मुलगी का नको?
In reply to काढा की मग by प्रियाली
मी समर्थन करत नाही म्हणजे माझी मूकसंमती नाही हे कशावरून? जे स्लटवॉक करू इच्छितात त्यांनी तो अवश्य करावा. माझी अजिबात ना नाही. कोणी काही केले तर माझ्या पोटात दुखत नाही.ओह! यू मीन यूव आर "असंवेदनशील" की ? म्हणजे जो पर्यंत आपल्या पोटात दूखत नाही तोपर्यंत आपण काही कृती करणार नाही हा म्हणजे कहरच आहे.
सदर मुद्दा मुलगी झाली तर तिच्यावर अत्याचार होतील या गृहितकापेक्षा फारच कमी अप्रस्तुत आहे असं मला वाटतं.आपलं वाटण फार चूकीच आहे असं नम्रपणे नमूद करतो. कारण धागा बघता हा अस्थानी विषय ठरतो.
In reply to मी समर्थन करत नाही म्हणजे by आत्मशून्य
ओह! यू मीन यूव आर "असंवेदनशील" की ? म्हणजे जो पर्यंत आपल्या पोटात दूखत नाही तोपर्यंत आपण काही कृती करणार नाही हा म्हणजे कहरच आहे.नव्हे. मी संवेदनशील कारण संवेदनशील प्राणी दुसर्याच्या हक्काचा, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा विचार करतात. उगीच फुकाचे विरोध करत नाहीत. आपलं वाटण फार चूकीच आहे असं नम्रपणे नमूद करतो. कारण धागा बघता हा अस्थानी विषय ठरतो. असं तुम्हाला वाटतंय कारण तुम्हाला तुमचं मत मांडता आलं नाही. बाकी, नवा धागा काढताय ना की तिथेही पल्टी?
In reply to शक्यतोवर अनोळखी लोकांचा एकेरीत उल्लेख करत नाही, पण तूच एवढा आदर by आत्मशून्य
In reply to >> आता आपण तूम्ही-आम्ही वर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काकू, हे म्हणजे स्टड्वॉक by आत्मशून्य
In reply to नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to का ? by आत्मशून्य
In reply to वेगळा धागा काढ रे बाळ. या by ३_१४ विक्षिप्त अदिती
या वयात असं उभं, जपानी लिपीसारखं वाचणं जमत नाही मला.काकू, "मिस ल्यूसी केहती है की इन्सान की उमर उतनी होते है जितना वो फिल करे. संदर्भ डी.डी.एल.जे."
वेगळा धागा काढ रे बाळ.हे स्लटवॉकचा अनावश्यक विषय या धाग्यात विनाकारण घूसडण्यापूर्वी आपल्याला सूचलं असतं तर ते कीती बरं झालं असतं ?
In reply to मागे एकदा by प्रियाली
In reply to मुलींवरचे अत्याचार, by नर्मदेतला गोटा
In reply to एक मुलगी वाचेल.... by प्रियाली
In reply to >>>तुम्ही लग्नही करू नका, by नर्मदेतला गोटा
काकू मला का सांगताय ?लेका! तू लग्न केलेस तर मुलीशीच करशील ना?
In reply to मुलींवरचे अत्याचार, by नर्मदेतला गोटा
In reply to अहो नर्मदेतले गोटेसाहेब, ते by रेवती
In reply to "मुलींवरचे अत्याचार, by नर्मदेतला गोटा
In reply to "बांगड्या घाला!" by उदय के'सागर
In reply to हा प्रतिसाद आत्मशून्य ह्या by पक्या
एखाद्या स्त्रीने काही विशिष्ठ प्रकारचे कपडे घातल्याने तिला पुरषी अत्याचाराला बळी पडावे लागले तर ह्यात दोष त्या पुरषाचाच आहे ,हे मी फार आधीच मान्य केलेले वाचलेले दिसत नाही वाटतं ? बाकी तरीही मला डोकं नाही असं आपलं मत असेल तर मी त्याचा अत्यंत विनम्रतेने स्विकार करतो. अवांतर :- किंबहूना स्त्रीने काही विशिष्ठ प्रकारचे कपडे घातलेले असो अथवा नसो जर तिला शारीरीक अत्याचाराला बळी पडावं लागलं तर दोष त्या पुरषाचाच आहे अस माझं याक्षणीही मत आहे. व ते बदलायची शक्यता फार धूसर आहे.
मी समर्थन करत नाही म्हणजे