दहशतवाद - मी काय करू शकतो?
कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संताप दाटून येतो!
सरकारच्या नावाने खडे फोडले जातात,
मिडियाला शिव्या घातल्या जातात,
अमेरिका आणि इस्राएलचा धडा भारताने गिरवावा वगैरे मागण्या होतात,
संतापाच्या भरात, 'संपवा यांना' वगैरे सारख्या कडवट प्रतिक्रिया दिल्या जातात.
यातले काही घडत नाही किंवा घडू शकत नाही म्हणून मग चरफडत बसणं...
पण या पलिकडे जाऊन,
मी माझ्या परीने अगदी छोट्या पातळीवर दहशतवादा विरुद्ध लढण्यासाठी काय करू शकतो?
याविषयी माहिती देऊ-घेऊ या.
- तुमचा उपाय कितीही साधा सोपा असला असला तरी येथे नक्की द्या.
- तुम्ही काय केले हे दिलेत तरी चालेल.
वाचने
3976
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
विनाकारन इकडे तिकडे फिरायला
In reply to विनाकारन इकडे तिकडे फिरायला by नरेशकुमार
पण
In reply to पण by निनाद
प्रमाण कमी असणे इतकाच फरक आहे
In reply to प्रमाण कमी असणे इतकाच फरक आहे by नरेशकुमार
पुरेसे नाही
बेशिस्तपणा, भ्रष्टाचार
कोणत्याही स्टेशनवर किंवा
काही सुचलेले उपाय
आम्ही...
In reply to आम्ही... by राही
?
In reply to ? by पंगा
दहशतवाद
In reply to दहशतवाद by राही
स्पेसिफिक्स
* 'कदाचित' एवढ्यासाठी, की आपापल्या नागरी कर्तव्यपालनात वस्तुतः 'स्तुत्य' असे काही नसावे, उलट ते 'किमान अपेक्षित' असावे. परंतु 'बहुतांश नागरिक आपापले नागरी कर्तव्यपालन करीत नाहीत' या गृहीतकाखाली ते कदाचित स्तुत्य ठरू शकेल, इतकेच. मात्र, दहशतवादाशी या बाबीचा तरीही संबंध जोडला जाऊ शकेल, असे वाटत नाही.
भारत(थोडाफार)
पत्र