. अन्न व पाणी दोघांच्याही त्यागाला प्रायोपवेशन म्हणतात. सावरकरांनी प्रायोपवेशन केले होते. २२ दिवसांनी त्यांचे निधन झाले. (चूभूदेघे)
In reply to त्याला by प्रचेतस
In reply to हिडन by चिरोटा
In reply to +१ by प्रियाली
In reply to >>>अण्णांना प्रभावी बोलता येत by प्रशांत
म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?केजरीवालमुळे समोरच्याला काय सांगायचे आहे ते सांगणारा वक्ता अण्णांना मिळाला. अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.
In reply to माझे मत by प्रियाली
अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...:) (भीमण्णांचा भक्त अन् हजारे अण्णांचा प्रेमी) तात्या.
In reply to अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत by विसोबा खेचर
यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...कायद्याची भाषा बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलणे आवश्यक असते. भीमसेन जोशींना कायद्याची भाषा बोलावी लागली असती तर त्यांनीही एखादा वकील किंवा स्पष्ट बोलणारा वक्ता पुढे केला असता. चांगले हिंदी न बोलता आल्याने आबांची स्थिती कशी झाली होती ते आठवा. आपली, (स्पष्टवक्ती)प्रियाली.
In reply to अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत by विसोबा खेचर
In reply to +१ by प्रियाली
In reply to झी टीव्हीवर झालेल्या by मराठी_माणूस
सारेगमप मध्ये अण्णा?हो अण्णा आणि केजरीवालही. पूर्ण कार्यक्रम येथे बघा - http://youtu.be/pm7iXs0b0CQ
In reply to +१ by प्रियाली
In reply to http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal by सुधीर काळे
In reply to टुकार by आदिजोशी
In reply to टुकार by आदिजोशी
In reply to टुकार by आदिजोशी
In reply to Just a thought Can we bribe by विजुभाऊ
In reply to +१ आणि हा हा हा by कानडाऊ योगेशु
In reply to +१ आणि हा हा हा by कानडाऊ योगेशु
In reply to Just a thought Can we bribe by विजुभाऊ
In reply to केजरीवाल,बेंदीसारख्या by कानडाऊ योगेशु
In reply to केजरीवाल,बेंदीसारख्या by कानडाऊ योगेशु
In reply to भारतीय लोकांचा प्रॉब्लेम हा by नगरीनिरंजन
In reply to डॉ. अभय बंग by विकास
In reply to चांगली मुलाखत by धनंजय
In reply to चांगली मुलाखत by धनंजय
In reply to डॉ. अभय बंग by विकास
In reply to फक्त त्यात एक बोलताना जे काही by अप्पा जोगळेकर
In reply to फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण by सुनील
In reply to म्हणजे... by विकास
In reply to मला तर by प्रियाली
In reply to माझंही असंच काही ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अण्णा काळजी घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विद्वान मंडळी या आंदोलनाला by llपुण्याचे पेशवेll

.