...
In reply to पुरषाची गरज स्त्रियांना फक्त by शुचि
In reply to येता का? शिकवून टाकते पॅरलल पार्किंग! by चित्रा
In reply to नाही तो निव्वळ विनोद होता. by शुचि
In reply to पुरषाची गरज स्त्रियांना फक्त by शुचि
In reply to पुरषाची गरज स्त्रियांना फक्त by शुचि
In reply to निषेध by इंटरनेटस्नेही
In reply to निषेध by इंटरनेटस्नेही
In reply to कशाबद्दल निषेध? by प्रियाली
कोणाचा कसला अपमान झाला बरे?समस्त पुरुषवर्गाचा.
In reply to कोणाचा कसला अपमान झाला by इंटरनेटस्नेही
|
In reply to अस्सल पाशवी अभिव्यक्ती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अस्सल पाशवी अभिव्यक्ती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अस्सल पाशवी अभिव्यक्ती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अस्सल पाशवी अभिव्यक्ती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to रामा गडी by Nile
In reply to रामा गड्यावर? by प्रियाली
In reply to मेले, वारले, खपले ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मेले, वारले, खपले ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इस बातपे जॉन अब्राहम का मेरा by शुचि
In reply to हा जॉन? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हा जॉन? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मार्क रॉबिन्सन आहे by प्रियाली
In reply to हं by आनंदयात्री
In reply to मार्क रॉबिन्सन आहे by प्रियाली
In reply to मार्क रॉबिन्सन आहे by प्रियाली
मला हा फोटोच जास्त आवडतो.
शेवटून दुसर्या फोटोत अँगल थोडा चुकलेला आहे, नै प्रियाली?In reply to संस्कृती रक्षकांची भीती नको by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुलीची पोझ स्ट्रॅटेजिक आहे by शुचि
In reply to मुलगीच आहे कशावरून? by राजेश घासकडवी
In reply to How much I wish I had पूर्ण by शुचि
त्या फोटोग्राफरला मेल्याला मधेच थांबायची अवदसा सुचली. पूर्ण पायापर्यंत घेतला असता तर .... पण नाही.... :(येथील (बर्यापैकी) ज्येष्ठ मिपाकर या नात्याने सतत कमरेखाली जाणे हे अयोग्य अन अश्लील आहे असे मत नोंदवतो.... बाकी, पायापर्यंत जाता जाता १८० अंशाच्या कोनात वळला असता तर अजुन छान वाटले असते.....
In reply to संस्कृती रक्षकांची भीती नको by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to असती अमुची बोटे इतकी सुंदर by प्रियाली
In reply to मेले, वारले, खपले ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to रामा गड्यावर? by प्रियाली
In reply to रामा गडी by Nile
In reply to यात क्रांतिकारी विचार काय आहेत? by अभिजीत राजवाडे
शारीरिक पुरुषत्व नसूनही मानसिक प्राबल्य जोपासणार्या बायकांच्या जगात त्यांना साथ देण्यास उत्सुक असणारे पुरुषबि.डी.एस.एम म्हणा की.
घरात कचरा झाला असताना व्हॅक्युम क्लिनरने घर चकाचक करणारे पुरुष, किचनमध्ये आनंदाने भांडी घासून देणारे पुरुष,थोडक्यात कॉम्प्योटर निरक्षर पूरूष, कारण निट आवरलेलं घर हे घरचा कॉम्प्योटर बिघडल्याचं लक्षंण आहे. म्हणजे तूम्हाला घरकामाला गडीच हवाय तरं.... बरं बरं. ठीकाय.
पुरुषी इगोवर थुंकणारे पुरुषलिंगनिरपेक्ष समानता हाच या धाग्याचा मूळ धागा असल्याने तृतीयपंथीयांच्या उल्लेखाला अनूमोदन. बॉबी डार्लिंगशी संपर्क साधा.
घरच्या चुली फुंकणारे पुरुषघरचि चूल कशीही असो, बाहेरच्या चूली कशा आहेत त्यावरच बहूतांश घरच्या चूलीचं भवितव्य अवलंबून असतं बघा...
