(हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद).
लेखनप्रकार
.
.
.
प्रेरणा
आज ओळख करून घेऊ, भारतात जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद.
इतिहासात पाहिले असता, महात्मा गांधींच्या खुनानंतर हिंदुत्ववादी लोकांना भारतात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सर्वसामान्य हिंदू घटनेत समावेश केलेल्या पुरोगामी तरतुदींकडे आकृष्ट होऊ लागला होता. पुराणमतवादी हिंदुत्ववाद्यांना असलेला हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी नेहरूंच्या मृत्यूनंतर लवकरच स्वामी चिन्मयानंद यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना पवई मुंबई येथे १९६४ मध्ये केली.
ही संस्था हिंदू लोकांचे संघटन करण्याचे काम करते. रा स्व संघाची ही एक शाखा आहे असेही म्हणता येईल. हिंदू मूल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते.
सुमारे १९८० पर्यंत भारतीय हिंदूंना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था अमेरिकेपर्यंत पोहोचली. आता ही संस्था जगभरातील एक प्रमुख हिंदूत्ववादी संस्था बनली आहे. अयोध्येमध्ये या संस्थेने एक भले मोठे मंदिर बांधण्याचे गाजर दाखवल्याने ती बर्याच हिंदुत्ववादी बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. सध्या अमेरिकेतील व परदेशांतील हिंदु जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य चालले आहे.
विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते साध्या वेशात राहतात. ते जवळ कोणतेही इतर साधन बाळगत नाहीत. त्यांचा मुक्काम आपापल्या घरांमध्येच असतो. ते हिंदुत्वाचे शिक्षण देतात.
संस्थेतर्फे अधूनमधून संतांचा मेळावा म्हणजेच धर्म संसद आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो.
ही संस्था रा स्व संघाची शाखा असली आणि तिचे नेते भाजप या पक्षात सहभागी असली तरी रा स्व संघाच्या जवाबदारी झटकण्याच्या प्रवृतीमुळे ही संस्था कोणत्याही अतिरेकी घटनेत सहभागी नसल्याचा दावा करते.
तसेच या संस्थेतून आलेले कार्यकर्ते दहशतवादी कृत्ये करीत असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेच्या सरकारी यंत्रणेत शिरलेल्या हस्तकांमुळे तिचा हिंसाचाराशी कोणताही संबंध नसल्याचे आजवर म्हटले गेले आहे.
.
.
.
.
सावधां दक्ष
वाचन
13365
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
थत्तेचच्चांचा दूसरा!!
In reply to थत्तेचच्चांचा दूसरा!! by सहज
चला...
In reply to चला... by श्रावण मोडक
ते तर आहेतच
In reply to ते तर आहेतच by सहज
सहमत
In reply to थत्तेचच्चांचा दूसरा!! by सहज
:ऑ
In reply to :ऑ by नितिन थत्ते
हा हा हा
In reply to हा हा हा by सहज
कम्युनिष्टच!
In reply to कम्युनिष्टच! by श्रावण मोडक
बरोबर!
In reply to बरोबर! by सहज
सेन
In reply to बरोबर! by सहज
:)
In reply to :) by नितिन थत्ते
हाहाहाहा...
In reply to बरोबर! by सहज
इन्सेन.
In reply to इन्सेन. by llपुण्याचे पेशवेll
हा हा हा
In reply to :ऑ by नितिन थत्ते
आज-काल
वा!
प्रविण तोगडीया यांना मानाचा
In reply to प्रविण तोगडीया यांना मानाचा by वपाडाव
||वद जाऊ कुणाला शरण, करील जो
जे
काही का असेना थत्ते चाचा
In reply to काही का असेना थत्ते चाचा by परिकथेतील राजकुमार
सुप्पर डूप्पर हिट
In reply to सुप्पर डूप्पर हिट by चेतन
जौंद्या.... दोन्ही नको. आपण
In reply to जौंद्या.... दोन्ही नको. आपण by नितिन थत्ते
हत्या का...? बरं बरं सॉरी
In reply to हत्या का...? बरं बरं सॉरी by चेतन
छे छे
In reply to छे छे by आनंदयात्री
हो ना. आता मोठ्ठा वृक्ष
छान विडंबन
मस्त्
मस्त विडंबन
थत्ते चाचांचे वाक्य पण या
अंमळ फसले आहे.
मस्तच!
In reply to मस्तच! by विकास
अग्गायायायाया
In reply to मस्तच! by विकास
तुमचा अभ्यास महान आहे.
In reply to तुमचा अभ्यास महान आहे. by मृत्युन्जय
कसचं कसचं!
In reply to मस्तच! by विकास
:)
In reply to मस्तच! by विकास
///काँग्रेसचे कार्यकर्ते
In reply to ///काँग्रेसचे कार्यकर्ते by जयंत कुलकर्णी
कोण?
संपूर्ण श्रेय काँग्रेस पक्षालाच द्यायला हवे
In reply to संपूर्ण श्रेय काँग्रेस पक्षालाच द्यायला हवे by सुधीर काळे
आमेऽऽन!
In reply to आमेऽऽन! by धमाल मुलगा
+१
श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन!
In reply to श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! by सुधीर काळे
मोदींचे हाबिनंदनच हो. पण
In reply to मोदींचे हाबिनंदनच हो. पण by शिल्पा ब
शि ल्पाब ताई :)
In reply to शि ल्पाब ताई :) by अजातशत्रु
विद्वाsssss न !!! बाकी
In reply to विद्वाsssss न !!! बाकी by शिल्पा ब
म्हणले होते हो तुम्हाला कळलेच नाही :)
In reply to श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! by सुधीर काळे
श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन!
In reply to श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! by सुधीर काळे
मोदी भाय तमारो अभिनंदन ६.
विडंबन
In reply to विडंबन by आंसमा शख्स
सत्य काय आहे?
ही संस्था रा स्व संघाची शाखा
In reply to ही संस्था रा स्व संघाची शाखा by विजुभाऊ
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आंसमा शख्स
चुकीची कामे केली तर तो खरा
अवांतर : श्री विकासजी तुम्ही
In reply to अवांतर : श्री विकासजी तुम्ही by विजुभाऊ
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by विकास
मा. थत्त्यांना मा.थत्त्यांना
In reply to स्पष्टीकरण by विकास
खी खी खी
In reply to खी खी खी by नितिन थत्ते
बरोबर आहे!
In reply to बरोबर आहे! by विकास
>>बरोबर माहीत आहे की
In reply to खी खी खी by नितिन थत्ते
-१
प्रस्तुत धागा विडंबन आहे
In reply to प्रस्तुत धागा विडंबन आहे by शाहिर
कंस
In reply to कंस by विकास
चॅलेंज?
In reply to चॅलेंज? by नितिन थत्ते
धन्यवाद!
छान माहीती दिलीत आपण