वाटाड्या... in जे न देखे रवी... 24 Oct 2007 - 12:55 am नमस्कार मंडळी, मला ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला हे हव आहे. कोणी देऊ शकेल काय? धन्यवाद, मुकुल संगीत प्रतिक्रिया हे घ्या 24 Oct 2007 - 9:42 am | विकास किंवा खालील दुवा http://youtube.com/watch?v=F3iUIlUMXWM वाढ वेळ? 24 Oct 2007 - 11:11 am | नंदन विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) उशीर! 24 Oct 2007 - 11:14 am | प्रमोद देव असे असावे. चपखल 24 Oct 2007 - 11:20 am | नंदन उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) येथे उशीरच 24 Oct 2007 - 11:04 pm | राजे (not verified) येथे उशीरच चपखल बसतो. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... धन्यवाद मंडळी 24 Oct 2007 - 8:07 pm | वाटाड्या... मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... मुकुल आनंद! 24 Oct 2007 - 11:23 pm | विसोबा खेचर सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय? तात्या. इथे 29 Oct 2007 - 2:31 am | वाटाड्या... इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या... १. बिलावल, २. भुप, ३. यमन..चालु आहे... वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल.. झाला.... 29 Oct 2007 - 2:42 am | वाटाड्या... आत्यानन्द झाला....मिळाली...mp3...
प्रतिक्रिया
24 Oct 2007 - 9:42 am | विकास
किंवा खालील दुवा
http://youtube.com/watch?v=F3iUIlUMXWM
24 Oct 2007 - 11:11 am | नंदन
विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का?
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
24 Oct 2007 - 11:14 am | प्रमोद देव
असे असावे.
24 Oct 2007 - 11:20 am | नंदन
उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
24 Oct 2007 - 11:04 pm | राजे (not verified)
येथे उशीरच चपखल बसतो.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
24 Oct 2007 - 8:07 pm | वाटाड्या...
मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय....
मुकुल
24 Oct 2007 - 11:23 pm | विसोबा खेचर
सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय....
आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय?
तात्या.
29 Oct 2007 - 2:31 am | वाटाड्या...
इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या...
१. बिलावल,
२. भुप,
३. यमन..चालु आहे...
वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल..
29 Oct 2007 - 2:42 am | वाटाड्या...
आत्यानन्द झाला....मिळाली...mp3...