युसुफ मेहेर अली सेंटर, तारा-पनवेल (भाग २ - कुंभारकाम)
मागच्या भागात आपण सेंटरचा दर्शनी भाग व तेलाची फॅक्टरी पाहीली आता आपण वळुया येथिल कुंभारकामाकडे.
१) आपल्या स्वागतासाठी हा फलक.
मी ह्याच्या आत शिरले आणि वेड्यासारखे फोटो काढायला लागले. कुढला काढू आणि कुढला नको अस मला झाल. त्यादिवशी सुट्टी असल्याने मला कुंभारकामाच प्रात्यक्षिक पाहायला मिळाल नाही.
२) कुंभारकामासाठी कर्नाटकातुन माती आणली जाते. ती भिजवुन मुरवावी लागते.
३) कुंभाराचे आधुनिक चाक (इलेक्ट्रिक)
४) रॅकमध्ये ह्या मातीच्या वस्तु रचल्या होत्या.
५) मुखवटे
६) गणपती बाप्पा मोरया.
७) पेन, चमचा स्टँड
८) दिव्यांचे स्टँड
९) हे पहा किती सुंदर आहे.
१०) हा अजुन मुखवटा
११) वाडगे
१२) हे आहेत जादुचे दिवे. ह्या दिव्यामध्ये खाली तेल भरुन उलटा करतात व वात लाउन पेटवातात पण परत सरळ ठेवल्यावर तेल गळत नाही.
१३) गांधीजी, पिगिबँक, घंटी व फुलदाणी
१४) फुलदाणीची सुंदर कलाकुसर. रंग दिल्यावर किती छान दिसेल !
१५) इथे थोडा रंग दिसला. छत्री, घर, मातीची परडी ? पहिलांदाच पाहीली, फुलदाणी
१६) मला ही छोटुशी मडकुली जास्त आवडली.
१७) फुलदाण्या
१८) चेहरे पे चेहरा
१९) अजुन काही वस्तु
क्रमश.. पुढील भागात सुतारकाम, साबण कारखाना

क्रमश.. पुढील भागात सुतारकाम, साबण कारखानालेखनविषय:
वाचने
5409
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान
In reply to छान by सुनील
+१
In reply to +१ by सहज
हा हा हा
मला कुंभारकाम आवडत. करायलाही
In reply to मला कुंभारकाम आवडत. करायलाही by जागु
वेळ
मस्त.. कुंभाराला मडके घडवतना
हा भाग छान झालाय.. येथुन
किती वेळ लागेल हे तुमच्या
तुमचा उपक्रम खुपच छान आहे