अडचणीतही बायकोचाच सल्ला घेणारे पुरुष, घरासाठी मरमरून काम करणारे पुरुषहे बघा सूसायडल टेंडन्सी असलेल्या व्यक्तींची मागणी करणे निरोगी मनाचे लक्षण न्हवे.
लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या पुरुषांसाठी एखादं ट्रेनिंग सेंटर उघडावं लागेल कदाचितलिंगनिरपेक्ष समानता अपेक्षित असताना केवळ पूरूषच हवेत अशी मागणि करणे, म्हणजे कम्यूनीजमच होय.
In reply to खणखणीत कविता by अभिजीत राजवाडे
पुरुष हवे आहेत, सलमानसारखे वारंवार, जिथेतिथे शर्ट काढून फेकणारे, जॉन अब्राहमसारखी पुढूनमागून शरीरयष्टी लाभलेले, चट्टेरीपट्टेरी चड्डीतही हँडसम दिसणारे, ठिगळांच्या बनियनमध्येही खुलून दिसणारे पुरुष हवे आहेत.ही कविता पूर्ण करावी अशी विनंती करतो.
In reply to छान by राजेश घासकडवी
मालवणी चिकन ची अपेक्षा असताना चांगली पण घरगुती मटकीची उसळ मिळावी असं वाटलं.आज गुरुवार आहे. बुधवार-शनिवार वेगळा माल मिळतो. तशी मी बनवलेली मटकीची उसळही चविष्ट असते. एकदा टाकेन पाककृती. ;) बाकीची कडवी लवकरच पूर्ण करेन.
In reply to हाहा by धनंजय
In reply to हा हा हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to डिशवॉशर by आनंदयात्री
In reply to बरीच वर्ष आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बरीच वर्ष आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बरीच वर्ष आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अरेरे! by चिंतातुर जंतू
In reply to आता का म्हणे उच्छृंखल बाजारू? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आता का म्हणे उच्छृंखल बाजारू? by ३_१४ विक्षिप्त अदिती
"लुटा लुत्फ तिरामिसूचा, आजच्या हंक जॉनसोबत" असं काही लिहीलं की रीतभात येणार का?तिरामिसू एकवेळ चालेल पण हंक जॉनऐवजी एखादा दाक्षिणात्य मिशाळ, केसाळ पुष्ट पुरुष लुंगीत दाखवलात तर 'जुनी' रीतभात पाळाल ;-)
In reply to जॉन? नक्को बाई! by चिंतातुर जंतू
फोटो येथून साभार.In reply to जॉन? नक्को बाई! by चिंतातुर जंतू
In reply to च्यायला ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
'आमची आवड' काय आहे हे पण आता तुम्ही पुरूष आम्हाला सांगणार का?मग? शेवटी प्रश्न रीतीभातीचा आहे आणि त्यामुळे संकेतस्थळाच्या इज्जतीचा पण! स्थळज्येष्ठ सदस्यांनीच रीतभात सोडली तर मग आपली महान संस्कृती आपलं वस्त्रहरण होताना कुणाचा धावा करील?
In reply to रीतभात by चिंतातुर जंतू
In reply to जॉन? नक्को बाई! by चिंतातुर जंतू
In reply to हवेत तसे काही जुने, चिरंजीव फोटू by नंदन
In reply to ही आमची लुंगी अन हिच्यावर आमचा फार जीव... by Nile
In reply to हवेत तसे काही जुने, चिरंजीव फोटू by नंदन

In reply to जॉन? नक्को बाई! by चिंतातुर जंतू
हंक जॉनऐवजी एखादा दाक्षिणात्य मिशाळ, केसाळ पुष्ट पुरुष लुंगीत दाखवलात तर 'जुनी' रीतभात पाळालअच्छा! या आवडी माहिती नव्हत्या. ;)
In reply to आता का म्हणे उच्छृंखल बाजारू? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हंक म्हणजे काय? by चेतन सुभाष गुगळे
- a handsome man with a well-developed physique.
- a large or fat person.
