आडनावाचे फायदे किती व तोटे किती
In reply to चितळे हे आडनाव वाचले की मला by जागु
In reply to मला ते कोकणस्थ आहेत इतके कळते by अलख निरंजन
In reply to चितळे by योगी९००
In reply to माहेरचे आणि सासरचे आडनाव एकत्र by शाहिर
In reply to ==))==))==))==))==))==)) ==)) by मिसळलेला काव्यप्रेमी
'अरे पण आडनाव काय त्याचे' मुलाने वर्गातल्या मुलाचे नाव आपल्याला सांगितले की सहजच हा प्रश्न विचारला जातो.हा प्रश्न फक्त बामणांच्या घरातच विचारला जातो.
In reply to 'अरे पण आडनाव काय त्याचे' by परिकथेतील राजकुमार
In reply to बामण नव्हे ब्राम्हण ... by शाहिर
In reply to बामण नव्हे ब्राम्हण ... by शाहिर
प रा याना विनन्ति आहे ..त्यानी बामण नव्हे ब्राम्हण असा शब्द वापरावा ..तुम्हाला बाह्मण म्हणायचे आहे का? ;) साखरदांडे
In reply to प रा याना विनन्ति आहे by परिकथेतील राजकुमार
In reply to >>तुम्हाला बाह्मण म्हणायचे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to बामण नव्हे ब्राम्हण ... by शाहिर
In reply to 'अरे पण आडनाव काय त्याचे' by परिकथेतील राजकुमार
In reply to काहीही !!! तुम्ही हा प्रश्न by विश्वनाथ मेहेंदळे
त्यांना बाह्मण नाही ब्राह्मण म्हणायचे आहे.हा विनोद खरच कळला नाही मला.
काहीही !!! तुम्ही हा प्रश्न फक्त ब्राह्मणांच्या घरात ऐकला असेल. याचा अर्थ इतर घरात विचारला जात नाही असे नाही. काही ठिकाणी तर सरळ जात विचारतातकाही ठिकाणी म्हणजे कुठे ? मी कसे स्पष्ट लिहिले आहे तसे स्पष्ट लिहा बरे. म्हणजे समजायला सोपे.
In reply to 'अरे पण आडनाव काय त्याचे' by परिकथेतील राजकुमार
In reply to आडनावा पुढे जे विशेषण लावतात त्यांचे काय by सुकामेवा
अच्छा फ़क़्त ब्राम्हणाच्या घरात असे विचारतात, मग बाकीचे आडनावा पुढे जे विशेषण लावतात त्यांचे काय. उदा. ढमाले(देशमुख), मोरे (पाटील)विशेषण लावतात कारण इतिहास असतो याच्या मागे..... - मालोजीराव जगदाळे (देशमुख)
In reply to 'अरे पण आडनाव काय त्याचे' by परिकथेतील राजकुमार
In reply to 'अरे पण आडनाव काय त्याचे' by परिकथेतील राजकुमार
In reply to शक्यता अनेक आहेत. by नीलकांत
In reply to आडनाव विचारण्यावरून काही न by नगरीनिरंजन
In reply to अनुभव.. by योगी९००
In reply to जाऊ द्या हो. जात-पात वगैरे by नगरीनिरंजन
आता इथून पुढे कानाला खडा. जे काय सांगायचं ते कलाकृतीतून फक्त.__/\__
In reply to तमिळ (किंवा तेलुगु, जे काही by ॐकार केळकर
असो, आणि परिकथेतील राजकुमार, बामण नव्हे, ब्राह्मण!!!बा म ण !!! डोक्यातछप्रु
In reply to असो, आणि परिकथेतील राजकुमार, by परिकथेतील राजकुमार
In reply to please behave yourself. khup by pramanik
In reply to असो, आणि परिकथेतील राजकुमार, by परिकथेतील राजकुमार
In reply to ठोंबरे by योगी९००
In reply to नांवाच्या पुढे by तिमा
In reply to नांवाच्या पुढे by तिमा
In reply to . by आदिजोशी
In reply to चांगली चर्चा by धनंजय
In reply to दीडेक शतकांपूर्वी आडनाव हे तितकेसे स्थायी नसावे. by वायुपुत्र
