ज्योतिष - भाग -२ दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजीची अत्यंत घाणेरडी पौर्णिमा
In reply to पाचही पेपरात पप्पु पास हो by गणपा
In reply to अरेरे!! पण मग आता करावं काय by स्वानन्द
In reply to अरेरे!! पण मग आता करावं काय by स्पा
वेळेवर विमा उतरवून ठेवावापाच वेगवेगळे विमे उतरवायचे का? युयुत्सुरावांनी ज्या वाईट गोष्टी होण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत, त्या सार्यांना एकाच विम्यात कव्हर मिळेल असे वाटत नाही.
In reply to वाचलो !! by शाहिर
In reply to तुझं ठिक आहे रे. पण जे नापास by गणपा
In reply to सगळ्या तारखा पाहता १९८५ by सूड
In reply to भांडे by विनायक प्रभू
In reply to जातकाची जन्मतारीख वर दिलेल्या by धन्या
In reply to जातकाची जन्मतारीख वर दिलेल्या by धन्या
जातकाची जन्मतारीख वर दिलेल्या कुठल्याच गुणवत्ता यादीत नसेल तर "भांडे" स्वच्छ नसले तरीही ग्रह बलवत्तर असल्यामुळे काही म्हणजे काही होणार नाही.तीव्र असहमती!!! जीव खरकटा किंवा उष्टा होऊ शकतो! तेव्हा जपून!!
In reply to भांडे by विनायक प्रभू
In reply to नाय हो मास्तर! by Nile
In reply to डेट by विनायक प्रभू
In reply to नायल्या... लेका मास्तरांनी by धन्या
In reply to या शक्यता.... by ब्रिजेश दे.
In reply to अपघात होणार्या गटात माझी by गवि
एका बस अपघाताच्यावेळी तर गंभीर जखमी मी एकटाच होतो.काय सांगता? बस मध्ये नका बसत जाऊ बुवा तुम्ही!
In reply to अपघात होणार्या गटात माझी by गवि
एका बस अपघाताच्यावेळी तर गंभीर जखमी मी एकटाच होतो. बाकीचे सगळे किरकोळ खरचटण्यावर मुरगळण्यावर सुटले. असो.कशाला डायवर शेजारी बसावं म्हणतो मी? ;-)
In reply to जिलेबी by विनायक प्रभू
फक्त आठ ओळी जास्त होत्यालेख तयार होत आहे याचा खुलासा केला गेला होता.
In reply to फक्त आठ ओळी जास्त होत्या लेख by युयुत्सु
In reply to हरकत नाही... by धन्या
In reply to जाउ द्या by विनायक प्रभू
In reply to मास्तर, तुमची जलमतारीख आलीए by Nile
In reply to जनम तारीख by विनायक प्रभू
अवतरणाची नोंद घ्यावीहे नायल्यासाठी ""केला ईशारा जाता जाता" नाही ना ;)
In reply to अडकलो by तिमा
In reply to अडकलो by तिमा
In reply to फ्रायडे द थर्टीन्थ by चित्रा
काही वर्षांपूर्वी मला वाईट अपघात झाला होता, बहुदा त्यात मरणारच होते. मेले नाही, वाचले एवढेच. जन्मतारीख दिल्यास हा अपघात कधी झाला हे सांगता येईल का?कदाचित अपघाताची तारीख दिल्यास त्यावरून जन्मतारीख ओळखणे अधिक रोचक ठरेल काय?
In reply to कोणास ठाऊक! by पंगा
In reply to कोणास ठाऊक! by पंगा
In reply to तसेही करता येईल by चित्रा
आत्ता देत आहेत तसे या अमूक अमूक तारखांमधील वाढदिवस आहे एवढे जरी खात्री देऊन सांगितले तरी ठीक आहेतुम्ही म्हणता तसे उलटे मॅपिंग करता येईल पण ते ’वन टु मेनी’ असे होईल आणि त्याची exhaustive यादी बनवणे काही तांत्रिक कारणानी शक्य नाही. पण तुम्ही जन्मवर्ष आणि अपघाताची तारीख सांगितलीत तर एक गंमत म्हणून संभाव्य जन्मतारखांची यादी आपल्याला देऊ शकतो.
In reply to चित्रातै, आत्ता देत आहेत तसे by युयुत्सु
In reply to ’वन टु मेनी’ असे होईल आणि by गवि
"गंमत म्हणून" का?एका प्रयोगाच्या यशापयशाने शहाणा मनुष्य कोणताही निष्कर्ष काढत नाही.
