तुम्हाला उर्वरित आयुष्यात काय काय 'करायचेच' आहे?
तुम्ही वीस वर्षांचे असा किंवा सत्तरचे, जे काही उर्वरित आयुष्य असेल, त्यात काय काय करायचेच आहे ?१. प्रेमात पडायचंय, अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी. २. संपुर्ण अमेरिका बघायचीय.. वरील क्लॉज १ मध्ये नमुद केलेल्या व्यकीत्सोबत ;) दॅट्स ईट! - इंट्या, वय वर्षे २२, मुंबई.
In reply to माझ्या दोन इच्छा! by इंटरनेटस्नेही
In reply to . by आत्मशून्य
In reply to +१ by सहज
In reply to माझ्या दोन इच्छा! by इंटरनेटस्नेही
In reply to माझ्या दोन इच्छा! by इंटरनेटस्नेही
In reply to काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय by रेवती
काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय बाळा?ह्म्म्म जोरदार... सुरु आहे अभ्यास रेवती ताई.. पुढच्या वर्षी साधारण जुलय महिन्यापर्यंत आर्टीकलशिप सुरु होईल! :) - (प्रगतीपथावर स्वार) बाळ इंटेश. ;)
In reply to काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय by इंटरनेटस्नेही
Although the tongue weights very little, yet very few people are able to hold it!"Weights" नाही बे! "Weighs". तसेच, एकदा "Although" म्हटल्यावर "yet" अनावश्यक आणि अस्थानी आहे. शिवाय, शेवटचे उद्गारचिन्ह अतिरेकी आहे. पूर्णविराम बरा. Although the tongue weighs very little, very few people are able to hold it. किंवा, The tongue weighs very little. Yet, very few people are able to hold it.
In reply to माझ्या दोन इच्छा! by इंटरनेटस्नेही
In reply to >>अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) by मनराव
In reply to अरे मन्या, आजकाल प्रेम फार by अन्या दातार
In reply to अरे मन्या, आजकाल प्रेम फार by विजुभाऊ
विजुभाऊ.. थिअरी वाचुण वाचुण / प्रॅक्टीकल बघुण बघुण क्ंटाळा आला.. आता एकदा तरी प्रॅक्टीकल कधी करतोय असं झालंय मला!अरे मन्या, आजकाल प्रेम फार प्रॅक्टीकल होत चाललंय रे! हो ना रे अन्या थेअरी कमी अन प्रॅक्टीकल्स च जास्त होतात
In reply to अरे मन्या, आजकाल प्रेम फार by इंटरनेटस्नेही
In reply to पण प्रॅक्टीस केली आहेस का कधी ? की डायरेक्ट डकवर जायचा विचार आहे by आत्मशून्य
In reply to अरे मन्या, आजकाल प्रेम फार by इंटरनेटस्नेही
In reply to बाबूजी जरा धीरे चलो by अन्या दातार
त्यासाठी प्रेमच करावे लागते असं नाही हो!याला उत्तर दिले तर माझा (एकुलता एक) आयडी बॉल्क होईल, म्हणून व्यनीतुन बोलु.. ;)
In reply to >>अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) by मनराव
In reply to फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा by Nile
In reply to क्लास by विनायक प्रभू
In reply to सहमत आहे. by Nile
In reply to अच्छा, म्हणजे सोलोच शिकायचे by पाषाणभेद
In reply to फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा by Nile
फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा डायव्हिंग, केव्ह डायव्हिंगहा ताजा खुमार "झिन्दगी ना मिलेगी दोबारा"चा हँगओव्हर आहे असे वाटत नाही काय? निरिक्षण नोंदवले... बाकी बघा... आपल्याला तर बाबा इटलीत जाउन व्हेनिस, झेकमध्ये प्राग अन अम्रिकेत कोलोराडो व मायामी ह्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा आहे........ करायचंच म्हंजे... मरण मायबापाच्या चरणी यावं ही ई. प्रा......
In reply to फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा by वपाडाव
In reply to फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा by वपाडाव
In reply to भुताला भेटायचंय by प्रियाली
एखाद्यावर करणी करायची आहे...काय म्हंता ??? म्हंजे आम्हाला चुकीचे स्टॅट्स तर नाहीना कळाले.... का तुम्हाला सुद्धा गजनीची जडण झालीये ???...
In reply to एखाद्यावर करणी करायची आहे... by वपाडाव
- १० डु आय डी काढून मि पा वर दंगा करायचाय
- मेगा बायटी प्रतिसाद टंकायचेत
- द्विशतकी धागे काढायचेत
- किलोने कौल टाकायचेत
In reply to काय मालक.. जिलबीचा साचा by स्पा
In reply to जगी सर्व सुखी असा कोण आहे ? by ५० फक्त
In reply to मला एक सुंदरसा अबलख इराणी by यकु
In reply to मला एक सुंदरसा अबलख इराणी by यकु
In reply to बस फक्त जगायचे आहे. by आत्मशून्य
In reply to वाह...वाह...मित्रा तु तर by वपाडाव
In reply to माझी इच्छा by स्मिता.
In reply to माझी इच्छा by स्मिता.
In reply to स्विस ब्यांकेत by नितिन थत्ते
In reply to यादी रोज बदलते आहे-वाढते आहे by रामदास
In reply to यादी रोज बदलते आहे-वाढते आहे by रामदास
In reply to हिना रब्बाणी सोबत कराचीला by मदनबाण
In reply to हिना रब्बाणी सोबत कराचीला by मदनबाण
In reply to माझ्या आईला कृष्णाची मूर्ती कधीच मिळाली नाही, या प्रकारचे... by चित्रगुप्त
In reply to माझ्या आईला कृष्णाची मूर्ती कधीच मिळाली नाही, या प्रकारचे... by चित्रगुप्त
In reply to माझ्या आईला कृष्णाची मूर्ती कधीच मिळाली नाही, या प्रकारचे... by चित्रगुप्त
In reply to हा धागा सुरु करण्या मागील काहीसा हेतु by चित्रगुप्त
In reply to लहानशी इच्छा by स्मिता.
In reply to हा धागा सुरु करण्या मागील काहीसा हेतु by चित्रगुप्त
In reply to कॉलेजात असताना जिच्यावर by विजुभाऊ
In reply to ढयाण ट by इरसाल
In reply to =)) इजुभौंच्या सौंना एक by गणपा
In reply to . by उद्दाम
मैं औरंगजेब बनना चाहता हूं !और मैं हर औरंगजेब का "गुजरात" बनाना चाहता हूं.
In reply to मैं औरंगजेब बनना चाहता हूं ! by काळा पहाड
In reply to . by उद्दाम
In reply to . by उद्दाम
In reply to आहेत आहेत. याद्या आमच्याही by खटासि खट
In reply to ४ वाचून काय विचार मनात आले ? by खटासि खट
In reply to ४ वाचून काय विचार मनात आले ? by खटासि खट
फक्त अनाहिता मध्ये टेंपररी एण्ट्री मारणे ( हे करायचंच आहे :D)हे 'अनाहिता' काय प्रकरण आहे, हे समजले नव्हते, (असेल एकादे 'चांदनी बार' सारखे ठिकाण, असे वाटले होते) पण रेवतीताईंच्या प्रतिसादावरून वाटले, की हे मिपाच्या 'फक्त (खर्याखुर्या) स्त्रियांसाठी' असलेल्या बंदिस्त विभागाचे नाव असावे. यावरून आमचा एक जुना धागा आठवला.
In reply to आहेत आहेत. याद्या आमच्याही by खटासि खट
प्रामाणिक उस्फूर्त मत