माझ्या घरासमोरील झाडावरचं घरटं आणि पक्षी
माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे.
आपणा सर्वांना आवडतील अशी आशा आहे.
घर बांधकाम चालू असताना
सौ. रॉबिन घरट्यामधील अंडी उबवत आहेत आणि रॉबिनकाका सौं.ना काय "हवे नको" पहाताना :)
चि. रॉबिन यांचा जन्म झाल्यावर रॉबिनकाकांबरोबर
पावसापासून पिल्लाचं संरक्षण करत आहेत आई बाबा
चि. रॉबिन यांचा जन्म झाल्यावर रॉबिनकाकांबरोबर
पावसापासून पिल्लाचं संरक्षण करत आहेत आई बाबा
वाचने
8085
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
वा! मस्त!
आवडली
In reply to आवडली by यशोधरा
धन्यवाद
वा!
सुरेख फोटो
In reply to सुरेख फोटो by धनंजय
पक्षी
सुंदर प्रकाशचित्रे!
वाहवा!
सुंदर फोटो
In reply to सुंदर फोटो by श्रीकृष्ण सामंत
प्रायव्हसीचे काय?
In reply to प्रायव्हसीचे काय? by सहज
+१
छान
मस्त
अरे व्वा..
मस्त फोटो आहेत.
वा
In reply to वा by लिखाळ
सर्वांना धन्यवाद
झकास