मनातले
जुने हिंदी सिनेमे बघताना तर नेहमी वाटायचे "अरे! गप्प का? सांग ना हिरॉइनला ती तुला आवडते." आत्ता बोलला नाहीत तर नंतर बोंबलत बसाल, इडिअट्स का स्वतःला त्रास करून घेताय. :-) (शेवटी वैतागून जे तुमचे काम कुत्रा, कबूतर तुमच्यासाठी करु शकते ते तुम्ही स्व:ता का नाही करत?)
इथे तुमच्या मनात बराच काळ रेंगाळणारे, पटकन येऊन टोचणारे, हे असे का असते, लोक अस का करतात, आज अमुकने मुद्दामुन असे वागून कसे पकवले, आज असे घडले, ऐकले, प्रवासात काहीतरी दिसले, घडले ते शेअर करणे, संर्घषाच्या अश्याप्रसंगी काय करायचे (नातेसंबध, ऑफीसमधील टेंशन), अमूक गोष्टीला काय म्हणतात आठवत नाही कोणाला बरे माहीत आहे का? कॉम्पुटरवर हे असे का असते, किचनमधे असे असते तर, अमुक पद्धत कोणी ट्राय केली आहे का, जरा अजून सिरीयस म्हणजे सगळ्यांना एखादा लेख आवडला, सिनेमा आवडला पण तुम्हाला काहीतरी खूपले असेल तर तसे.(आतल्याआत घूसमटायचे नसेल, कंमींग क्लीन) कबूली येथे काहीही मांडू शकता.
अगदी वर लिहले आहे त्या निकषात आपले बसते आहे का हे काटेकोरपणे बघायची आणी मगच लिहायची गरज नाही, तुमच्या मनात आहे, सांगावेसे वाटते ना? मग मांडा.
कदाचित सेकंड ओपीनीयन मिळेल, आपण एकटेच असे नाही ही भावना देखील कधी कधी खूप आधार देऊन जाते. कदाचित नुसतेच लिहूनच मन मोकळे केल्याने सुद्धा हलके वाटू शकते. उपक्रमावर घाटपांडेसाहेबांनी लिहल्याप्रमाणे मानसिक तणाव व विकार ह्याचे प्रमाण वाढते आहे, त्यामुळे मनाला तंदुरुस्त ठेवणे अतिशय गरजेचे आहे. खुलेपणे व्हल्नरेबल होणे जमतेच असे नाही पण एक प्रयोग करून बघूया? लोक वाटतात तेवढी वाइट नसतात, दुसर्याला मदत करणे बर्याचदा नैर्सगिकरित्या होणारी प्रक्रीया आहे. दुसर्यांची जरी मदत झाली नाही तरी आपण आपले मन मोकळे करून आपल्या मनाला "मोकळे" करू शकतो का हे पाहूया?
शक्यतो थोडक्यात व एकावेळी एकच गोष्ट मांडा. (बंधन नाही ) मिसळपावच्या तत्त्वात बसेल ह्याची काळजी घ्या हे.सां.न.ल.
वाचने
33805
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
ध्यान
In reply to ध्यान by सहज
हम्म
विचारांची साखळी!
In reply to विचारांची साखळी! by प्रमोद देव
झोप नाही येत ?
In reply to झोप नाही येत ? by आनंदयात्री
मग असंभव
जे नको
मस्त
In reply to मस्त by लिखाळ
त्याहूनही पुढचं
In reply to त्याहूनही पुढचं by प्रियाली
होतं होतं
In reply to त्याहूनही पुढचं by प्रियाली
नेहमी!
पण
आमचंही तस्सच !
In reply to आमचंही तस्सच ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो ना राव
अपराधी भावना
In reply to अपराधी भावना by आवडाबाई
अपराधी!
कम्युनिटी सर्विस
In reply to कम्युनिटी सर्विस by प्रियाली
सही जवाब
'गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही!'
रस्त्यातले भिकारी
In reply to रस्त्यातले भिकारी by धनंजय
भिक आणि दान
In reply to रस्त्यातले भिकारी by धनंजय
पडद्यामागचे वास्तव
In reply to पडद्यामागचे वास्तव by प्रकाश घाटपांडे
वा
In reply to पडद्यामागचे वास्तव by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to पडद्यामागचे वास्तव by प्रकाश घाटपांडे
हे सगळं खर, अजूनही कारणमीमांसा करता येईल
हेही
सण तेव्हा व आता
In reply to सण तेव्हा व आता by सहज
विषयांतर
In reply to विषयांतर by नंदन
सहमत...
In reply to विषयांतर by नंदन
येथे
In reply to विषयांतर by नंदन
सहमत
In reply to सण तेव्हा व आता by सहज
छ्या
In reply to छ्या by गुंडोपंत
मैसूर सँडल
In reply to मैसूर सँडल by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to +१ by बेसनलाडू
लाईफबॉय
वेगळा अनुभव..
In reply to वेगळा अनुभव.. by प्राजु
चूक..
In reply to चूक.. by कोलबेर
+१
In reply to वेगळा अनुभव.. by प्राजु
हे जास्त मह्त्वाचे
असेल..
अच्छा...!
In reply to अच्छा...! by प्राजु
चर्चेतील रस
In reply to चर्चेतील रस by प्रकाश घाटपांडे
असंच झालं होतं एकदा