कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)
In reply to हम्म्म्म... भूगोलाचा तास.. by भडकमकर मास्तर
In reply to हॅ हॅ हॅ नव्या वादास सुरुवात by स्पा
In reply to हॅ हॅ हॅ नव्या वादास सुरुवात by स्पा
In reply to ओ मोगो (गरिबांचे) by मी-सौरभ
In reply to आम्हाला श्री कृपेकरून काम by स्पा
In reply to १००+ नक्की by अमोल खरे
In reply to १००+ नक्की by अमोल खरे
In reply to थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा! by सुधीर काळे
In reply to शक्यता by नितिन थत्ते
In reply to थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा! by सुधीर काळे
In reply to थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा! by सुधीर काळे
तुर्की लोकही कोकणस्थ दिसतात व त्यांचा दही-ताक खाण्यावर असलेला भर कांहींसा त्या भागातील इतर लोकांपेक्षा वेगळा व कोंकणस्थांशी मिळता-जुळता वाटला.तुर्की लोकांचा कबाब वगैरे खाण्याकडेही भर असतो असे कळते. हे कोकणस्थांच्या नेमक्या कोणत्या प्रथेशी मिळतेजुळते असावे बरे?
थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा!हे एवढे एकच काय ते खरे असावे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
In reply to ? by पंगा
In reply to १००+ नक्की by अमोल खरे
पुर्वी वाचले होते की चित्पावन स्पेन मध्ये गेले की तेथील स्थानिक त्यांना स्पॅनिश समजुन त्यांच्याशी स्पॅनिश मध्ये संभाषणास सुरुवात करतात. आता ह्यात तथ्य किती ते माहिती नाही.बहुधा तथ्य नसावे, असे वाटते. साधी गोष्ट घ्या. स्पॅन्यर्ड्ज़ जर कोंकणात - किंवा गेलाबाजार सदाशिवपेठेत - आले, तर स्थानिक लेले-नेने-सानेमंडळी त्यांना चित्पावन समजून त्यांच्याशी सानुनासिक मराठीत 'हॅ हॅ हॅ... कसें येणें केलेंत? चहां घेऊनच आलां असांल... काय? चहां घेत नाहीं तुम्हीं? उत्तम! अहों, चहां पित्तकारक, म्हणजे प्रकृतीस अपायकारक! छे छे... काँफीं आम्हीं नाहीं हो पींत! काँफीं बद्धकोष्ठकारक आणि वातकारक - तुम्हींसुद्धां कद्धी पीत जाऊं नकां बरें... असो. पुन्हां कधी आलांत(च), तर जेवूंन जा हों' अशी संभाषणास सुरुवात करतील काय? थियरीत तथ्य असते, तर इट शुड हॅव वर्क्ड बोथ वेज़.
In reply to बहुधा तथ्य नसावे by पंगा
In reply to हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती
... पण, सदाशिवपेठी कोब्रा लोकं भय्या आणि अण्णा लोकांशीही मराठीतूनच बोलतात असं ऐकून आहे!हो, पण याचा अर्थ ते भय्या आणि अण्णा मंडळींना कोब्रा समजतात असा घेता येऊ नये, नाही का? (कदाचित स्पेनमधील स्पॅन्यर्डांचे आणि ग्रीसमधील ग्रीकांचेही असेच काही असू शकेल काय?) अतिअवांतर: फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीतून जात होतो, आणि जुनी दिल्ली स्टेशनावर उतरल्यावर तेथून लाल किल्ल्याकडे जायचे होते. (अतिअतिअवांतर: लाल किल्ला बघण्यासाठी म्हणून नव्हे. तर, दिल्लीत मला जेथे जायचे होते तेथे मला नेणारी बस लाल किल्ल्यासमोरून सुटत होती म्हणून. असो.) रस्ता तसा साधारणपणे माहीत होता, पण एका चौकात पोहोचल्यावर 'आपल्याला उजवीकडे वळायचे आहे ते नेमके या चौकात की पुढल्या चौकात' अशा प्रकारचा संभ्रम मनात निर्माण झाला. म्हणून सर्वप्रथम दिसला त्या पोलिसाला हटकून रस्ता विचारला. पोलीस सरदारजी. त्याने मला समजते-न समजते याची पर्वा न करता अस्खलित पंजाबीतून पत्ता सांगितला. आणि मी 'मला पंजाबी समजत नाही, कृपया हिंदीत सांगतलेत तर बरे होईल' असे वारंवार (हिंदीतून) सुचवूनही महाशय पंजाबीची कास सोडायला तयार नव्हते. आता या पोलिसाला मी सरदारजी आहे असे वाटण्याचे कोणतेही कारण निदान माझ्या तरी लक्षात आलेले नाही. (मी फेटा बांधत नाही, दाढी सहसा वाढवत नाही आणि त्या वेळी तर निश्चितच वाढवलेली नव्हती.) असो.