In reply to हे ही पहा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मूळ प्रश्न अनुत्तरीतच.. by चेतन सुभाष गुगळे
जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?अदितीला कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते माहित नाही पण मला वरील सर्व अर्थ एकत्रित करून जितका व्यापक अर्थ निघेल तो चालेल.
In reply to मूळ प्रश्न अनुत्तरीतच.. by चेतन सुभाष गुगळे
In reply to अरेरे! by चिंतातुर जंतू
कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!!बरं! बरं! इतके नाराज होण्याचे काही कारण नाही. सर्वांचेच पोट भरेल अशीही व्यवस्था करता येईलच की.
In reply to ना तेरी ना मेरी by प्रियाली
In reply to वरच्या त्या जॉनच्या फोटोत काय by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हात बाईचा कशावरून... by प्रियाली
In reply to हात बाईचा कशावरून... by प्रियाली
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.धन्यवाद. :) याचबरोबर, अर्धनग्न कत्रिनाचे फोटो पाहून एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील किंवा रुचीहिनता वाटत असल्यास मी क्षमा मागते आणि गरज भासल्यास केवळ कत्रिनाचा फोटो संपादकांनी क्रॉप करून लावावा अशी मी विनंतीही करते. तरीही असे नमूद करेनच की कत्रिनाने घातलेले कपडे आज पार्ट्यांमध्ये, अॅवार्ड सेरेमनीला आणि इतर सार्वजनिक प्रसंगात सर्रास घातले जातात. ते तोकडे असले तरी प्रचलित आहेत असे वाटते. तांत्रिक भाषेत तो फोटो अर्धनग्नही नाही कारण खांदे, हात आणि पाय दाखवणे याला अर्धनग्न म्हणता येत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेले आहे. एखादी गोष्ट विनाकारण आणि वेळोवेळी होत गेली की ती उबगवाणी ठरते. मिपावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या चित्रांना आणि एखादे वेळी आलेल्या या धाग्याला एका पारड्यात तोलू नये ही विनंती. (तोट्याचा सौदा आहे. वजन सारखे भरणे केवळ अशक्य.)
प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.मला वाटतं तसा उद्देश नव्हता पण चिंजंच्या प्रतिसादातून तशी गंमत केली गेल्याने इतरांनीही त्याला प्रतिसाद दिला असे वाटते. रुची ही रोज एकसारखी ठेवून भागत नाही, कधीतरी रुचीपालट करावा लागतो तसेच हे असावे. परंतु, रुचीपालट हा ही एखादेवेळेसच होतो यावरही विश्वास ठेवावा.
माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.मला वाटतं आलेल्या कमेंट्स अतिशय साध्या आहेत. या संकेतस्थळाने वेळोवेळी यापेक्षा मोठ्या कमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट्स (वहिनीपासून आयटम बॉम्ब) रिचवल्या आहेत आणि "हिक्क" सुद्धा केलेले नाही. कत्रिनाच्या कपड्यांबद्दल उहापोह झाला आहेच, आता जॉन आणि सल्लूकडे वळू. त्यांनी कपडे न घालणे हा अभिरुचीचा प्रकार नसून आपल्या संस्कृतीचा प्रकार आहे. मिपाच्या उजवीकडे उघडे ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत. त्यांच्या फोटोवर कोणी आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. (कृपया, ज्ञानेश्वर आणि जॉन यांच्यातील समान धागा केवळ "पुरुष" एवढाच आहे असे समजावे. बाकी, समानता नसावी.) खालील फोटोवर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही. येथेही खालचे पुरुष अर्धनग्न आहेत.
तुमच्या तरुण/लहानपणी हा फोटो घरात लावला होता का? तुमच्या नसला तरी इतर अनेकांच्या असेल -
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे. :) पण अगदी त्याच फोटोसारखा राधाकृष्णाचा फोटो (जवळपास तेवढ्याच कपड्यांतला) माझ्या घरात विराजमान आहे असे नमूद करते.
| From Untitled Album |
In reply to स्पष्टीकरण by प्रियाली
In reply to (स्त्री) by विनायक प्रभू
In reply to (स्त्री) by विनायक प्रभू
पुरषाची गरज स्त्रियांना फक्त