कोणते तांत्रिक कारण?मी वापरत असले ल्या सोफ्ट्वेअर च्या मर्यादा
In reply to "गंमत म्हणून" का? एका by युयुत्सु
In reply to धन्यवाद.. by गवि
In reply to गवि, फारच अल्पसंतुष्ट बुवा by धन्या
In reply to अहो धवा, ज्योतिष, नाडी आदि by गवि
बाकी मूळ विषयावर बोलणे म्हणजे होमिओपथीविषयी बोलण्यासारखे आहे. अॅट बेस्ट प्लासेबो अँड अॅट वर्स्ट क्वॅकरी अशा होमिओपॅथीला आज कितीतरी फॉलोअर्स आहेतच की.या विषयाबद्दल फारसं काही माहिती नाही. परंतू शासनाच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपथीला हेल्थ सायन्स म्हणून मान्यता दिली आहे. असो. घरी एक बी एच एम एस डॉक्टर आहे... त्याच्याशी सविस्तर बोलूनच काही लिहिणे जास्त संयुक्त ठरेल... :)
In reply to बाकी मूळ विषयावर बोलणे म्हणजे by धन्या
In reply to गवि, फारच अल्पसंतुष्ट बुवा by धन्या
In reply to निषध मी दिलेल्या व्यावहारिक by युयुत्सु
मी दिलेल्या व्यावहारिक कारणांची "फालतू" म्हणून संभावना केल्याबद्द्ल धनाजीरावांचा निषेध!फालतू हा अंमळ चुकीचा किंवा टोकाचा शब्द वापरला मी. त्याबद्दल मी दिलगीर आहे. परंतू तुम्ही दिलेली कारणे व्यवहारिक आहेत हे मात्र मला मान्य नाही.
एका प्रयोगाच्या यशापयशाने शहाणा मनुष्य कोणताही निष्कर्ष काढत नाही.तुमचे म्हणणे रास्त आहे. आपण जास्त सँपल्स घेऊ. शेकडयाने सँपल्स मिळतील. आहे तयारी?
मी वापरत असले ल्या सोफ्ट्वेअर च्या मर्यादाया मताशी मी बिलकुल सहमत नाही. हे म्हणजे असं झालं की आपण बँकेत जाऊन जर विचारलं की मी दहा हजार रुपये जर तुमच्याकडे तुमच्या तीन टक्के दर साल दर शेकडा या व्याज दराने पाच वर्षांसाठी ठेवले तर मला पाच वर्षानंतर किती व्याज मिळेल. आणि मग त्या बॅंकेच्या कारकुनाने आपल्याला उत्तर दयावे, माफ करा साहेब मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही कारण आम्ही जे सॉफ्टवेअर वापरतो त्या सॉफ्टवेअरच्या मर्यादा आहेत. त्यामध्ये व्याजाचा हिशोब करता येत नाही. अरे बाबा, सॉफ्टवेअरमध्ये नसेल तशी सोय. पण तुला तर कागदावर आकडेमोड करता येते ना. सॉफ्टवेअर्स वीस पंचवीस वर्षांपूर्वी आले. त्याआधीही तुम्ही बॅकेचे व्यवहार कागदावर आकडेमोड करुन करत होताच ना? मी इथे दिलेल्या माझ्या प्रतिसादाची पुनरावृती करतो: सॉफ्टवेअर ही काही जादूची कांडी नाही. बनवलं सॉफ्टवेअर की समस्या सुटली असं नसतं. सॉफ्टवेअर ही संगणकाने एखादी गणिती किंवा तार्किक क्रिया कशी करावी याची आज्ञावली(set of instructions) असते. आणि ही आज्ञावली कागदावर मांडून (डिझाईन करुन) नंतर संगणकाच्या भाषेत कुणीतरी लिहावी लागते. आता जर ज्योतिषांना कागदावरच असे अचूक अंदाज बांधता आले नाहीत तर ते अचूक अंदाज वर्तवणारे सॉफ्टवेअर बनविनार कसे?
In reply to मी दिलेल्या व्यावहारिक by धन्या
पण तुला तर कागदावर आकडेमोड करता येते ना. सॉफ्टवेअर्स वीस पंचवीस वर्षांपूर्वी आले. त्याआधीही तुम्ही बॅकेचे व्यवहार कागदावर आकडेमोड करुन करत होताच ना?व्याजाचे गणित आणि ज्योतिषातील गणित आपण एकाच तराजूने तोलले हे बघून बर्याच गोष्टींचा अंदाज आला. एव्हढंच म्हणेन.
In reply to पण तुला तर कागदावर आकडेमोड by युयुत्सु
In reply to पण तुला तर कागदावर आकडेमोड by युयुत्सु
व्याजाचे गणित आणि ज्योतिषातील गणित आपण एकाच तराजूने तोलले हे बघून बर्याच गोष्टींचा अंदाज आला.तुम्हाला आलेला अंदाज हा चुकीचा आहे असे मला खेदाने म्हणावेसे वाटते. व्याजाचे गणित हे मी केवळ उदाहरण म्हणून सॉफ्टवेअरच्या वापरावर भाष्य करण्यासाठी वापरले होते. वर गविंनी हे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या शब्दांत मांडलं आहे. बाकी तुमचं हेच वाक्य पुढे न्यायचं ठरवलं तर असे म्हणता येईल की जर सॉफ्टवेअरच्या मर्यांदामूळे तुमच्या ज्योतिषामध्ये काही त्रुटी राहत असतील तर सॉफ्टवेअर नसल्यावर तुम्ही भविष्य वर्तवूच शकणार नाही :)
In reply to व्याजाचे गणित आणि ज्योतिषातील by धन्या
In reply to व्याजाचे गणित आणि ज्योतिषातील by धन्या
तर सॉफ्टवेअर नसल्यावर तुम्ही भविष्य वर्तवूच शकणार नाहीमान्य!
In reply to शूभ बोल नार्या by आत्मशून्य
In reply to त्यांचे काहीही होणार नाही. by धन्या
In reply to युयुत्सुच काय? by अत्रुप्त आत्मा
चान चान!