तुर्की, ग्रीस हे देशच नव्हे तर एकूण भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांमधल्या हवेमुळे तिथे दही लागणं शक्य आहे या कारणामुळे हे लोकं दही खातात हे शक्य आहे का? आजघडीला पश्चिम युरोपात ग्रीक दही बर्यापैकी प्रसिद्ध आहे. ग्रीक शाकाहारी जेवणाची चवही आपल्या शाकाहारी जेवणाशी साधर्म्य दाखवणारी असते, याचं कारण हवा असेल काय? इंग्लंडात भेंडी,गवारी पिकत नाहीत. याचा संदर्भ मानवी गुणसूत्रांशी नसावा.ही शक्यता पटण्यासारखी वाटते. अधोरेखिताशी विशेष सहमत.
In reply to पण तरीही... by पंगा
In reply to पण तरीही... by पंगा
याचा अर्थ ते भय्या आणि अण्णा मंडळींना कोब्रा समजतात असा घेता येऊ नये, नाही का? कदाचित स्पेनमधील स्पॅन्यर्डांचे आणि ग्रीसमधील ग्रीकांचेही असेच काही असू शकेल काय?शक्य आहे. फ्रेंच लोकं सर्व जगाशी फ्रेंचच बोलतात याचं कारण ते जगाला फ्रेंच भाषिक, फ्रेंच वांशिक नव्हे(!) समजतात असं आहे.
In reply to तुमच्या अतिअवांतरातला पंजाबी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to माझेही अवांतर by स्मिता.
In reply to थोडक्यात तुम्ही फ्रांस मधे by शिल्पा ब
In reply to माझेही अवांतर by स्मिता.
In reply to माझेही अवांतर by स्मिता.
In reply to स्मिताजी हाच अनुभव तुम्हाला by निनाद मुक्काम …
In reply to हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे ग्रीक लोक by प्रचेतस
In reply to हे ग्रीक लोक by प्रचेतस
In reply to सावरकर... by पंगा
In reply to शो कॉज नोटीस - हा धागा का उडवू नये? by सोत्रि
In reply to -१ by प्यारे१
अवांतरः ऐतिहासिक काळात आलेल्या/झालेल्या/लादल्या गेलेल्या देशीविदेशी 'संबंधां'मुळे निर्माण शारिरीक वर्णबदलाच्या शक्यतेवर आज ऐच्छिक/ स्वेच्छा म्हणून केलेल्या संबंधातून शारिरीक वर्णबदल होण्याच्या काळात चर्चा सुरु असलेली पाहून अम्मळ मौज वाटते आहे.ऐतिहासिक काळात आलेल्या/झालेल्या/लादल्या गेलेल्या देशीविदेशी 'संबंधां'मुळे निर्माण शारिरीक वर्णबदल आज ऐच्छिक/ स्वेच्छा म्हणून केलेल्या संबंधातून शारिरीक वर्णबदल होण्याच्या काळ ?? ... . . . . . .. . . . . . . (जनरलवाले)
In reply to शो कॉज नोटीस - हा धागा का उडवू नये? by सोत्रि
त्यांचे म्हणणे ही माणसे दक्षिणेतील कर्नाटकातून कोकणात शिरलीद्क्षिण कर्नाटकात लेले, नेने वगैरे नावे आढळतात काय? नसल्यास अशी नावे कशी आली असावीत?