त्या पूर्वजाच्या बापाने राहात्या गावाच्या नावाला "-कर" जोडून आडनाव म्हणून वापरले होते! म्हणजे दीडेक शतकांपूर्वी आडनाव हे तितकेसे स्थायी नसावे. खंडो बल्लाळाचे आडनावही व्यवसायाचे नावच होते. चिटणीस व्यवसाय करण्यापूर्वीचे त्याच्या पूर्वजांचे आडनाव काय होते?येथे एका पिढीतून दुसर्या पिढीपर्यंत आडनाव बदलण्याबाबत उल्लेख आहेत. त्यामुळे "स्थायी" = "पैतृक वंशात कायमचे" असे म्हणायचे होते. परंतु तसे स्पष्ट नसल्यास दिलगीर आहे. खंडो बल्लाळाचे पैतृक पूर्वज जर मूळ भारतीय-वंशातले असतील, आणि हजारो पिढ्यांपासूनही त्यांचा व्यवसाय चिटणिस-कामाचा असेल, तरी "चिटणीस" नाव हे त्या मानाने नवीनच असणार. "चिटणीस" शब्द फारसी-उद्भव आहे. त्यामुळे हे नाव त्यांच्या पैतृक वंशात कोणीतरी बदलले असणार, हे निश्चित. माझे व्यावसायिक आडनाव कुठल्या-कुठल्या पूर्वजांनी बदलले ते तर मला माहीतच आहे. हे बदललेले आडनाव कागदोपत्री असलेले जुने उतारेसुद्धा माझ्यापाशी आहेत. दस्तऐवजात आडनाव लिहिलेले आहे, हे जरी खरे असले, तरी ते बदललेले-व्यावसायिक आडनाव आहे. त्या काळातल्या कारकुनाने "तुमचे पूर्वीचे पैतृक आडनावच दिले पाहिजे" अशी सक्ती केली नाही, असेच दिसते. पहिल्या बाजीरावा/नानासाहेबांच्या पत्रांमध्ये आडनाव काय दिसते हे बघितले पाहिजे. नाना फडनविसाच्या कागदपत्रांत पैतृक "भानू" हे आडनाव दिसत असे, की "फडनीस"? की दोन्ही? हे बघितले पाहिजे.
In reply to आता बोला by नर्मदेतला गोटा
In reply to आपल्या कुळाचा एक अभिमान by पाषाणभेद
In reply to :) by llपुण्याचे पेशवेll
In reply to सगळे कुळकर्णी? by पिवळा डांबिस
In reply to आमच्या माहीतीतले ३घेही देशस्थ by llपुण्याचे पेशवेll
In reply to हुद्दा by पिवळा डांबिस
In reply to हुद्दा by पिवळा डांबिस
In reply to आडनावे by रणजित चितळे
म्हणे इंदिरा गांधींचे आडनाव गांधी नव्हते ते वेगळेच होतेपतीचे नाव फिरोझ दारुवाला होते.दारुवाला आडनाव घेवून भारतात राजकारण करणे पायावर धोंडा मारुन घेणे.! व्यक्तीच्या नावावरुन तिच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज बांधता येत नाही. जात वगैरे बाजुला सोडा, आडनावावरुन मात्र व्यक्तीमत्वाविषयी ठोकताळे थोडेफार बांधता येतात. पूर्वी एंटरव्युज घेताना बायोडेटा बघितल्यावर आड्नाव आम्ही आधी बघायचो. मुलाखतीत ही व्यक्ती कसे बोलेल, व्यक्तीमत्व कसे असेल ह्याविषयी अंदाज करायचो.
In reply to फिरोझ by चिरोटा
In reply to आडनावे by रणजित चितळे
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
In reply to थत्ते साहेब अगदी खरे सांगतो by रणजित चितळे
In reply to थोडं आणखी आर्जव करा... किंवा by स्वानन्द
In reply to खरे आहे by रणजित चितळे
In reply to देवेगौडा by सुनील
In reply to सहमत by चिरोटा
In reply to देवेगौडा by सुनील
In reply to अहो 'मी पंतप्रधान होईन' ही by प्यारे१
बाकी राजकारणात घराणेशाही चालत नाही अथवा घराणेशाही शिवाय राजकारण करता येते यावर विश्वास असणारां बद्दल प्रचंड सहानुभूति आहेराजकारणात माहित नाही पण (भारतात)इंटरनेटच्या सुरुवातीच्या दिवसात आडनावाला महत्व होते. चॅटिंग करत असताना आम्ही मित्र आमचे खरे आडनाव लावत असू. कोणीच येईना. मग मित्तल्,बजाज्,कपूर अशी आडनावे घेतली. मग चॅटिंगला येणार्यांची संख्या वाढली. इकडे जातीपेक्षा वरील आडनावांना भारतिय ग्लॅमर असल्याने तसे असेल.
In reply to थत्ते साहेब अगदी खरे सांगतो by रणजित चितळे
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
In reply to आडनावे by रणजित चितळे
In reply to raul vinci by शाहिर
In reply to उत्तर हिंदुस्थानात बॉस राग by इरसाल
In reply to मराठी आडनाव... by चिगो
In reply to खी खी खी by नितिन थत्ते
In reply to खरे आहे by रणजित चितळे
उत्तर भारतीय ळ म्हणू शकत नाहीत त्यामुळे चितले, चिताले, चिटाले व अगदीच जमले नाही तर चिट्स.च्यायला म्हणजे शितोळे आडनावाच्या लोकांची पंचाईतच की.
In reply to उत्तर भारतीय ळ म्हणू शकत by परिकथेतील राजकुमार
चितळे हे आडनाव वाचले की मला