आणखी एक पुरावा म्हणजे माणुस स्वदेश सोडून दुसरीकडे गेला तरी नवीन वस्तीस आपल्या जुन्या गावांची नावे ठेवतो. जगभर ही प्रथा आहे. कर्नाटकातील अनेक गावांची नावे कोकणातही आढळतात. पण ही नावे कोकणस्थांनीच ठेवली असे कशावरून ठरवता येते?
मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.ब्राह्मणत्वच का दिले असावे?
या उपर्या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते.कालांतराने बदल होण्याचे कारण काय असावे?
तिसरे मत हे लोक मराठवाडा-विदर्भातून चवदाव्या शतकातल्या दुष्काळात तेथून निघाले व कोकणात स्थिरावले. या वेळी महाराष्ट्रात इतकी उलथापालथ झाली होती की हे सहजशक्य आहे. याला पुरावा म्हणून आंबेजोगाई येथील देवी अनेक कोकणस्थ कुटुंबांची कुलदेवता आहे याची साक्ष देतात. नाही तर शेकडो मैलांवर असलेले दैवत कुलदैवत कसे होणार ?इतकी उलथापालथ झालीच असेल तर कोकणातून विदर्भाकडे का गेले नसतील आणि तिकडे गेलेल्यांनी सोयीने आंबेजागाई कुलदेवता का करून घेतली नसावी? कोकणात कोकणस्थांचे कीती कुलदेव्/देवता आहेत? त्याशिवाय कालौघात, देशावरचे/विदर्भातले काही कोकणस्थ झाले नसावेत याला काही खात्रीशीर पुरावा आहे काय?
चित्पावन देवीचे उपासक नाहीत पण काहींनी जोगेश्वरी ही कुलदेवता म्हणून स्विकारली.हे वाक्यवरील विधानाला छेद देतेच. वरील प्रश्न फक्त कुतुहल म्हणून विचारलेले आहेत.
In reply to त्यांचे म्हणणे ही माणसे by Nile
In reply to नमस्कार, मिसळपाव.कॉमवर by अविनाशकुलकर्णी
In reply to नमस्कार, मिसळपाव.कॉमवर by अविनाशकुलकर्णी
जातीय अथवा धार्मीक तेढ निर्माण करणारे वा कौतुक व उदात्तिकरण करणारे असेहि लिखाण नसावे असे वाटते..कौतुक व उदात्तिकरण करण्यास काहि हरकत नाही, पण ते करण्याच्या नादात इतरांना बालिशपणे खिजवने अत्यंत हिन आहे, अशाच एका प्रतिसादावर मि दिलेली प्रतिक्रिया या दोन्ही ही अप्रकाशीत करण्यात आलेल्या आहेत, संपादक मंडळाच्या या कारवायीचे मनापासून अभिनंदन, केलेली कारवायी अत्यंत योग्य होती.अतिशय आवडले. या लेखातून येणारी नवनविन माहीती खरेच महत्वपुर्ण आहे, आणखी माहीतीच्या प्रतिक्षेत.
In reply to एक इतिहास असा आहे by विजुभाऊ
In reply to एक इतिहास असा आहे by विजुभाऊ
In reply to मला कळेल काय ? by शरद
In reply to शरदराव रागावू नका. आम्ही वाचत by llपुण्याचे पेशवेll
In reply to मला कळेल काय ? by शरद
In reply to शरद'जी... महत्वपूर्ण by मृगनयनी
In reply to > तसेच कारावारी सारस्वत देखील by यशोधरा
In reply to >> तसेच कारावारी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to यशोधरा ताई आणि by मृगनयनी
In reply to देशस्थ व सारस्वतांचा तितकासा संबंध आलेला नाही... by योगप्रभू
In reply to शरद'जी... महत्वपूर्ण by मृगनयनी
In reply to मला कळेल काय ? by शरद
In reply to मूळ लेखात तरी वादोत्पादक काही by नीधप
In reply to संदर्भ? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जातींच्या संदर्भातील by नीधप
In reply to मध्यंतरी रूपकुंड या by llपुण्याचे पेशवेll
In reply to शरदजी, किंचित गोंधळ होतोय का? by योगप्रभू
In reply to चार आण्याची कोंबडी by प्रियाली
In reply to क्षमस्व! by धमाल मुलगा
हम्म्म्म... भूगोलाचा तास..